Photos : पंतप्रधान मोदींचा वनतारामध्ये फेरफटका! बछड्यांना अंगा-खांद्यावर खेळवत दूध ही पाजलं

- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज गुजरातमधील वनतारा वाइल्ड लाईफचे उद्घाटन करण्यात आले.
- यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अभयारण्याचे फेरफटका मारला त्याची काही फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
- ज्यामध्ये मोदी यांनी वाघ सिंह हत्ती या प्राण्यांसह फोटो काढत तसेच त्यांच्या बछड्यांना अंगा खांद्यावर खेळवत दूधही पाजले आहे.
- तर मोदी यांनी या प्राण्यांच्या रुग्णालयाला आणि ऑपरेशन थेटरला देखील भेट दिली ज्यावेळी एका एशियाटिक सिंहाचं एमआरआय सुरू होतं.
- वन तारा या अभयारण्य मध्ये विविध प्रकारच्या प्राण्यांचा संरक्षण केले जाते. संकटात सापडलेल्या आणि धोक्यात आलेल्या प्रजातींमध्ये मोडले जातात.
- सध्या वनतारामध्ये 2000 हून अधिक प्रजाती आणि दीड लाख आणून अधिक प्राणी आश्रयाला आहेत.
- तर या अभयारण्यामध्ये केवळ प्राण्यांना सांभाळलं जात नाही. तर त्यांच्यासाठी रुग्णालय देखील उपलब्ध करून दिला जातो.
- यामध्ये प्राण्यांच्या विविध आजारांवर अत्याधुनिक पद्धतीने उपचार केले जातात.
- या रुग्णालयामध्ये वन्यजीव भूल हृदयरोग नेफरोलॉजी इंडॉस्कॉपी दंतचिकित्सा या विविध आजारांवर उपचाराने औषध विभाग देखील कार्यरत आहे