डिलिव्हरीनंतर वाढलेलं बेली फॅट कमी करण्याची खास ट्रिक! लवकरच व्हाल स्लिम फीट…

Special trick for reduce belly fat after childbirth : डिलिव्हरीनंतर पोटावरील चरबी म्हणजेच बेली फॅट वाढणे किंवा लूज बेली झाल्याने महिलांना आत्मविश्वास कमी झाला आहे असं वाटत. पर्सनॅलिटी खराब झाल्यासारखं वाटतं. त्यामुळे अशा प्रकारची पोटावरील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी अनेक उपाय केले जातात. मात्र आता आपण एक खास ट्रिक जाणून घेऊ ज्याने तुम्ही बेली फॅट कमी करून स्लिम फिट व्हाल.
‘आरडी’ चित्रपटातलं धमाल “वढ पाचची” गाणं लाँच, चित्रपट 21 मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला
अतिरिक्त चरबी ही केवळ शरीराला प्रभावित करत नाही तर अनेक गंभीर आजारांचे कारण ठरतं. ज्यामुळे डायबिटीज हार्ट डीसीज आणि इतर पचनासंबंधीचे आजार निर्माण होतात. यावर पपई हा अत्यंत रामबाण उपाय आहे. पपई एक कमी कॅलरी वाले फळ आहे. ज्यामुळे पोटावरील अतिरिक्त चरबी कमी करण्यास मोठी मदत होते.
फडणवीसांचा सज्जड दम अन् धनंजय मुंडेंचा राजीनामा; वाचा मुंडेंच्या पायउतार होण्याची INSIDE स्टोरी
जे वजन कमी करण्यासाठी महत्त्वाचा मानलं जातं. यामध्ये फायबरचं प्रमाण जास्त असते. जे जास्त वेळा पर्यंत पोट भरलेलं ठेवतं. जेणेकरून आणखी खाऊन जास्तीचे कॅलरी ग्रहण करण्यापासून व्यक्तीला रोखते. त्याचबरोबर पपईमध्ये विटामिन सी, विटामिन ए, पोटॅशियम आणि अँटिऑक्सिडंटचे प्रमाण भरपूर असतं. ज्यामुळे शरीराचं चयापचय सुधारतं तसेच चरबी कमी होते.
बीडचा बिहार! दहा महिन्यांत 36 अन् पाच वर्षांत 276 हत्या; मुख्यमंत्र्यांनीच दिली माहिती
तसेच पपईमधील एक एन्जामाईन प्रोटीनला पचवायला मदत करतो. ज्यामुळे पचनक्रिया सुधारते. त्यामुळे शरीरात चरबी निर्माण होत नाही. तसेच पपईमुळे बद्धकोष्ठता आणि गॅसेस देखील कमी होतात. तर पपईचा सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे पपईमधील अँटिऑक्सिडंट आणि फायबर हे शरीरातील टॉक्सिक बाहेर काढायला मदत करतो. ज्यामुळे आरोग्य सुधारून अतिरिक्त चरबी कमी व्हायला मदत होते.