आनंदी राहण्याचे फायदे वाचून व्हाल आवाक्! इम्युनिटी बुस्टसह स्ट्रेसही होतो दूर

Immunity boost and tress reduce Benefits of being happy : आपण नेहमी म्हणतो की हसल्याने आयुष्य वाढतं मात्र आनंदी राहिल्याने आयुष्य वाढण्या व्यतिरिक्त इतरही अनेक फायदे होत असल्याचं समोर आला आहे. त्यामुळे आनंदी राहण्याचे हे फायदे ऐकून तुम्हीदेखील आवाक व्हाल.जाणून घेऊ हे कोण कोणते फायदे आहेत?
महादेव मुंडेंच्या पत्नीचं आमरण उपोषण पहिल्याच दिवशी स्थगित; मोठं कारण समोर…
तुम्हाला आश्चर्य वाटेल की आनंदी राहणारा व्यक्ती हा कायम दुखी आणि चिडचिड राग करणाऱ्या व्यक्तीचे तुलनेत कमी आजारी पडतो. आनंदी राहिल्याने व्यक्तीची इम्युनिटी सिस्टीम मजबूत होते. त्यामुळे हे लोक वेळेवर जेवण करतात पुरेशी झोप घेतात आणि पर्यायाने त्यांची इम्युनिटी मजबूत होते.
रोहित पवार लवकरच सत्तेत सहभागी होणार, अजितदादा गटाच्या आमदाराचा मोठा दावा..
त्याचबरोबर जर्नल ऑफ हॅपिनेस स्टडीज यांच्या अभ्यासानुसार असं सांगण्यात आलं आहे की, आनंदी राहणाऱ्या लोकांना अनेक आजार होण्याचा धोका कमी असतो त्यामुळे ते इतर लोकांच्या तुलनेत जास्त आयुष्य जगतात.
अबू आझमींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करायला पाहिजे, औरंगजेब म्हणजे क्रुरकर्मा…; DCM शिंदे संतापले
तर पॉझिटिव्ह सायकॉलॉजी च्या एका रिपोर्टनुसार आनंदी राहिल्याने तुमच्या हृदयाचा आरोग्य सुधारतं ज्यामध्ये 13 ते 26 टक्के हृदय रोग होण्याचा धोका कमी होतो त्यामुळे तुम्हाला देखील तुमच्या हृदयाचा आरोग्य सुधारवायचं असेल तर आनंदी राहायला लागा.
उन्हाळ्यात त्वचाच नाही तर केसांचं आरोग्यही येतं धोक्यात; केसांची निगा राखण्याच्या टिप्स जाणून घ्या…
त्याचबरोबर आनंदी राहणाऱ्या लोकांना दुःखी किंवा चिडचिड करणाऱ्या व्यक्तींच्या तुलनेत वेदना देखील कमी होतात ज्यामध्ये स्नायूंमध्ये ताठरपणा येणे चक्कर येणे जळजळ होणे ह्या समस्या या लोकांमध्ये कमी बघायला मिळतात कारण त्यांच्या मूडचा प्रभाव त्यांच्या आरोग्यावर सकारात्मक पडतो.
त्याचबरोबर आनंदी राहण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे आळंदी राहिल्याने चिंता आणि तणाव्यासारख्या मानसिक समस्यांपासून सुटका होते. कारण तणाव हा केवळ मानसिक स्तरावर नाही. तर हार्मोनल चेंजेस आणि ब्लड प्रेशर सारख्या समस्या निर्माण करायला कारणीभूत ठरतो. त्यामुळे आनंदी राहणाऱ्या लोकांच्या शरीरात कार्टीसूल हार्मोन कमी प्रमाणात राहतो.