Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha : अयोध्येमध्ये एकीकडे भव्य अशा प्रभू श्रीरामांच्या मंदिराचे निर्माण (Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha) झाल्यानंतर दुसरीकडे भाविकांना अयोध्येमध्ये पोहोचण्यासाठी आधुनिक मात्र पारंपारिकतेचा टच असणाऱ्या आयोध्या स्टेशन यासह अयोध्या एअरपोर्टची निर्मिती करण्यात आली आहे. या दोन्हीही ठिकाणी शनिवारी 30 डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. त्यामुळे पाहूयात राम […]
Year Ender 2023 : 2023 हे वर्ष (Year Ender 2023) खऱ्या अर्थाने बॉलीवूडमध्ये आणि एकंदरीतच चित्रपटसृष्टीमध्ये नव्या चेहऱ्यांचे वर्ष ठरलं कारण यावर्षी अनेक नवख्या अभिनेत्री आणि अभिनेते अनेक चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आले यामध्ये सगळ्यात चर्चेत राहिले ते म्हणजे बॉलीवूडचे स्टार किड्स यामध्ये एक ना अनेक अशी नावे घेता येतील कोणकोणते आहेत हे चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण करणारे […]
Ram Mandir : अयोध्येतील (Ayodhya Ram Mandir) भव्य राम मंदिराच्या गर्भगृहाची प्राण-प्रतिष्ठा आणि अभिषेकासाठी 22 जानेवारी 2024 ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते हे लोकार्पण होणार आहे. मात्र या राम मंदीरांचं स्वप्न पाहिलं ते विश्व हिंदू परिषदेने आणि त्याची पायाभरणी केली ती भाजपचे ज्येष्ठ नेते लालाकृष्ण अडवाणी. ज्यांचा […]
Devendra Fadanvis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी नागपूरमध्ये केलेल्या भाषणावर प्रतिक्रिया दिली. यावेळी फडणवीस म्हणाले की, कॉंग्रेस त्यांच्या रॅलीतून म्हणत आहे की, है तैयार हम पण लोक तयार नाहीत. तसेच ते राहुल गांधी यांनी राजा-महाराजांचा अपमान केल्याची टीका फडणवीस यांनी केली आहे. …पण लोक तयार नाहीत राहुल गांधी […]
Rahul Gandhi : कॉंग्रेसच्या स्थापना दिनानिमित्त राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी महारॅलीला संबोधित केलं. यावेळी राहुल गांधी भाजपवर जोरदार निशाणा साधला. राहुल म्हणाले की, देशात विचारसरणीची लढाई सुरू आहे. तर भाजपमध्ये गुलामी आणि राजेशाही प्रमाणे कारभार चालतो. यावेळी त्यांनी एका भाजप खासदाराची भेटीचा किस्सा देखील सांगितला. तसेच नाना पटोले यांनी मोदींना प्रश्न विचारला म्हणूनच त्यांना […]
Relief For 8 Ex Indian Navy Officers On Death Row In Qatar : कतारमध्ये (Qatar) काही दिवसांपूर्वी अटक करण्यात आलेल्या भारतीय नागरिकांना कतार न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती. हे आठही भारतीय नौदलाचे निवृत्त अधिकारी (Retired Officer of Indian Navy) होते. मात्र या आठही नौदलाच्या माजी अधिकाऱ्यांची फाशीची शिक्षा रद्द करण्यामध्ये भारताच्या प्रयत्नांना मोठे यश आलं […]
Pune : लोकसभेसाठी सर्वच पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे. यामध्ये पुणे (Pune) आणि पिंपरी चिंचवड हा उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे अजित पवार यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. मात्र या बालेकिल्ल्यातच अजित पवारांना मोठा धक्का बसला आहे. कारण अजित पवार यांचे कट्टर समर्थक असलेले मा.महापौर,मा.शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) संजोग वाघेरे यांनी ठाकरे जाण्याचा […]
Priyanka Gandhi : मनी लॉंडरिंग प्रकरणी काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कारण सक्तवसुली संचालनालयाने (ED) या प्रकरणाच्या चार्जशीटमध्ये पहिल्यांदाच प्रियंका गांधी यांच्या नावाचा देखील उल्लेख केला. यामध्ये त्यांचं नाव आरोपी म्हणून नोंदवण्यात आलेले नाही. मात्र संबंधित प्रकरणातील जमीन खरेदी करणाऱ्या आरोपीशी त्यांचा संबंध असल्याचे यामध्ये नमूद करण्यात आलं […]
Congress : काँग्रेस (Congress) हा देशातील सर्वात जुना पक्ष आहे. याच काँग्रेसचा आज 28 डिसेंबर रोजी 139 वा स्थापना दिवस साजरा केला जात आहे. हा कार्यक्रम नागपूरमध्ये आयोजित करण्यात आला आहे. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाकडून ‘है तयार हम’ ही महारॅली काढण्यात येणार आहे. मात्र या कार्यक्रमादरम्यान एक वेगळंच चित्र पाहायला मिळालं. Tamannaah Bhatia: […]