- Letsupp »
- Author
- shruti letsupp
shruti letsupp
-
पोलिसांनी पैसे घेतले, शाहरूखच्या नातेवाईकांचे गंभीर आरोप अन् निलंबनाची मागणी
Shahrukh Shaikh हा पोलिसांच्या गोळीबारात ठार झालाय. मात्र या प्रकरणामध्ये शाहरूखच्या नातेवाईकांनी पुणे पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत.
-
Fathers Day निमित्त स्वप्नीलने खास पोस्ट! बाबा लेकीचा सुपरहिरो अन् लेक बाबाचं सर्वस्व
Swapnil Joshi ने लेकी बद्दल खास पोस्ट लिहून तिचं तोंडभरून कौतुक केलं आता त्याची लेक मायरा ने देखील कलाविश्वात पदार्पण केलं आहे.
-
विद्यार्थ्यांचे हेलपाटे वाचणार! थेट शाळेत मिळणार एसटी पास, प्रताप सरनाईकांचा निर्णय
Pratap Sarnaik यांनी विद्यार्थी- विद्यार्थिनींना आता एसटीचे पास हे थेट त्यांच्या शाळेत वितरित करण्यात येणार आहेत. तशा सूचना दिल्या आहेत.
-
केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत यवतमाळच्या तिघांचा मृत्यू; आई-वडीलांसह चिमुकलीचा अंत
Kedarnath helicopter crash मध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील यवतमाळमधील जयस्वाल कुटुंबाचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे.
-
Ahmedabad plane crash व्हिडीओ काढणारा पोलिसांच्या ताब्यात; व्हिडीओ काढण्यामागील कारण समोर…
Ahmedabad plane crash चा व्हिडीओ व्हायरल झाला. हा व्हिडीओ काढणाऱ्या तरूणाला पोलिसांनी कारण शोधण्यासाठी ताब्यात घेतलं आहे.
-
…अन्यथा एअरबेस अन् जहाज नष्ट करू; Israel Iran War दरम्यान इराणचा अमेरिका, ब्रिटन अन् फ्रान्सला इशारा
Israel-Iran War दरम्यान आता इराणने थेट इस्त्रायलची मदत करणाऱ्या अमेरिका, ब्रिटन आणि फ्रान्स या राष्ट्रांना धमकी दिली आहे.
-
शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी भाजपकडून त्यांच्या जखमेवर मीठ; कर्जमाफीवरून नाना पटोलेंचा निशाणा
Nana Patole यांनी शेतकरी हा गरीब व गरजू असून सरसकट सर्व शेतक-यांना कर्जमाफी द्यावी, अशी मागणी सरकारकडे केली आहे.
-
Israel Iran War दरम्यान चीन अन् रशियाची भूमिका ठरणार तिसऱ्या महायुद्धाची नांदी?
Israel-Iran War ने तिसरे महायुद्ध होणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या दरम्यान चीन आणि रशियाची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
-
ऑल इज वेलमध्ये सयाजी शिंदे करणार प्राकृत मराठीत भाईगिरी!
Sayaji Shinde आपल्या भाषेचा आणि स्वभावाचा हाच गोडवा घेऊन प्राकृत मराठी भाषेत सयाजी शिंदे भाईगिरी करणार आहेत.
-
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर शासन सकारात्मक, पण…अजित पवारांच्या कार्यक्रमातील गोंधळानंतर दादा भूसेंची प्रतिक्रिया
Dada Bhuse यांनी बच्चू कडूंच्याआंदोलनावर प्रतिक्रिया दिली आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर शासन सकारात्मक आहे.









