Sharad Pawar on Opposition Meeting : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशातील विरोधीपक्ष एकत्र येण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी आज देशातील विरोधीपक्षांची बैठक होणार आहे. ही बैठक बिहारची राजधानी पाटणामध्ये होणार आहे. या बैठकीला देशातील विरोधीपक्षाचे बडे नेते उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे आता विरोधक काय घोषणा करणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. या बैठकीला राज्यातून राष्ट्रवादी […]
Opposition Meeting : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशातील विरोधीपक्ष एकत्र येण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी आज देशातील विरोधीपक्षांची बैठक होणार आहे. ही बैठक बिहारची राजधानी पाटणामध्ये होणार आहे. या बैठकीला देशातील विरोधीपक्षाचे बडे नेते उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे आता विरोधक काय घोषणा करणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. (Opposition Meeting in Patana against BJP ) […]
Nana Patole on CM Shinde : गेल्या काही दिवसांपूर्वी राज्यात शिंदेंच्या शिवसेनेच्या एका जाहिरातीवरून राजकारणात खळबळ माजली होती. कारण या जाहिरातीमध्ये एका सर्व्हेचा दाखल देत राज्यात भाजपच्या फडणवीसांपेक्षा मुख्यमंत्री शिंदेंना लोकांची जास्त पसंती असल्याचा दावा करण्यात आला होता. त्यानंतर शिंदेंकडून पून्हा दुसरी जाहिरात देत त्यावर सारवासारव देखील करण्यात आली. मात्र त्यावरून अद्याप देखील विरोधकांकडून या […]
Thackeray Group Office : उद्धव ठाकरे आणखी एक दणका मिळाला आहे. कारण ठाकरे गटाच्या मुंबईतील वांद्रे पूर्वमधील अनधिकृत कार्यालयावर बीएमसीने कारवाई केली आहे. या भागात मोकळ्या जागेत शिवसेना ठाकरे गटाकडून अनधिकृत पद्धतीने बांधकाम करण्यात आलं होतं. परवानगीशिवाय तेथे बोर्ड लावण्यात आले होते. कार्यालया तयार करण्यात आलं होतं. त्यामुळे त्यावर कारवाई करण्यात आली आहे. ( BMC […]
PM Modi in US : पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. बुधवारी 21 जूनला त्यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त मोदींसह अनेक देशांच्या प्रतिनिधींनी UN मुख्यलयासमोर योगा केला. या दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी ते आज ते व्हाईट हाऊसमध्ये पोहोचले आहेत. यावेळी अगोदर बायडेन दाम्पत्याने मोदींना तर नंतर मोदींनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना काही भेटवस्तू दिल्या. या […]
Darshna Pawar Murder Case : एमपीएससीमध्ये राज्यात तिसरा क्रमांक मिळविणाऱ्या दर्शना दत्तू पवार (Darshana Pawar) हिचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. राजगडाच्या पायथ्याशी कुजलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह आढळून आला आहे. पुण्यात सत्कार स्वीकारल्यानंतर गेल्या आठ दिवसांपासून ती बेपत्ता होती. दर्शना ही मूळची अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगावची आहे. ती पुण्यात स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करत होती. यंदाच्या एमपीएससीच्या निकालामध्ये […]
K chandrashekhar Rao : के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समितीचा राष्ट्रीय राजकारणात प्रवेश झाला आहे. या प्रवेशाची नांदी करताना त्यांनी राष्ट्रीय राजकारणातील प्रवेशाची पहिली सभा रविवारी 5 एप्रिल नांदेड येथे पार पडली. त्यानंतर त्यांनी राज्यात आपल्या पक्षाची पायमुळ घट्ट करण्यासाठी झपाट्याने सभा आणि पक्षप्रवेश करत आहेत. यामध्ये आता राष्ट्रवादीच्या असलेल्या लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर […]
PM Modi America Tour : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चार दिवसांचा अमेरिका दौरा बुधवारी 21 जूनपासून सुरू झाला आहे. मोदींचा हा दौरा भारतासाठी अनेक अर्थाने ऐतिहासिक ठरणार आहे. या दौऱ्यादरम्यान दोन्ही देशांमध्ये अनेक महत्त्वाचे करार होणार आहेत. मोदींच्या या दौऱ्यासाठी अमेरिकेतील अनिवासी भारतीयदेखील मोठ्या प्रमाणात उत्साही आहेत. PM मोदी 21 जून ते 24 जून या […]
Maharashtra Rain : निम्मा जून महिना उलटून गेला तरी मृगाच्या पावसाचा अद्यापही थांगपत्ता नाही. मान्सूनचे (Monsoon) यंदा 11 जून रोजी महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन झाले. मात्र, अद्यापही अद्याप पाऊस झालेला नाही. त्यामुळे येऊ घातलेल्या खरीप हंगामाची (Rainy season) अद्याप सुरुवात झाली नाही. कोरडवाहू क्षेत्रात कपाशीच नव्हे तर अन्य वाणांचा दाणाही पडला नाही. त्यामुळे राज्यातील शेतकरी हवालदिल […]