Delhi Robbery Video : चोरी, दरोड्याच्या असंख्य घटना आपण बातम्यांमध्ये ऐकतो. अगदी लोकांच्या घरात काही चोरीसाठी मिळाले नाही तरी ते त्यांना मारून प्रसंगी जीवे मारल्याच्याही घटना आपण पाहिल्या आहेत. मात्र दिल्लीमध्ये एक अजब-गजब चोराचा प्रकार घडला आहे. या चोरट्यांचा दिलदारपणा ऐकून तुम्हालाही वाटेल की, चोरटे असावे तर असे. पण या चोरट्यांनी काय दिलदारपणा दाखवला आहे. […]
Sanjay Sawant on Gulabrao Patil : मंत्रिपदासाठी गुलाबराव पाटील हा माणूस संजय राऊतांच्या दारात उभा होता. पण आता ज्यांच्यामुळे कॅबिनेट मंत्रीपद मिळाले त्यांच्यावरच टीका करता, असा सवाल करत शिवसेना (UBT) संपर्क प्रमुख संजय सावंत (Sanjay Sawant) यांनी गुलाबरावांवर टीका केली. ते जळगावमध्ये जाहीर भाषणात बोलत होते. (Shivsena UBT Sanjay Sawant Criticize Gulabrao Patil) शिवसेनेमधील बंडानंतर शिवसेना […]
Kriti Senon : दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास (Prabhas) आणि कृती सेननचा (Kriti Sanon) ‘आदिपुरुष’ (Adipurush) हा सिनेमा रिलीज झाल्यापासून जोरदार चर्चेत आहे. सिनेमातील सिनेमामधील डायलॉग, कलाकांचे लूक्सवर सोशल मीडियावर सतत टीका केली जात आहे. या सिनेमातील हनुमानाच्या एका डायलॉगवर देखील अनेकांनी मोठा आक्षेप घेतला आहे. त्यानंतर चित्रपटाच्या स्टारकास्टला देखील प्रचंड ट्रोल केलं जात आहे. त्यात आता […]
Darshna Pawar Murder Case : एमपीएससी टॉपर दर्शना दत्तू पवार (Darshana Pawar) हत्याकांड प्रकरणात सातत्याने नव-नवीन माहिती समोर येत आहे. या प्रकरणातील संशयित आरोपी राहुल हांडेरेने या गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर पोलीस त्याची पुढील चौकशी करत आहेत. दरम्यान, आता या प्रकरणात राहुलने दर्शनाच्या हत्येनंतर पोलिसांना गुंगारा देण्यासाठी कोणकोणत्या ट्रिक वापरल्या याची माहिती समोर आली आहे. ‘राधाकृष्ण […]
Nana Patole on BJP : आगामी लोकसभेच्या निवडणुकांपूर्वी विरोधकांनी एकत्र मोट बांधण्यास सुरूवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून शुक्रवार (दि. 23) पाटण्यात सर्वच विरोधी पक्षांची एकत्रित बैठक पार पडली. या बैठकीसाठी राज्यातून उद्धव ठाकरे, सुप्रिया सुळे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह विविध पक्षांने ज्येष्ठ नेते उपस्थित होते, विरोधकांच्या या बैठकीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी […]
Shahrukh Khan Pathan : अभिनेता प्रभासचा (Prabhas) ‘आदिपुरुष’ (Adipurush) हा सिनेमा रिलीज झाल्यापासूनच मोठ्या वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. त्यानंतर चित्रपटाच्या कमाईवर देखील त्याचा मोठा परिणाम झाला आहे. रिलीजच्य आठव्या दिवशी तर चित्रपटाची कमाई अगदीच मंदावली. आठव्या दिवशी केवळ 3.50 कोटी या चित्रपटाने कमावले आहेत. दुसरीकडे मात्र शाहरूखच्या पठाणची रेकॉर्डब्रेक कमाई सुरूच आहे. ( Adipurush flop […]
Ram Shinde Phone Call : केंद्रातील पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वातील भाजप सरकारला 9 वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त सध्या देशासह राज्यात मोदी @9 या अंतर्गत भाजकडून विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे. त्यामध्ये भाजपचे विधान परिषदेचे आमदार राम शिंदे यांच्या मतदार संघात कर्जत जामखेडमध्ये कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी कर्जत तालुक्यातील मिरजगावमध्ये व्यापारी संमेलन घेण्यात आलं. […]
Nana Patole CM Banner : गेल्या काही दिवसांपासून राज्यात अनेक भावी मुख्यमंत्री झाले आहेत. आता यामध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचीही भर पडली आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून राज्यात अनेक ठिकाणी पटोलेंचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर झळकले आहे. नागपूर, भंडारा डोंबिवली त्यानंतर आता सुशीलकुमार शिंदेंच्या सोलापूरातही पटोलेंचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर झळकले आहे. (Nana Patole […]
Jayant Patil : राज्यात ईडीच्या छाप्यांसंदर्भात महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ईडीने राज्यात 14 ठिकाणी छापे टाकत मोठी कारवाई केली आहे. या कारवाईमध्ये महत्त्वाचे म्हणजे राजारामबापू सहकारी बॅंकेच्या कार्यालायावर देखील छापा टाकण्यात आला आहे. यामुळे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कारण ही बॅंक त्यांच्याशी संबंधित असल्याचं बोललं जात आहे. (Jayant […]
Uday Samant on Uddhav Thackeray : आगामी लोकसभेच्या निवडणुकांपूर्वी विरोधकांनी एकत्र मोट बांधण्यास सुरूवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून शुक्रवार (दि. 23) पाटण्यात सर्वच विरोधी पक्षांची एकत्रित बैठक पार पडत आहे. या बैठकीसाठी राज्यातून उद्धव ठाकरे, सुप्रिया सुळे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह विविध पक्षांने ज्येष्ठ नेते उपस्थित असून, विरोधकांच्या या बैठकीवर आणि ठाकरे […]