Co-operative Societies Elections : गेल्या कित्येक दिवसांपासून राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडलेल्या आहेत त्यामध्ये 30 जूननंतर या निवडणुका घेण्यात येणार होत्या. मात्र आता त्या संदर्भात राज्याचे सहकारमंत्री अतुल सावे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता 30 जूननंतर होणाऱ्या राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका 30 सप्टेंबरनंतर होणार आहेत. (Maharashtra Cooperative Societies Elections Extend elections will […]
Devendra Fadanvis : ‘ही गोष्ट निश्चित आहे की, कल्याण-डोंबिवलीच्या लोकसभेच्या जागेवर श्रीकांत शिंदेच लढणार आहेत. हे आमच्या नेत्यांना देखील माहिती आहे. त्यावर श्रीकांत शिंदेंना विचारले असता. ते म्हणाले की, कोणी दुसरं त्या जागेवर लढणार असेल तर मी राजीनामा देईल. मान्य आहे या गोष्टी बाहेर नाही यायला पाहिजे. मात्र काही गैरसमज त्यावेळी झाले होते.’ असं स्पष्टीकरण […]
Rocky aur Rani ki Prem kahani song release : यावर्षीचा बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक असलेला रणवीर सिंग आणि आलिया भटचा (Ranveer-Aalia) चित्रपट म्हणजे ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ (Rocky aur Rani ki Prem kahani) या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाचं पहिलं पोस्टर आल्यापासूनच या चित्रपटाची आणि आलियाच्या (Aalia) लूकची प्रचंड चर्चा आहे. […]
Attack on MPSC Student : पुण्यामध्ये दर्शना पवार हत्याकांडाची घटना ताजी असताना, मंगळवारी पुन्हा एकदा हादरवणारी घटना घडली. भरदिवसा पुण्यातील सदाशिव पेठ या गजबजलेल्या भागामध्ये एमपीएससीच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थिनीवर प्राणघातक हल्ला करण्यात आला. दर्शना पवार प्रमाणेच या तरूणीवर देखील एकतर्फी प्रेमातूनच हा हल्ला झाला. मात्र लेशपाल जवळगे या तरूणाने या मुलीला वाचवलं. त्यानंतर आता […]
Aashadhi Wari 2023 : यंदाची आषाढी एकादशी उत्साहात साजरी करण्यासाठी शासनाकडून संपूर्ण तयारी झाली आहे. त्यातच 2020 साली तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत शासकीय पूजा करण्याचा मान मिळालेले विठ्ठल बडे यांच्याशी लेट्सअपने संवाद साधला. त्यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे हे चांगले मुख्यमंत्री होते. अशी भावना व्यक्त केली आहे. त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांना 2024 साली मुख्यमंत्री होण्यासाठी […]
Attack on MPSC Student : पुण्यामध्ये दर्शना पवार हत्याकांडाची घटना ताजी असताना, मंगळवारी पुन्हा एकदा हादरवणारी घटना घडली. भरदिवसा पुण्यातील सदाशिव पेठ या गजबजलेल्या भागामध्ये एमपीएससीच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थिनीवर प्राणघातक हल्ला करण्यात आला. दर्शना पवार प्रमाणेच या तरूणीवर देखील एकतर्फी प्रेमातूनच हा हल्ला झाला. प्रेमाला नकार दिलेल्या या तरूणाने तरूणीचा पाठलाग करत भर दिवसा […]
Green Tea : आजकाल प्रत्येक जण शरीराच्या वाढत्या वजनामुळे त्रस्त आहे. तर अनेक जणांना पोटाच्या वाढत्या चरबीची चिंता सतावते. तासन् तास जिममध्ये घाम गाळून आहे पोट कमी होण्याचे नाव घेत नाही. याच लठ्ठपणामुळे अनेक आजार आपला पाठलाग करतात. यावर उपाय म्हणून अनेक जण विविध उपाय करतात. त्यामध्ये वजन कमी करण्यासाठी ग्रीन टी घेण्यास प्राधन्य दिले […]
Girish Mahajan : आपले लाडके माजी एकनाथ खडसे काळे झेंडे दाखवत होते. मला त्यांच्याकडे बघून हसू येत होत. काय बोलाव काही समजतच नव्हतं. काय वेळ आली या माणसावर कुठे उभे राहिले राष्ट्रवादी कार्यालयाच्या ओट्यावर खोलीत तिकडून असे असे करताय म्हटलं समोर या या ना रस्त्यावर. काय वेळ आली तुमच्यावर? भाजपचे नेते आणि मंत्री गिरिश महाजन […]
Girish Mahajan : परवा उद्धव ठाकरेंचं भाषण ऐकलं. ते म्हणाले पंतप्रधान अमेरिकेत जाऊन बसले. मात्र ते काही तुमच्यासारखे फिरायाला गेले नाहीत. फोटोग्राफी करायला गेले नाहीत. पण ते पत्येक भारतीयांना अभिमान वाटावा की, त्यांचा अमेरिकेत बहुमान होतो. मात्र आमचे नतद्रष्ट माजी मुख्यमंत्री विचारतात कशासाठी गेले. करायच काहीच नाही. फक्त डिंग्या मारायच्या, पंतप्रधानांवर टीका करण्याची तुमची पात्रता […]