Mharashtra Rain Alert : महाराष्ट्रात यंदा मान्सून (Monsoon) उशीराने दाखल झाला. मान्सूनच्या आगमनाची घोषणा 25 जून रोजी झाली होती. त्यानंतर दोन दिवसांनी पुणे, मुंबई अन् राज्यातील बहुतांश भागात पाऊस सुरू झाला. या पावसाच्या आगमनाने नागरिकांची उकाड्यापासून सुटका झाली आहे. तर बळीराजा सुखावला असून अनेक भागांत पेरणीची लगबग सुरू झाली. तरी अद्याप देखील अनेक ठिकाणी पेरणीच्या […]
Buldhana Bus Accident : समृद्धी महामार्गावर बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ एका प्रवासी बसचा भीषण अपघात होऊन 26 जणांचा मृत्यू झाला आहे. ही बस नागपूरवरुन (Nagpur) पुण्याकडे (Mumbai) निघाली होती. बसमध्ये एकूण 33 प्रवासी होते, त्यातील 8 प्रवासी बसमधून बाहेर पडण्यात यशस्वी झाले. हे 8 जण किरकोळ जखमी आहेत. त्यामध्ये आता या बसमधून सुदैवाने स्वतःचा बचाव […]
Mharashtra Krushi Din : शेतकरी, बळीराजा सगळ्या जगाचा खऱ्या अर्थाने पोशिंदा. त्याच्या सन्मानाचा आजचा दिवस म्हणजे ‘महाराष्ट्र कृषी दिन’. शेती ही आपली आई आहे असं आपण फक्त म्हणतो. पण तिची खरी जपणूक आणि सेवा शेतकरी करतो. मात्र आज त्याच सगळ्या जगाचा पोशिंदा असणाऱ्या शेतकऱ्याची व्यथा केवळं मांडली जाते. त्याला न्याय मात्र मिळतच नाही. मात्र आजच्या […]
Mumbai-Delhi Flight price : हवाई प्रवासाच्या भाड्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून घट होत असल्याचं पाहायाला मिळत आहे. त्यात घरगुती हवाई प्रवासाच्या भाड्यामध्ये घट होऊ शकते. त्यामुळे तुम्ही आता मुंबईहून दिल्लीला हवाई मार्गे जाऊ इच्छित असाल तर तुमच्यासाठी खुषखबर आहे. कारण आता मुंबई ते दिल्ली विमानप्रवास स्वस्त झाला आहे. ( Mumbai to Delhi Flight tickets rate reduced […]
Shivsena CM Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारला आज 1 वर्ष पूर्ण होत आहे. वर्षभरापूर्वी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील 40 आमदार व 10 अपक्ष आमदारांसह भाजपसोबत सरकार स्थापन केले. गेल्या वर्षाभरात सत्तासंघर्षामुळे हे सरकार कायम चर्चेत राहिले. आधी सुरत त्यानंतर गुवाहाटी आणि मग गोव्यामार्गे मुंबई असा सत्तासंघर्षाचा प्रवास आजही नागरिकांच्या चांगलाच लक्षात आहे. […]
Ahmednagar Crime : अहमदनगर शहर आणि जिल्ह्यात गेल्या काही दिवसांमध्ये महिन्यात खून, हत्याकांडाच्या घटना या तीव्रतेने घडू लागल्या आहेत. आता कोपरगावातील पेट्रोल पंप मॅनेजरची धारदार शस्राने वार करत हत्या केल्याची घटना घडली आहे. भोजराज बाबुराव घणघाव ( वय ४० वर्षे रा. दहेगाव बोलका, कोपरगाव) असे मयत पेट्रोल पंप मॅनेजरचे नाव आहे. किरकोळ कारणातून झालेल्या वादातून […]
Aashish Shelar on Sharad Pawar : शरद पवार (Sharad Pawar) यांचे स्टेटमेंट म्हणजे गुगली वगैरे काही नाही ती गाजराची पुंगी आहे. वाजली तर वाजली नाहीतर मोडून खाल्ली असे आहे. त्यावर उद्धवजींचा पक्ष त्रिफळाचीत झाला. असा टोला मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार आशिष शेलार (Aashish Shelar) यांनी केली आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. त्यांनी आज ठाकरे […]
Ahmednagar Crime : अहमदनगर शहर आणि जिल्ह्यात गेल्या काही दिवसांमध्ये महिन्यात खून, हत्याकांडाच्या घटना या तीव्रतेने घडू लागल्या आहेत. नुकत्याच घडलेल्या ओंकार भागानगरे खून प्रकरणाने संपूर्ण जिल्हा हादरला होता. या घटना ताज्या असताना आता कोपरगावातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. कोपरगावातील पेट्रोल पंप मॅनेजरची धारदार शस्राने वार करत हत्या केल्याची घटना घडली आहे. भोजराज […]
Sharad Pawar in Ahmednagar : आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात सध्या सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. त्या अनुषंगाने पक्षांच्या बड्या नेत्यांचे विविध जिल्ह्यांमध्ये दौरे सुरू आहेत. त्यामध्ये आता रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar ) हे अहमदनगरमध्ये येणार आहेत. यावेळी त्यांच्यासोबत पक्षातील प्रमुख नेतेमंडळी देखील उपस्थित राहणार आहे. यामध्ये प्रामुख्याने विधानसभेचे विरोधी पक्ष […]