Supriya Sule on Devendra Fadanvis : च्यूईंगम ज्याप्रमाणे चघळून चघळून टेस्टेलेस होतं त्यासारखा पहाटेच्या शपथविधीचा विषय टेस्टेलेस झाला आहे. तर देवेंद्र फडणवीस हे अजूनही पहाटेच्या शपथविधीमध्येच अडकलेले आहेत. अशी मिश्कील टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकारी अध्यक्ष आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. त्या त्यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईत बोलत होत्या. तसेच यावेळी त्यांनी राज्यातील महागाईवरून शिंदे-फडणवीसांवर टीका केली. […]
Sanjay Raut on Eknath Shinde : आज राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारच्या सत्तास्थापनेला वर्ष पूर्ण महाराष्ट्राच्या फसवणुकीला एक वर्ष झालं. यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना विचारले असतो ते म्हणाले की, यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्याविषयी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटी बाबत विचारले असता ते म्हणाले की, दिल्लीत ते सेलिब्रेशन करायला बसले असतील. […]
sanajy Raut on Devendra : महाविकास आघाडीचं सरकार स्थापन करणं म्हणजे पवारांचे ( Sharad Pawar) एकाच वेळेला गुगली आणि सिक्सर दोन्ही होते. पवारांना समजून घेण्यासाठी भाजपला शंभर जन्म घ्यावे लागतील हे मी आजही म्हणतो. कारण पवारांनी मविआ स्थापन केलं नसत तर राज्यातील राष्ट्रपती राजवट तोपर्यंत उठली नसती जोपर्यंत एखादं खोके सरकेर आलं नसत. तर त्या […]
Sharad Pawar on Sambhaji Bhide and Tushar Bhosale : ‘कोण भिडे कशाची नावं घेत आहात तुम्ही? तसंही आपल्यातील काही लोकांनी नावं बदलली आहेत. तुम्ही चौकशी करा की, भाजपच्या आध्यामिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले (Tushar Bhosale) जरा त्यांची नावं काय ते त्यांच्या शाळेमध्ये जाऊन तपासा मग तुम्हाला कळेल. खरचं संभाजी भिडे हे यांचं नाव संभाजी आहे […]
Aashadhi wari 2023 : पंढरीच्या विठूरायाला भेटण्याची वारकऱ्यांची ओढ काही न्यारीच असते. त्यासाठी कित्येक दिवस वारकरी पायी वारी करत विठूरायाच्या चरणी लीन होतात. वारकऱ्यांना एखाद्या वर्षी देखील वारी चूकवावी वाटत नाही. अगदी स्पर्श करून पांडूरंगाच दर्शन घेता येत नाही मात्र ते नित्यनेमाने पंढरपूरला जातात. अशीच दरवर्षी नित्यनेमाने पंढरीची वारी करणारे दिग्दर्शक प्रविण तरडेंचे आई वडील […]
Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर एसटीच्या आगराच्या सुप्याच्या दिशेने जाणाऱ्या बसच्या चालकास पारनेर बस आगारातून बाहेर पडताच काही क्षणात अचानक झटका आल्याचा धक्कादायकप्रकार घडला आहे. हा बस चालक गाडीच्या स्टिअरींगवर अचानक कोसळला व शरीरास झटके देऊ लागला. हा प्रकार घडल्याने सुप्याकडून येणाऱ्या बसला त्या गाडीची धडक बसली. परंतु बस धडक देऊन पण आणखी पुढे […]
रिक्षेवर ‘नाव’ पाहुन पवार भारावले; कार्यकर्ताही म्हणाला ‘आषाढीच्या दिवशी भेटला विठ्ठल’ Sharad Pawar Meet Fan : अनेक सेलिब्रेटींचे असतात तसेच राजकीय नेत्यांचे देखील प्रचंड चाहते असतात. याचाच प्रत्यय आला तो राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा एक चाहता पाहून. या चाहत्याला थेट शरद पवारांनी भेट दिली आहे. हा चाहता एक रिक्षावाला आहे. त्याने त्याच्या रिक्षावर […]
Sharad Pawar PM Modi : ‘भाजपला आगामी निवडणुकांमध्ये काय होईल याची खात्री नसल्याने पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या पदाला अशोभनीय अशी वक्तव्ये केली आहेत. तसेच पाटण्याला देशातील 16 राजकीय पक्षांची बैठक झाली. त्या बैठकीची माहिती कळाल्यानंतर त्यांची अस्वस्थता वाढली. त्यामुळे त्यांनी असे व्यक्तीगत हल्ले करायला सुरू केले आहे. तसेच ते या बैठकीला फोटोजनिक सेसन असं ही […]
Devendra Fadanvis Call to Leshpal Jawalage : शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या पुण्यामध्ये दर्शना पवार हत्याकांडाची (Darshana Pawar Murder case)घटना ताजी असतानाच, मंगळवारी पुन्हा एकदा धक्कादायक घटना घडली. भरदिवसा पुण्यातील सदाशिव पेठ (Sadashiv Peth)या गजबजलेल्या भागामध्ये एमपीएससीच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थिनीवर प्राणघातक हल्ला करण्यात आला. दर्शना पवार प्रमाणेच या तरुणीवर देखील एकतर्फी प्रेमातूनच हा हल्ला […]
Pakistan Flag in Solapur : सोलापुरातून आज बकरीच्या दिवशीच धक्कादायक बातमी समोर आली आहे. शहरातील होटगी रस्त्यावरी शाही आलमगीर इदगाह मैदानाजवळ, पाकिस्तानचा झेंडा आणि लव्ह पाकिस्तान असं लिहिलेले फुगे विकण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र या ठिकाणी बकरीच्या निमित्ताने आलेल्या मुस्लिम बांधवांच्या हा प्रकार लक्षात येताच त्यांनी या फुगे विक्रीत्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं. (try for selling […]