मुंबई : ‘पोटनिवडणुका या स्थानिक निवडणुका असतात त्यामुळे काही त्रुटी उणीवा राहिल्या असतील. त्या सुधारण्याचा आम्ही प्रयत्न करू. आमचे कार्यकर्ते यामुळे खचून जाणारे नाही. पण एका विजयाने विरोधकांनी देखील हूरळून जाऊ नये.’ असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी महाविकास आघाडीला लगावला आहे. त्याचबरोबर ते असं देखील म्हटले की, कसबा (Kasba) पोटनिवडणुकीचा आनंद महविकास […]
नवी दिल्ली : भारत जोडो यात्रेचा पहिला टप्पा पुर्ण केल्यानंतर कॉंग्रेस खासदार राहुल गांधी सध्या ब्रिटन दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी लंडनच्या केंम्ब्रिज युनिवर्सिटीमध्ये भाषण केलं. या भाषणामध्ये त्यांनी केलेलं एक वक्तव्या चांगलंच चर्चेत आलं आहे. राहुल गांधी यांनी या युनिवर्सिटीमध्ये केलेल्या भाषणामध्ये म्हटलं आहे की, ‘भारतामध्ये लोकशाहीची स्थिती चिंताजनक आहे.’त्याचबरोबर त्यांनी आणखी एक गंभीर आरोप […]
मुंबई : दोन दिवस राज्यात पावसाची शक्यता आहे. राज्यात सध्या फेब्रुवारी महिना सुरू असताना देखील तापमानाचा पारा 40 अंशांवर पोहचला आहे. त्यामुळे एकीकडे उष्णता आणि आता त्यात पावसाची भर पडली आहे. 4 आणि 6 मार्चला हवामान विभागाने (IMD) पावसाचा अंदाज वर्तवला आहे. होळीच्या सणामध्ये राज्यात काही ठिकाणी आता पावसाचं संकट येण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर मार्च […]
मुंबई :’नो मीन्स नो!’- ‘पिंक’ चित्रपटातील अमिताभ बच्चन यांचा हा डायलॉग प्रेक्षक अजूनही विसरलेले नाही. या चित्रपटात महिला सक्षमीकरणावर लक्ष वेधण्यात आलं होत. त्यानंतर आता सात वर्षांनंतर अमिताभ पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर कोर्टरूममध्ये परतणार आहे. दिग्दर्शक रिभु दासगुप्ता यांच्या नव्या चित्रपटात बिग बी मुख्य भूमिकेत असणार आहेत या चित्रपटाचं नाव ‘सेक्शन 84’ असं आहे. T […]
मुंबई : सुष्मिता सेनने तिच्या चाहत्यांना धक्कादायक बातमी दिली आहे. गेल्या काही दिवसांपुर्वी तिला ह्रदय विकाराचा झटका आला होता. ही माहिती तिने आज तिच्या इन्स्टाग्राम पोस्टद्वारे दिली. सुष्मिताने लिहिले की, तिची एंजिओप्लास्टी झाली आहे. तसेच ती आता एकदम ठीक आहे. दैनंदिन जीवनात ती पुन्हा सक्रिय झाली आहे. तिची ही पोस्ट पाहून चाहत्यांना धक्का बसला आहे. […]
मुंबई : अभिनेता वरुण तेज व्हिटी 13 या चित्रपटातून बॉलिबूडमध्ये पदार्पण करणार आहे. त्यामध्ये तो एका हवाई दलाच्या अधिकाऱ्याची भूमिका निभावणार आहे. तेजला त्याच्या भूमिका आणि कथानक निवडीसाठी ओळखल जातं. हरीश शंकर दिग्दर्शित ब्लॉकबस्टर चित्रपट गड्डालकोंडा गणेश आणि थोली प्रेमा, फ़िदा, F2, F3 यासांरख्या अनेक हिट चित्रपटांमुळे चाहते त्यांच्यावर प्रेम करतात. हवाई दलाच्या सन्मानार्थ, अभिनेता […]
पुणे : महाविकास आघाडीने ही जागा जिंकून राज्याला एक वेगळा मेसेज दिला आहे. असंच चिंचवडलाही घडली असती पण तिथे राहुल लकाटे यांच्यामुळे तेथे मतविभागणी झाली. त्यामुळे भाजपच्या उमेदवाराला त्याचा फायदा झाला. त्यांना भाजप शिंदेंनीही सहकार्य केलं. पण त्यामुळे आमचा पराभव झाला असं नाही दोन्ही जागा भाजपच्या आणि सहानुभूती होती. पण या ऐवजी महागाई, बेरोजगारी आणि […]
मुंबई : सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित यशराज फिल्म्सचा ( Yashraj Films) पठान ( Pathan) हा एक ऐतिहासिक ब्लॉकबस्टर चित्रपट आहे. या सिनेमाने आजपर्यंत 1024.50 कोटींची कमाई केली आहे. जगभरात सर्वाधिक कमाई करणारा पठाण हा पहिला हिंदी चित्रपट ठरला आहे. ‘पठान’ प्रदर्शित झाल्यापासून देशांतर्गत आणि परदेशी बॉक्स ऑफिसवर शानदार कामगिरी करत आहे. पाचव्या बुधवारीही ‘पठान’ने बॉक्स ऑफिसवर […]
मुंबई : बाजार नियामक सेबी (SEBI)ने बॉलिवूड अभिनेता अर्शद वारसीच्या पत्नी आणि मेहुण्यावर कारवाई केली आहे. यूट्युबवर शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी ही कारवाई केली आहे. सेबीने अर्शद सह 45 यूट्युबर्संना शेअर पंप अॅंड डंप योजनेमध्ये (Share Pump & Dump scheme) दोषी घोषित केले. या लोकांवर गुंतवणूक करणाऱ्यांची फसवणूक करणे आणि शेअर बाजाराला नुकसान […]
पुणे : कसबा आणि चिंचवड या दोन्ही पोटनिवडणुकांचे साधारण निकाल समोर येईपर्यंत त्यावर बोलणे उचित नव्हते म्हणून मी काही बोलत नव्हतो. पण माझी परिस्थिती थोडी खूशी थोडा गम अशा झाली आहे. या दोन्ही पोटनिवडणुकांना आम्ही महाविकास आघाडी म्हणून सामोरे गेलो. 1995 पासून भाजपच्या आधी गिरीष बापट आणि मुक्ता टिळकांनी जिंकल्या. मात्र यावेळी रवींद्र धंगेकर यांच्या […]