अहमदनगर : सरकारी आणि खासगी आस्थापनामध्ये हिरकणी कक्ष असावा ही कायद्यामध्ये तरतूद आहे. मात्र पुणे महानगरपालिकेमध्ये सुद्धा हिरकणी कक्ष नाही. केवळ कागदावरती असणाऱ्या हिरकणी कक्षाचा स्तनदा मातांसाठी उपयोग होत नाही. आमदार सरोज अहिरे यांच्याबाबत जे घडल त्यासंदर्भात तेव्हा राज्य महिला आयोगाच्या वतीने विधान भवनातील कामकाज मंत्री यांना पत्र पाठवलेल आहे, असं राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी […]
मुंबई : सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित यशराज फिल्म्सचा ( Yashraj Films ) पठान ( Pathan ) हा एक ऐतिहासिक ब्लॉकबस्टर चित्रपट आहे. या सिनेमाने आजपर्यंत 1021.50 कोटींची कमाई केली आहे. जगभरात सर्वाधिक कमाई करणारा पठाण हा पहिला हिंदी चित्रपट ठरला आहे. ‘पठान’ प्रदर्शित झाल्यापासून देशांतर्गत आणि परदेशी बॉक्स ऑफिसवर शानदार कामगिरी करत आहे. पाचव्या सोमवारी ‘पठान’ने […]
कराची : पाकिस्तानी टिव्ही अभिनेत्री उष्ना शाह (Ushna Shah) विवाह बंधनात अडकली. पाकास्तानी गोल्फ प्लेयर हमजा आमीनशी तिने निकाह केला. तिच्या या निकाहचा फोटो तिने आपल्या इन्स्टा अकाउंटवर शेअर केला. पण तीच्या या पोस्टवर पाकिस्तानी ट्रोलर्सने तिला ट्रोल केले. कारण उष्नाने केलेला निकाहमधील तिचा पेहराव. View this post on Instagram A post shared by Ushna […]
नवी दिल्ली : कॉंग्रेस खासदार शशी थरूर त्यांच्या इंग्लिश भाषेवरील प्रभुत्वासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांच्या इंग्लिशचे अनेक चाहते आहेत. सोशल मीडियावर त्याची अनेकदा झलक पाहायला मिळते. कारण ते असे काही इंग्लिश शब्द वापरतात ते समजून घेण्यासाठी अक्षरशः आपल्याला डिक्शनरी घेऊन बसावे लागेल. हा गमतीचा भाग असला तरी एका तरूणाने हे खरंच केलं आहे. कॉंग्रेस खासदार शशी […]
मुंबई : अभिनेता अदित्य रॉय कपूर आणि अभिनेत्री मृणाल ठाकूर यांचा ‘गुमराह’ हा चित्रपट गुन्हेगारीवर आधारित थरारपट चित्रपट आहे. अभिनेता अदित्य रॉय कपूर या चित्रपटामध्ये डबल रोलमध्ये दिसणार आहे. अदित्य पहिल्यांदाच अशी दुहेरी भूमिका साकारणार आहे. यावेळी तो अत्यंत वेगळ्या अंदाजात दिसणार आहे. Upcoming Movie : ‘या’ दिवशी येणार अदित्य रॉय कपूर आणि मृणाल ठाकूरचा […]
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून आपण उद्योगपती गौतम अदानींच्या दिवसेंदिवस वाढत चाललेल्या अडचणीत पाहत आहोत आता यामध्ये आणखी एका उद्योगपतीला अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनिल अग्रवाल हे या उद्योगपतीचं नाव आहे. अनिल अग्रवाल हे वेदांता ग्रुपचे मालक आहेत. नुकतंच त्यांच्या वेदांताच्या डॉलर बॉन्ड्समध्ये मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे त्यांच्या कंपनीच्या शेअर्सवर मोठा परिणाम होण्याची […]
मुंबई : साऊथचा सुपरस्टार राम चरण (Ram Charan) सध्या एसएस राजमौली यांच्यासह अमेरिकेमध्ये आहे. 13 मार्चपासून सुरू होणाऱ्या ऑस्कर अवॉर्डसाठी ते अमेरिकेत गेले आहेत. त्यांच्याकडून चित्रपटाचं जोरदार प्रमोशन सुरू आहे. तर राम चरणने ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात ‘आरआरआर’ चे प्रसिद्ध गाणे ‘नाटू नाटू’ वर परफॉर्म करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. एमएम केरावनी यांच्या या गाण्याला 95 […]
प्रफुल्ल साळुंखे, लेट्सअप एक्स्लुसिव्ह मुंबई : महाराष्ट्रामध्ये सध्या अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांवर प्रशासकराज निर्माण झालं आहे. काही ठिकाणी गेल्या दोन वर्षांपासून तर काही ठिकाणी एका वर्षापासून प्रशासक कारभार पाहत आहेत. कोरोना काळात बंधनं असल्याने पाच महापालिकांच्या निवडणुका लांबणीवर पडल्या. कोरोना काळ संपला त्यानंतर ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या. तर मुंबई महापालिकेमध्ये वॉर्ड रचनेचा […]
मुंबई :’एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर एक मॅसेज दिला आहे की, आम्हाला मराठी माणसाचं काही एक घेणं देणं नाही आहे. मराठी माणसाला मागे टाकण्याचे काम भाजपने केलेले आहे. शिंदेंनी मराठी माणसांच्या डोक्यावर गुजराती माणसांना आणून बसवलं आहे. यासाठी मराठी माणूस कधीही माफ करणार नाही.’ अशी टीका एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केली आहे. त्याचबरोबर ते […]
मुंबई : झी स्टुडिओज् आणि नागराज पोपटराव मंजुळे नवाकोरा चित्रपट घेऊन येत आहेत. ‘घर, बंदूक, बिरयानी’ असं या चित्रपटाचं नाव आहे. हा चित्रपट 7 एप्रिल 2023 पासून सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचं पोस्टर दिग्दर्शक नागराज पोपटराव मंजुळे यांनी सोशल मिडीयावर शेअर केले आहे. या चित्रपटातील ‘गुन गुन’ हे गाणं मराठी प्रेक्षकांच्या […]