मुंबई : सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित यशराज फिल्म्सचा ‘पठान’ (Pathan) या सिनेमाने देशात आणि परदेशात बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कामगिरी केली आहे. या सिनेमाने जगभरता आजपर्यंत 1006 कोटींची कमाई केली आहे. हा सिनेमाने 1000 कोटींच्या पुढे वाटचाल सुरू केली आहे. या सिनेमात शाहरुख खान ( Shahrukh Khan ) मुख्य भूमिकेत आहे. चौथ्या रविवारी ‘पठान’ने बॉक्स ऑफिसवर पुन्हा […]
मुंबई : सर्वांचा भाईजान सलमान खानचा एक व्हिडीओ पाहून सध्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. ते उदास झाले आहेत. भाईजानला नेमकं काय झालं, असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडला आहे. हे व्हिडीओ आणि फोटो वांद्रे इथल्या दवाखान्या बाहेरचे आहेत. या व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये सलमान त्याच्या नेहमीच्या स्वॅगमध्ये दिसला नाही. उलट तो आजारी असल्यासारखा वाटला. त्याच्या चेहऱ्यावर […]
नवी दिल्ली : मराठीतील विक्रमवीर अभिनेते आणि निर्माते प्रशांत दामले आणि नाट्य-चित्रपट दिग्दर्शक कुमार सोहोनी यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हा संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आला. मराठी रंगभूमीसाठी हा भाग्याचा दिवस ठरला आहे. हा सन्मान स्विकारताना प्रशांत दामले यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली ते म्हणाले, […]
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जी तिच्या दमदार अभिनयासाठी ओळखली जाते. आता ती पुन्हा मिसेज चटर्जी वर्सेज नॉर्वे या चित्रपटातून प्रेक्षकांची मन जिंकणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. ही कथा एका आईची आहे. जी कोलकाता सोडून नॉर्वेमध्ये आपले मुलं आणि पतीसोबत राहते. पण मग असे काही घडते की ती आपल्या मुलांसाठी संपूर्ण देशाविरुद्ध […]
औरंगाबाद : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उद्धव ठाकरे यांनी दाखवलेला धनुष्यबाण बाळासाहेबांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गिफ्ट दिलेला होता. त्याबद्दल विचारले असता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, ‘मी दिलेल्या गोष्टी कधी काढत नाही आणि त्यावर बोलणार नाही’ पण निवडणूक आयोगाच्या निर्णयावर त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली होती. मात्र सुप्रीम कोर्टाने ती फेटाळली निवडणूक आयोगाचा निकाल […]
मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार ? याकडे सर्वांचा लक्ष लागले आहे. मात्र आता पुन्हा एकदा हा मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर पडला आहे. कारण या मंत्रिमंडळ विस्ताराला राष्ट्रीय नेतृत्त्वाचा ग्रीन सिग्नल नसल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे आता राज्यसरकारचा मंत्रिमंडळ विस्तार अधिवेशनापूर्वी होणार नाही. असं देखील सांगितलं जात आहे. अर्थसंकल्पीय […]
औरंगाबाद : ‘निवडणूक आयोगाचा निर्णय आमच्या बाजूने आल्याने उद्धव ठाकरे आणि विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. आम्ही जे धडाकेबाज निर्णय घेतोय त्यामुळे ते घाबरलेले आहे आणि बिथरलेले आहे त्यामुळे आमच्यावर आरोप करत आहे. पण आम्ही कामाने उत्तर देऊ.’ असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. ते औरंगाबाद येथे आले असता बोलत होते. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, माझं चुकलं…, […]
मुंबई : अभिनेता कैलास वाघमारे याचा आगामी ‘गाभ’ हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनय आणि लिखाण या माध्यमातून अभिनेता कैलास वाघमारे यांनी आजवर वेगवेगळ्या प्रवाहातील गोष्टी आपल्यासमोर मांडल्या आहेत. या चित्रपटातील कैलासची भूमिका आणि विषय संवेदशील असला तरी त्याचा रोमँटिक अंदाजही प्रेक्षकांना दिसणार आहे. ही कथा एका मानसिकतेचं प्रतिनिधित्व करणारी भूमिका कैलास […]
मुंबई : राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री रितिका सिंगचा आगामी चित्रपट ‘इन कार’ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. नुकतचं या चित्रपटाचं पहिलं पोस्टर समोर आलं होतं. जबरदस्त थ्रिलरने भरपूर हा चित्रपट एका कॉलेज स्टूडेंटची खरी कहाणी आहे. नुकतचं निर्मात्यांकडून या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. आता अभिनेत्री रितीका सिंगने इन कारमधील थ्रिलर अनुभव […]
मुंबई :‘फुलराणी…अविस्मरणीय प्रेम कहाणी’ हा चित्रपट गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये अभिनेता सुबोध भावे हा मुख्य भूमिकेत असून अभिनेत्री कोण असणार याची उत्सुकता संपली आहे. कारण प्रियदर्शनी इंदलकर ही फुलराणीची भूमिका साकारणार आहे. त्यानंतर आता या चित्रपटातील पहिलं गाणं रिलीज झालं आहे. हिरवे-हिरवे असं या गाण्याचं नाव आहे. हे गाणं मूळ बालकवी म्हणजे […]