अहमदनगर : ‘माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आता महाराष्ट्रात नाही. मोठा दबाव केंद्र सरकारने राज्य शासनावर महाराष्ट्रातील जनतेवर आणला होता. पण त्यांनी केलेल्या वक्तव्याचा महाराष्ट्रातील जनतेने विरोध केला. कारण त्यांनी महापुरुषांचा अपमान केला होता. ते आता महाराष्ट्राच्या बाहेर गेले आहेत ते कोठे, कधी, काही बोलतील. खरे बोलतील की, खोटे बोलतील यावर आता कोणीही विश्वास ठेवू नये. […]
मुंबई : मुंबईमध्ये नुकताच दादासाहेब फाळके पुरस्कार 2023 सोहळा संपन्न झाला. या पुरस्कार सोहळ्याला दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली होती. या पुरस्काराचं मुख्य आकर्षण राहिलं ते बॉलिवूडचं क्यूट आणि पावर कपल मानले जाणारे रणबीर कपूर आणि आलिया भट. कारण या दादासाहेब फाळके पुरस्कार 2023 या दोघांनाही प्राप्त झाला. रणबीर कपूरला ब्रम्हास्त्र चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार प्राप्त […]
मुंबई : बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन याचा भूलभुलैया 2 हा चित्रपट गेल्याकाही दिवसांपूर्वी चांगलाच चर्चेत आलेला चित्रपट आहे. त्यानंतर आता कार्तिक आर्यन आणि क्रिती सेनन यांचा शहजादा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची प्री बुकिंग सुरू झाली आहे आणि हा चित्रपट विकल्या गेलेल्या शोमध्ये ओपनसाठी सज्ज आहे. Maharashtrachi Hasyajatra : कमाल गायलंस मित्रा, […]
मुंबई : प्रसिद्ध गायक सोनू निगमला धक्का-बुक्की झाल्याचं समोर आलं आहे. मुंबईतील चेंबूर फेस्टिवल या लाईव शो दरम्यान ही धक्का-बुक्की करण्यात आली आहे. या धक्का-बुक्कीचा व्हिडीओ सध्या सोशन मिडीयावर व्हायरल होत आहे. या धक्का-बुक्कीनंतर सोनू निगमला जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले. यामध्ये त्याच्या टीम मधील एक जम जखमी झाला आहे. या धक्काबुक्कीनंतर सोनू निगमने पहिली […]
मुंबई : ‘माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी जे काही 12 आमदारांच्या नियुक्तीबाबत पत्र आहे ते पब्लिश करावं. म्हणजे दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल. मिडीयाला ही हे पत्र दाखवावं जेणे करून मिडीयाला कळेल की, खरं काय आहे ?’ असं प्रतिउत्तर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पत्रकांरांशी बोलताना कोश्यारी यांना दिलं. महाराष्ट्राचे माजी राज्यपाल […]
जळगाव : जळगावमध्ये फैजपूर याठिकाणी एका कार्यक्रमात महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेता आणि विनोदवीर ओंकार भोजने याने कविता म्हटली. या कार्यक्रमाला आमदार सत्यजित तांबे देखील उपस्थित होते. ओंकार भोजनेची कविता ऐकल्यानंतर त्याची ही कवितेचा व्हिडीओ सोशल मिडीयावर पोस्ट करण्याचा मोह सत्यजित तांबे यांनाही आवरला नाही. View this post on Instagram A post shared by Satyajeet Tambe […]
मुंबई : ‘मी निवडणूक आयोगाला पत्र लिहून विनंती केली आहे की, एकनाथ शिंदेंना पक्षाचं नाव आणि चिन्ह देण्यासाठी 2000 कोटींचा व्यवहार झाल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. त्या आरोपांची सखोल चौकशी करण्यात यावी.’ अशी माहिती भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ट्विट करत दिली आहे. त्यांनी या ट्विटमध्ये हे पत्र देखील दिले आहे. I wrote […]
मुंबई : प्रसिद्ध गायक सोनू निगमला धक्का-बुक्की झाल्याचं समोर आलं आहे. मुंबईतील चेंबूर फेस्टिवल या लाईव शो दरम्यान ही धक्का-बुक्की करण्यात आली आहे. या धक्का-बुक्कीचा व्हिडीओ सध्या सोशन मिडीयावर व्हायरल होत आहे. या धक्का-बुक्कीनंतर सोनू निगमला जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले. यामध्ये त्याच्या टीम मधील एक जम जखमी झाला आहे. #Breaking Singer Sonu Nigam who […]
मुंबई : तांदूळ हा भारतीय जेवणातील महत्त्वाचा भाग आहे. जेवणात भात नसेल तर जेवण केल्यासारखं वाटतच नाही. मात्र हे भारतीयांच्या वाढत्या वजनाचं कारण आहे. हो, हे खरं आहे की, भात जास्त खाल्ल्याने वजन जास्त वाढतं. तुमचंही वजन वाढत असेल पण तुम्ही भात खाने सोडू शकणार नसाल. तुम्हीही त्यासाठी पर्याय शोधत असाल तर व्हाईट राईसला ब्राऊन […]
मुंबई : केंद्रीय निवडणूक निवडणूक आयोगाने (Central Election Election Commission) शिवसेना नाव आणि निवडणूक चिन्ह धनुष्यबाण एकनाथ शिंदेंना (Eknath Shinde) दिलं आहे. हा निकाल आल्यानंतर अभिनेत्री कंगणा रनौतने (Actress Kangana Ranaut)कंगनाने उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. Bihar Politics : शिवसेनेनंतर जनता दलातही फूट! भाजप बिहारमध्ये […]