Health Tips : अहो अश्चर्यम् ! भात खाऊनही तुम्हा वजन कमी करू शकता
मुंबई : तांदूळ हा भारतीय जेवणातील महत्त्वाचा भाग आहे. जेवणात भात नसेल तर जेवण केल्यासारखं वाटतच नाही. मात्र हे भारतीयांच्या वाढत्या वजनाचं कारण आहे. हो, हे खरं आहे की, भात जास्त खाल्ल्याने वजन जास्त वाढतं. तुमचंही वजन वाढत असेल पण तुम्ही भात खाने सोडू शकणार नसाल. तुम्हीही त्यासाठी पर्याय शोधत असाल तर व्हाईट राईसला ब्राऊन राईस हा उत्तम पर्याय आहे. ब्राऊन राईस व्यवस्थिर पद्धतीने बनवला तर तो चविष्ट आणि आरोग्यदायी ठरू शकतो.
हाय ब्राऊन राईस मेटाबॉलिज्म वाढवतं. वजन कमी करायला मदत करत. चला तर मग जाणून घेऊ ब्राऊन राईसचे फायदे आणि काही रेसिपी
ब्राऊन राईस रेसिपीज :
1. ब्राऊन राईस पुलाव
साहित्य : ब्राऊन राईस- 2 कप, तूप – 1 मोठा चमचा, जिरे – 1 छोटा चमचा, दालचिनी – 1 इंच, लवंग- 3, प्याज- ½ कप कटा हुआ, साखर – ½ छोटा चमचा, मटार- ½ कप, फ्लॉवर – 1 कप, श्रावण घेवडा – ½ कप, बटाटा – 1, मीठ -2 छोटे चमचे, काळी मिरची पाउडर- ½ छोटा चमचा , गरम मसाला पाउडर- ½ छोटा चमचा,
कृती :
1. ब्राऊन राईस धुवून घ्या, एका तासासाठी पाण्यात भिजवा.
2. प्रेशर कुकरमध्ये तूप गरम करायला ठेवा, तूप गरम झाल्यावर भिजवलेला ब्राऊन राईस पाण्यासह प्रेशर कुकरमध्ये घाला.
3. कुकरमध्ये मीठ, काळी मिरची पाउडर आणि गरम मसाला पाउडर घाला. चांगले हलवा.
4. झाकन बंद करा आणि मोठ्या आचेवर 3-4 शिट्ट्या होईपर्यंत शिजवा.
5. कुकरच प्रेशर आपोआप निघू द्या आणि तुमचा पुलाव वाढण्यासाठी तयार
अशा प्रकारे नवनवीन रेसीपी जाणून घेण्यासाठी वाचत रहा letsupp.com