- Letsupp »
- Author
- shruti letsupp
shruti letsupp
-
ED notice : चौकशीसाठी वेळ वाढवून देण्यात द्यावा, जयंत पाटलांची ईडीकडे मागणी
Jayant Patil ED notice : राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) शिक्कामोर्तब केलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने शिंदे-फडणवीस सरकारला (Shinde-Fadnavis government) मोठा दिलासा मिळाला आहे. त्याचवेळी शिवसेनेच्या त्या 16 आमदारांच्या अपात्रतेचं प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे वर्ग करण्यात आला आहे. न्यायालयाचा हा निर्णय येत असतानाच महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आली होती. ती म्हणजे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत […]
-
Elon Musk सोडणार ट्विटरचं सीईओ पद, ‘ही’ असणार नवी सीईओ
Elon Musk leave as Twitter CEO : मायक्रोब्लॉगिंग साईट ट्विटरचे सीईओ एलॉन मस्क यांनी ट्विटरची मालकी घेतल्यानंतर अनेक धक्कादायक निर्णय घेतले आहेत. यामध्ये युझर्सच्या व्हेरीफाईड अकाऊंटची ओळख असलेल्या ब्लू टीक बाबात त्यांनी गेल्याकाही दिवसांपूर्वीच महत्त्वाचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता त्यांनी आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. एलॉन मस्क आता ट्विटरचे सीईओ पद सोडणार आहेत. […]
-
Maharashtra Political Crisis : आम्हाला अजूनही विश्वास, न्यायालायाच्या निकालावर नरहरी झिरवळांची प्रतिक्रिया…
Narhari Zirwal On SC Result : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर (Maharashtra Political Crisis) आज दहा महिन्यांनंतर अखेर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड (Dhananjay Chandrachud) यांनी निकालाचे वाचन करत 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपविण्यात आला. अध्यक्षांनी निर्णय लवकरात लवकर घ्यावा. खरी शिवसेना कोण याचा निर्णय अध्यक्षांनी लवकरात लवकर घ्यावा, असे निकालात म्हटले […]
-
Maharashtra Political Crisis : न्यायालायाच्या निकालावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची पहिली प्रतिक्रिया…
Rahul Narvekar On SC Result : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर (Maharashtra Political Crisis) आज दहा महिन्यांनंतर अखेर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड (Dhananjay Chandrachud) यांनी निकालाचे वाचन करत 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपविण्यात आला. अध्यक्षांनी निर्णय लवकरात लवकर घ्यावा. खरी शिवसेना कोण याचा निर्णय अध्यक्षांनी लवकरात लवकर घ्यावा, असे निकालात म्हटले […]
-
UPSC कडून 2024 च्या परिक्षांच्या तारखा जाहीर, पाहा कॅलेंडर
UPSC Releases Exam Calendar 2024 : केंद्रीय लोकसेवा आयोगाने 2024 मध्ये होणाऱ्या केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून घेतल्या जाणाऱ्या परिक्षांचे कॅलेंडर जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे ज्यांना युपीएससीच्या विविध परिक्षांना बसायचे आहे. त्यांच्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. विद्यार्थी हे कॅलेंडर युपीएससीच्या अधिकृत संकेतस्थळावर पाहता येणार आहे. दरम्यान या महितीमध्ये काही बदल देखील होण्याची शक्यता आहे. तर […]
-
Sanjay Raut : काय झाडी, काय डोंगर, काय हिरवळ, आज वाट पाहतोय तुमची, नरहरी झिरवळ… राऊतांची टोलेबाजी
Sanjay Raut On Maharashtra political Crisis : महाराष्ट्रातील (Maharashtra) सत्तासंघर्षाचा तिढा आज 11 एप्रिलला सर्वोच्च न्यायालय (Supreme Court) सोडवणार आहे. न्यायालय काय निर्णय देणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सत्तासंघर्षाच्या निकालावरुन सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांकडून विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत. या दरम्यान सत्तासंघर्षांच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी ट्विटद्वारे शिंदे गटावर टोलेबाजी केली आहे. काय […]
-
मोठी बातमी! राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांना ईडीची नोटीस, चौकशीला हजर राहण्याचे आदेश
Jayant Patil ED notice : महाराष्ट्रातील (Maharashtra) सत्तासंघर्षाचा तिढा आज 11 एप्रिल सर्वोच्च न्यायालय (Supreme Court) सोडवणार आहे. न्यायालय काय निर्णय देणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सत्तासंघर्षाच्या निकालावरुन सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांकडून विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत. मात्र या दरम्यान महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत […]
-
Maharashtra political Crisis : …असा निकाल येऊ शकतो, अजित पवारांनी व्यक्त केली शक्यता
Ajit Pawar on Maharashtra political Crisis : महाराष्ट्रातील (Maharashtra) सत्तासंघर्षाचा तिढा आज 11 एप्रिल सर्वोच्च न्यायालय (Supreme Court) सोडवणार आहे. न्यायालय काय निर्णय देणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सत्तासंघर्षाच्या निकालावरुन सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांकडून विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत. सर्वोच्च न्यायालयात उद्या सकाळी 10:30 वाजल्यापासून सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड (Chief Justice Dhananjay Chandrachud)निकालपत्राचे वाचन […]
-
Maharashtra political Crisis : सत्तासंर्षाच्या निकाला दरम्यान नरहरी झिरवळ नॉटरिचेबल!
Narhari Zirwal Not Reachable : महाराष्ट्रातील (Maharashtra) सत्तासंघर्षाचा तिढा आज 11 एप्रिल सर्वोच्च न्यायालय (Supreme Court) सोडवणार आहे. न्यायालय काय निर्णय देणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सत्तासंघर्षाच्या निकालावरुन सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांकडून विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत. सर्वोच्च न्यायालयात उद्या सकाळी 10:30 वाजल्यापासून सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड (Chief Justice Dhananjay Chandrachud)निकालपत्राचे वाचन करणार आहेत. […]
-
Golden Temple : अमृतसर सुवर्ण मंदीर परिसरात पाच दिवसांत तिसरा स्फोट, पंजाब हादरले!
Blast in Golden Temple : पंजाबमधील अमृतसर या ठिकाणच्या सुवर्ण मंदीर परिसरामध्ये एका मागे एक अशा स्फोटाच्या घटना घडत आहेत. शनिवारी आणि सोमवारी तीस तासांत दोन स्फोट झाल्यानंतर आता पुन्हा एकदा या मंदीर परिसरात तिसरा स्फोट झाला आहे. त्यामुळे पंजाब हादरले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावारण पसरले आहे. पंजाब हादरले! अमृतसर मंदिराजवळ 30 तासांमध्ये दुसरा बॉम्ब […]








