मुंबई : आनंद पंडित यांचा ‘अंडरवर्ल्ड का कब्जा’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. आता या चित्रपटातील आणखी एक गाणं रिलीज झालं आहे. ‘नमामी नमामी’ असं या गाण्याचं नाव असून यामध्ये अभिनेत्री श्रिया सरनवर हे गाणं चित्रित करण्यात आलं आहे. हे एक धार्मिक गाणं आहे. जे शिवपूजा कशी करावी हे दाखवते. हे गाणं ऐश्वर्या रंगराजनने […]
लडाख : लडाखचे पर्यावरणवादी व इंजिनिअर सोनम वांगचुक यांनी लडाखला पूर्ण राज्याच दर्जा देण्याची मागणी केली आहे. त्यांनी दावा केला आहे की, केंद्र शासित राज्य असल्याने लडाखमध्ये सरकारला विरोध करण्याचं स्वातंत्र्य दिलं जात नाही. सोनम वांगचुक यांनी प्रेस क्लबमध्ये पत्रकार परिषद घेत लडाख पर्यावरण विषयक परिस्थितीवर चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी सांगितलं की, 2019 मध्ये […]
नवी दिल्ली : अभिनेत्री स्वरा भास्कर विवाह बंधनात अडकली आहे. याबद्दल तिने स्वतः ट्वीट करत माहिती दिली. यामध्ये तिने एक व्हिडीओ शेअर करत ही माहिती दिली. तीने सांगितले की, तीने समाजावादी पार्टीचे नेते फहाद अहमद यांच्याशी लग्नगाठ बांधली आहे. त्यांचा हा विवाह सोहळा रजिस्टर पद्धतीने पार पडला आहे. स्वरा भास्करने तिच्या ट्वीटमध्ये लिहिले की, ‘काहीवेळा […]
मुंबई : बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन याचा भूलभुलैया 2 हा चित्रपट गेल्याकाही दिवसांपूर्वी चांगलाच चर्चेत आलेला चित्रपट आहे. त्यानंतर आता कार्तिक आर्यन आणि क्रिती सेनन यांचा शहजादा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची प्री बुकिंग सुरू झाली आहे आणि हा चित्रपट विकल्या गेलेल्या शोमध्ये ओपनसाठी सज्ज आहे. या बुकिंग गुणोत्तर पाहता वरुण धवनच्या […]
राज्यातील सत्तासंघर्षांवर सर्वोच्च न्यायालयात सलग तिसऱ्या दिवशी सुनावणी सुरू आहे. पहिल्या दिवशी ठाकरे गटाच्या वकिलांनी युक्तिवाद केला. तर दुसऱ्या शिंदे दिवशी गटाच्या वकिलांनी युक्तिवाद केला. आज तिसऱ्या दिवशी युक्तिवाद होत आहे.
ठाणे : ‘ती Audio क्लिप मी ऐकलेली नाही तो आवाज कुणाचा आहे हे मी सांगू शकत नाही. पण मी 5 जानेवारीला नौपाडा पोलीस स्टेशनमध्ये एक एफआरआय दाखल केली होती. की, माझ्या हत्येची सुपारी देण्यात आली आहे. मी त्या गुन्हेगाराची ऑडियो क्लिप पोलिसांना सादर केली आहे. त्यामध्ये जितेंद्र आव्हाडांचाही (Jitendra Awhad) उल्लेखही करण्यात आला होता. तर […]
वॉशिंग्टन : बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा जोनस (Priyanka Chopra Jonas) चा डंका आता हॉलिवू़डमध्येही वाजत आहे. ती ग्लोबल स्टार झाली आहे. तर गेल्या काही काळापासून ती मोठ्या पडद्यावर दिसलेली नाही. आता तीच्या हॉलिवू़डपट ‘लव अगेन’ चा ट्रेलर रिलीज झाला आहे. त्यामुळे प्रियंकाच्या चाहत्यांना तिला लवकरच मोठ्या पडद्यावर पाहता येणा आहे. ‘लव अगेन’ या चित्रपटामध्ये प्रियंका […]
नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्लीमध्ये पुन्हा एकदा श्रद्धा वालकर हत्याकांडा सारखं प्रकरण समोर आलं आहे. दिल्लीतील नजफगढ भागामध्ये मितरांव या गावामध्ये घडली. एका तरूणीचा हत्या करून तिचं शव फ्रिजमध्ये लपवण्यात आलं आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी एका ढाब्यावरून हे शव ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या हत्येतील आरोपीचं नाव साहिल गहलोत असं […]
बर्न : स्वित्झर्लंडने चित्रपट निर्माते यश चोप्रांना आदरांजली वाहिली आहे. यश चोप्रा यांनी चित्रपटांतून स्वित्झर्लंडचं सौंदर्य भारतीयांसमोर आणलं. तर आता नेटफ्लिक्स बॉलिवूडचे सर्वात जुने प्रोडक्शन हाऊस यश राज फिल्म्ससोबत ‘द रोमॅंटिक्स’ नावाची डॉक्यूमेंट्री रिलीज करणार आहे. ही रोमॅंटिक चित्रपटांवर बनलेली एक डॉक्यूमेंट्री आहे. त्यामुळे बॉलिवूडच्या रोमॅंटिक चित्रपट चाहत्यांसाठी ही डॉक्यूमेंट्री मेजवानी ठरणार आहे. त्यामुळे ती […]
अहमदनगर : छत्रपती संभाजी राजेंच्या पत्नी संयोगिताराजे छत्रपती यांच्याकडून अहमदनगर जिल्ह्यातील शनी शिंगणापूर येथे चौथ-यावर जाऊन शनैश्वरांची तेल वाहत विधिवत पूजा करण्यात आली. या संदर्भात स्वतः छत्रपती संभाजी राजे यांनी फेसबुक पोस्टद्वारे माहिती दिली. त्यांनी सांगितले की,’करवीर संस्थापिका ताराराणी साहेब यांचा संघर्षाचा आणि क्रांतीचा वारसा पुढे चालवत युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती यांनी शिंगणापूर येथे चौथ-यावर जाऊन […]