मुंबई : दरवर्षी मुंबईतील यशवंतराव चव्हण सेंटर याठिकाणी ‘यशवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा’ चे आयोजन केले जाते. त्याप्रमाणे याही वर्षी या ‘यशवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा’ ला आजपासून सुरूवात होत आहे. यशवंत इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलचे आयोजन गेल्या 13 वर्षांपासून केले जात असून हे या महोत्सवाचे 13 वे वर्ष आहे. यशवंतराव चव्हाण सेंटर आणि पुणे फिल्म फाउंडेशन यांच्या […]
नवी दिल्ली : लोकसभा सचिवालयाकडून खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना नोटीस बजावण्यात आली आहे. अदानी (Adani) मुद्द्यावरून विशेषाधिकार भंग केल्याप्रकरणी ही नोटीस बजावण्यात आल्याच्या सांगण्यात येत आहे. तर 15 फेब्रुवारीपर्यंत या नोटिशीला उत्तर देण्याच्या सूचनाही खासदार राहुल गांधी यांना देण्यात आल्या आहेत. राहुल गांधी यांनी अदानी मुद्द्यावरून लोकसभेमध्ये ज्याप्रकारे वक्तव्य केलं. अशा पद्धतीचे वक्तव्य […]
मुंबई : ‘सध्या शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) पठान (Pathaan) सिनेमा तुफान चाललाय. यानिमित्ताने पठाणी किंवा पश्तून परंपरेची आठवण काढली जातेय. शहारुखचं कुटुंब याच पश्तुनी परंपरेशी नातं सांगतं. त्याचे वडिल मीर ताज मोहमद खान पश्तून होते. गांधीजींचे अनुयायी खान अब्दुल गफार खान उर्फ बादशहा खान यांना त्यांनी आपला नेता मानलं होतं. बादशहा खान यांच्या खुदा-ई-खिदमतकार […]
पुणे : पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना आदित्य ठाकरेंबद्दल प्रश्न विचारला असता ‘आदित्य ठाकरेंचं नाव घेऊ नका माझा दिवस खराब जाईल, मला उपवास करावा लागेल.’ अशी टीका केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केली ते पुण्यात एका कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नारायण राणे उपस्थित होते. त्यावेळी ही पत्रकार परिषद पार पडली. त्याचबरोबर कोकणातील पत्रकार […]
मुंबई : बॉलिवूड सुपरस्टार आमिर खान नुकताच नॉव्हेलिस्ट आणि कॉलमिस्ट शोभा डे यांचं नवील पुस्तक इन्सेंटिएबल – माय हंगर फॉर लाइफच्या प्रमोशनल इव्हेंटमध्ये सहभागी झाला होता. योवेळी त्याला विचारण्यात आलं की, शोभा डे यांची भूमिका कोणती अभिनेत्री करू शकेल ? यावर त्याने आलिया भट्, दीपिका पादुकोन आणि प्रियंका चोप्राचं नाव घेतलं. यावेळी स्वतः शोभा डे […]
मुंबई : ‘दुसरं काय सकाळ झाली की, आपल्याला काही तरी बोलाचं असतं. कोणतीही घटना झाली की सत्ताधारी, सत्ताधारी एवढचं बोलायचं. खरं म्हणजे संजय राऊतांच्या म्हणण्याला बोलण्याला आता कोणीही महत्त्वही देत नाही. वारंवारं तेच तेच त्यांची वायफळ बडबड ऐकून लोकंही त्यांना कंटाळलेले आहेत. पण दररोज काही तरी बोलायचं काही तरी आरोप करायचे म्हणून त्यांचं हे चाललेलं […]
अमरावती : ‘आमचे 20 मंत्री 40 मंत्र्या सारखं काम करत आहे. आमचे 20 च मंत्री सक्षम आहे कोणाचे काम आवडले असेल तर सांगा त्यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराची आवश्यकता नाही. तर यापुढे कोणी मंत्रिमंडळ विस्ताराचा विषय काढू नये.’ असा टोला शिंदे गटाचे आमदार बच्चू कडू यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांना लगावला आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार […]
मुंबई : मोदींच्या मुंबई दौऱ्याबद्दल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले. ‘मुंबई महापालिकेच्या निवडणुका जवळ येत आहेत. त्यासंदर्भातच हे दौरे आहेत हे दिसतय. ते राज्याला काही देणार असतील तर त्याला विरोध करण्याचं काही काम नाही. पण ते इथं येऊन राजकीय भाषण करणार असतील तर त्याचा विषय त्यांनीच पाहावा. फडणवीसांनी मोदींच्या […]
मुंबई : ‘त्यांच्या पक्षात त्यांनी काय कारायचं हा त्यांचा अधिकार आहे. पण आम्हाला हे ठाऊक आहे की अनिल देशमुख एक वर्षापेक्षा जास्त दिवस जेलमध्ये होते. त्यानंतर जे जजमेंट आले त्यात ते पास झाले. सामनाचे संपादक राऊत हे ही जेलमध्ये होते. त्यासंबंधी कोर्टाची जी ऑर्डर आली आहे. त्यामध्ये मनी लॉन्ड्रींगशी त्यांचा काही संबंध नव्हता अशा आशयाचं […]
अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्याचे नामांतर ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नगर’ (Punyashlok Ahilya Devi Holkar Nagar) असे करावे या मागणीसाठी ‘नामांतर रथयात्रा’ (Naamantar Rath Yatra) काढण्यात आली आहे. या यात्रे दरम्यान आता राष्ट्रवादीचे पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी देखील अहमदनगर जिल्ह्याचे नामांतर करण्याला पाठिंबा दिला आहे. यावेळी लंके म्हणाले, ‘तुम्ही पद यात्रा सुरू केली. त्यामुळे सर्वांचे धन्यवाद, […]