मुंबई : लाखो तरूणांची क्रश आणि नेहमीच आपल्या सुपर हॉट लूकमुळे चर्चेत असते. प्राजक्ता सोशल मीडीयावर खूपच सक्रिय असते. आता प्राजक्ता पुन्हा चर्चेत आलीय त्याचं कारण म्हणजे, तिने व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने इन्स्टाग्रामवर केलेली पोस्ट. View this post on Instagram A post shared by Prajaktta Mali (@prajakta_official) या पोस्टमध्ये प्राजक्ताने काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये […]
मुंबई : अभिनेता अक्षय कुमार सध्या ‘बडे मिया छोटे मिया’ या चित्रपटाच्या शुटींगमध्ये व्यस्त आहे. यामध्ये अभिनेता अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ हे दाघे मुख्य भूमिकेत आहेत. या शुटींग दरम्यान फीटनेट फ्रीक असलेले हे दोघे आणि टीम सेटवर व्हॉली बॉल खेळतानाचा एक व्हिडीओ अक्षयने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केला आहे. View this post on Instagram […]
मुंबई : नाशिकमध्ये झालेल्या भाजपच्या कार्यकारणीमध्ये उल्लेख करण्यात आलेल्या देवेंद्र फडणवीसांना जेलमध्ये टाकण्याबाबतच्या मुद्द्यावर फडणवीस म्हणाले, ‘महाविकास आघाडीचे त्यावेळी एक गृहमंत्री जेलमध्ये होते, दुसरे गृहमंत्री अस करतील असं मला वाटत नाही पण ज्या कोणी सर्वोच्च व्यक्तीने मला जेलमध्ये टाकण्याचे आदेश दिले होते.’ ‘त्याबद्दल मुख्यमंत्री राहिलेल्या उद्धव ठाकरेंना कल्पना होती. तसेच ते त्यांचे आदेश होते की, […]
मुंबई : मराठी अभिनेता सिद्धार्थ जाधव सध्या मराठी रिअॅलिटी शो ‘आता होऊ दे धिंगाणा’ या कार्यक्रमाचं सुत्रसंचालन करत आहे. आता हा कार्यक्रम संपण्याच्या टप्प्यात आला आहे. यावेळी सिद्धार्थ जाधवने निर्मात्यांचे आभार मानले आहेत. त्याने एक फेसबुक पोस्ट करत हे आभार मानले आहेत. या पोस्टमध्ये सिद्धार्थ म्हणाला… ‘नमस्कार मी सिद्धार्थ जाधव, मनापासून तु्म्हा सर्वांचे आभार! मानतोय! […]
मुंबई : ‘फुलराणी…अविस्मरणीय प्रेम कहाणी’ हा चित्रपट गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये अभिनेता सुबोध भावे हा मुख्य भूमिकेत असून अभिनेत्री कोण असणार याची उत्सुकता संपली आहे. कारण प्रियदर्शनी इंदलकर ही फुलराणीची भूमिका साकारणार आहे. या भूमिकेबद्दल बोलताना प्रियदर्शनी सांगते, ‘पूर्णपणे नवं असं काहीतरी करून दाखवण्याचा माझा प्रयत्न होता. या भूमिकेच्या निमित्ताने मला ती […]
शाहरुख खानचा ( Shahrukh Khan ) पठान ( Pathan ) या सिनेमाने तिसऱ्या आठवड्यात तब्बल 950 कोटींची कमाई केली आहे. यशराज फिल्म्सने हा सिनेमा निर्मित केलेला असून सिद्धार्थ आनंद यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केलेले आहे. शाहरुख खानच्या पठाण या सिनेमाने देशभरात वाद निर्माण झाला होता. तरी सुद्धा या सिनेमाने जोरदार कमाई केलेली आहे. तर या […]
मुंबई : अभिनेता ललित प्रभाकर आणि गौरी नलावडे यांचा ‘टर्री’ हा चित्रपट 17 फेब्रुवारीला ‘टर्री’ चित्रपट प्रदर्शित झाला आहे. तर आता या चित्रपटातील आणखी एक गाणं रिलीज करण्यात आलं आहे. या गाण्याचं नाव ‘ये ना तू आता’ असं आहे. या गाण्याला प्रफुल्ल स्वप्निल यांनी संगीत दिलं आहे. रोहीत शाम राऊत यांनी हे गाणं गायलं असून […]
मुंबई : ‘बिग बॉस 16’ (Big Boss 16) चा विजेता घोषित झाला आहे. रॅपर म्हणून प्रसिद्ध असलेला एमसी स्टॅनने (MC Stan) हा शो जिंकला. बिग बॉसच्या इतिहासात पहिल्यांदाच असे घडले की विजेत्याचे नाव जाणून घेण्यासाठी लोक अत्यंत उत्सुक होते. फायनलच्या दिवशी सुरुवातीला असे वाटले की एमसी स्टॅन हा तिसऱ्या क्रमांकावर आहे, मात्र असे काही घडले […]
अहमदनगर : शिर्डीतील साईबाबांच्या चरणी नेहमीच देणगी देणाऱ्या भक्तांची रिघ लागलेली असते. यावेळी देखील हैद्राबादेतील एका साईभक्ताकडून साईबाबांच्या चरणी मोठी देणगी अर्पण करण्यात आली आहे. त्यांनी या देणगीमध्ये 310 ग्रॅम वजनाचे सुमारे 20 लाख रुपये किंमतीचा नवरत्न आणि मोती जडीत सोन्याचा हार. त्यांनी फक्त हा सोन्याचा हारच दिला नाही तर 1176 ग्रॅम वजनाचे 31 हजार […]
नाशिक : नाशिक सिन्नर-एका महीलेचे जबरदस्तीने धर्मांतरण केल्याची घटना घडली. त्या प्रकरणावर भाजप महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी माहिती देत संताप व्यक्त केला. त्या म्हणाल्या, ‘नाशिक सिन्नर-एका महिलेचे जबरदस्तीने धर्मांतर केल्याची घटना घडली ज्यामध्ये 5 आरोपी आहेत. ज्यात पाश्टरचा मुख्य सहभाग आहे. या घटनेने पुन्हा एकदा जबरदस्तीने धर्मांतराचा विषय समोर आला आहे.’ Rupali Chakankar : […]