नांदेड : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते नांदेडमध्ये विविध विकास कामांचं उद्घाटन पार पडलं. नांदेडच्या गुरुद्वारा बोर्डाच्या मैदानावर विविध विकासकामांचे भुमिपुजन आणि लोकार्पण कार्यक्रम सोहळा पार पडला. यावेळी नांदेड-पुणे अंतर साडेतीन तासात कापता येणार असल्याची महत्त्वाची माहिती गडकरी यांनी दिली. Devendra Fadanvis पुण्यातून लोकसभा लढविणार? त्यांनीच दिले उत्तर नांदेड-पुणे अंतर साडेतीन तासात […]
मुंबई : एका वाहिनीने आदित्य ठाकरेंची राजकीय नाही तर वैयक्तिक मुलाखत घेतली. त्यावेळी विविध विषयांवर आपली प्रतिक्रिया दिली. यावेळी मुलाखतीची सुरूवातीलाच आदित्यंना त्यांच्या खाण्याबाबतच्या आवडी-निवडींबद्दल विचारण्यात आलं. यावर आदित्य ठाकरेंनी अगदी मुक्तपणे आपली खवय्येगिरी सांगितली आहे. Maharashtra Politics : आता ‘हे’ असणार शिवसेनेचं मध्यवर्ती कार्यालय, पक्षाच्या पत्रकात दिला पत्ता आदित्य यांनी सांगितले की, त्यांना महाराष्ट्रीयन […]
पुणे : ‘मी नागपूरचा आमदार आहे आणि पुन्हा मी तेथूनच आमदारकी लढणार आहे. आत्ता खासदारकी लढवण्याच्या मानसिकतेत मी नाही. पण पक्षाने सांगितलं तर मी गडचिरोलीतून ही लढेन. सांगायचा उद्देश असा की, पक्षाचा जो आदेश असेल तेथून मी लढेल. पण आत्ता ती परिस्थिती नाही.’ एका वाहिनीने घेतलेल्या मुलाखतीमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुण्यातून पुढचे खासदार हे […]
मुंबई : ‘औरंगाबादचं ‘छत्रपती संभाजीनगर’ (Chhatrapati Sambhajinagar) आणि उस्मानाबादचं ‘धाराशिव’ (Dharashiva) करण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या प्रस्तावाला भारत सरकारने मान्यता दिली आहे त्याबद्दल भारत सरकारचे मन:पूर्वक आभार… परकीय आक्रमकांच्या संस्कृतीचे अवशेष पुसणं हेच खरं हिंदवी सुराज्य !’ औरंगाबाद-उस्मानाबादचे नामांतर करण्यास राज्य सरकारच्या निर्णयाला केंद्र सरकारने मंजुरी दिली. त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केंद्र सरकारचे […]
पुणे : पुण्यातील कसबा पोटनिवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीकडून पैशांचं वाटप करण्यात येत आहे. असा गंभीर आरोप महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी केला आहे. यासाठी धंगेकर उद्या शहर पोलीस आणि निवडणूक आयोगाच्या विरोधात धरणे आंदोलन करणार आहेत. यासंदर्भात त्यांनी बोलताना सांगितले की, गेल्या 15 दिवसांपासून कसबा पोटनिवडणुकी प्रचार मोहीम सुरू आहे. यावेळी गेल्या दोन दिवसामध्या […]
अहमदनगर : अहमदनगर शहरातील विश्वभारती कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग या महाविद्यालयाने महान संत गाडगे बाबा यांच्या जयंतीनिमित्त स्वच्छता अभियान राबवले. संत गाडगे बाबा यांनी सामाजिक न्याय, स्वच्छता आणि समाजसुधारणा केली. त्यांच्याच या महान कार्याला हातभार लावण्यासाठी त्यांनी या विद्यार्थी आणि शिक्षकांनी हा उपक्रम राबवला. Narayana Murthy : मूनलाइटिंग, वर्क फ्रॉम होमच्या जाळ्यात अडकू नका, तरुणांना सल्ला […]
ठाणे : केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission) शिवसेना आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटाला देण्याचा निर्णय जाहीर केला. उद्धव ठाकरे गटाला धक्का देत निवडणूक आयोगाने शिवसेना चिन्ह व पक्षावर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा हक्क असल्याचा निर्णय दिला. यानिकलानंतर आता शिवसेना पक्षाचं मध्यवर्ती कार्यालय कोठे असणार ? शिवसेनाभवनावर शिंदेंकडून हक्क सांगितला […]
पुणे : मी आधी पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये रविंद्र धंगेकरांना आमचा पाठिंबा आहे असं म्हटलच नाही. ते आमच्या घरी आले होते. त्यानंतर मी त्यांना फक्त शुभेच्छा देण्यासाठी व्हिडीओ केला. पण आमचा पाठिंबा हेमंत रासनेंनाच आहे. त्यामुळे मी माझा पाठिंबा हेमंत रासनेंनाच आहे. हे स्पष्टीकरण देण्यासाठीच केला. असं स्पष्टीकरण श्रीमंत दगडुशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे सदस्य अक्षय गोडसे […]
मुंबई : सोशल मिडीयावर अनेक व्हिडीओ व्हायरल होताता. यातून अनेकांचं नशीब उजळत असंच एका व्हायरल व्हिडीओमध्ये गाणाऱ्या मुलासोबत घडलं आहे. बिहारमधील अमरजीत जयकर या मुलाचा गाण्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला. हा व्हिडीओ अभिनेता सोनू सूद पर्यंत पोहचला आणि सोनुने थेट या मुलाला त्याच्या आगामी चित्रपटामध्ये गाण्याची संधी दिली आहे. एक बिहारी , सौ पे […]
मुंबई : ‘सोनू के टीटू की स्वीटी’ या चित्रपटातून अभिनेता सनी सिंगने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होत. हा चित्रपट रिलीज होऊन आता 5 वर्ष पूर्ण झाले आहेत. त्यानिमित्त अभिनेता सनी सिंगने सेलिब्रेशन केलं आहे. 2018 मध्ये रिलीज झालेल्या, सोनू के टीटू की स्वीटीने बॉक्स ऑफिसवर काही आश्चर्यकारक कमाई केली. सोनू आणि टिटूमधला बॉन्ड इतका रिलेटबल आहे, […]