मुंबई : सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित यशराज फिल्म्सचा ( Yashraj Films) पठान ( Pathan) हा एक ऐतिहासिक ब्लॉकबस्टर चित्रपट आहे. या सिनेमाने आजपर्यंत 1035.50 कोटींची कमाई केली आहे. जगभरात सर्वाधिक कमाई करणारा पठाण हा पहिला हिंदी चित्रपट ठरला आहे. ‘पठान’ प्रदर्शित झाल्यापासून देशांतर्गत आणि परदेशी बॉक्स ऑफिसवर शानदार कामगिरी करत आहे. सहाव्या रविवारीही ‘पठान’ने बॉक्स ऑफिसवर […]
मुंबई : आनंद पंडित यांचा ‘अंडरवर्ल्ड का कब्जा’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर जेष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या हस्ते प्रदर्शित करण्यात आला आहे. त्यानंतर फक्त प्रेक्षकच नाही तर अनेक बॉलिवूडकरांकडून ‘किच्चा सुदीपच्या’ अंडरवर्ल्ड का कब्जावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. यामध्ये आनंद पंडित यांच्या जगभरात 5 भाषांमध्ये प्रदर्शित होणाऱ्या पहिल्या-वहिल्या चित्रपटाचा ट्रेलर […]
मुंबई : ‘दृश्यम 2’ च्या यशानंतर सुपरस्टार अजय देवगणचा आगामी चित्रपट ‘भोला’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तब्बूसोबत ‘भोला’ मध्ये अजय देवगण धमाल करताना दिसणार आहे. बहुप्रतिक्षित भोला चित्रपटाच्या ट्रेलर आणि चित्रपटाची गेल्या अनेक दिवसांपासून चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. आज अखेर या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. अजय देवगणने त्याच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर […]
अहमदनगर : बॉलिवूडचे अभिनेते सनी देओल यांच्या ‘गदर 2’ चित्रपटाचं शूटिंग अहमदनगर शहरात सुरू होत. यावेळी अनेकांनी आपली सनी देओल यांना भेटण्याची इच्छा पुर्ण केली. पण याच चित्रीकरणादरम्यान बॉलिवूडचे अभिनेते सनी देओल हेच थेट एका शेतकऱ्याला भेटले आहेत. त्यांचा हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होतो आहे. View this post on Instagram A post shared by […]
मुंबई : बॉलिवूडचे जेष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन जखमी हे एका शूटिंग दरम्यान जखमी झाले आहेत. हैदराबादमध्ये शूटिंग सुरू असताना ही दुर्घटना घडली आहे. दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभासच्या आगामी चित्रपटाचं शूटिंग सुरू असताना ही दुर्घटना घडली आहे. यामध्ये अभिनेते अमिताभ बच्चन एका अॅक्शन सीनचं शूटिंग करत होते. पण अभिनेते अमिताभ बच्चन यांना दुखापत होण्याची ही काही पहिली […]
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्राने नुकतचं इम्तियज अलीचा बहुप्रतिक्षित चित्रपट चमकीलाचं शूटिंग पुर्ण केलं. या चित्रपटात पंजाबी गायक आणि अभिनेता दिलजीत दोसांझ देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटातून परिणीती आणि दिलजीत पहिल्यांदाच एकत्र दिसमार आहेत. या चित्रपटाचं शूटिंग पंजाबमध्ये करण्यात आले आहे. यामध्ये परिणीती अमरजोत कौर ही भूमिका साकारणार आहे. तर दिलजीत चमकीलाच्या […]
हैदराबाद : बॉलिवूडचे जेष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन जखमी हे एका शूटिंग दरम्यान जखमी झाले आहेत. हैदराबादमध्ये शूटिंग सुरू असताना ही दुर्घटना घडली आहे. दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभासच्या आगामी चित्रपटाचं शूटिंग सुरू असताना ही दुर्घटना घडली आहे. यामध्ये अभिनेते अमिताभ बच्चन एका अॅक्शन सीनचं शूटिंग करत होते. या अपघातामध्ये त्यांच्या बरगड्यांना मार लागला आहे. हैदराबादमध्ये त्यांच्यावर प्राथमिक […]
बीड : भाजप नेत्या पंकजा मुंडे सोशल मिडीयावर नेहमीच कोणत्या ना कोणत्या व्हायरल व्हिडीओमुळे चर्चेत येत असतात. यावेळी त्या परळी विधानसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर होत्या. याठिकाणी काही लहान मुलींनी त्यांच्या गाडीत बसण्याचा हट्ट केला. लागलीच पंकजा मुंडे यांनी या लहान मुलींना आपल्या गाडीत बसवले आणि कार्यक्रम स्थळी नेले. या मुलींचा हट्ट पंकजा मुंडे यांनी पुर्ण केल्यानंतर […]
मुंबई : लॉकडाउननंतर बॉलिवूडचं बॉक्स ऑफिस मंदावल होते. त्यानंतर दिग्दर्शक अयान मुखर्जी यांचा ‘ब्रह्मास्त्र: पार्ट वन – शिवा’ रिलीज झाला. वेळोवेळी या चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात येत होती. मात्र त्यानंतर सप्टेंबर 2022 मध्ये हा चित्रपट रिलीज करण्यात आला. या चित्रपटाने चांगली कमाई केली. आता या चित्रपटाचा दूसरा पार्ट प्रेक्षकांच्या भेटीला येणारआहे. दिग्दर्शक अयान मुखर्जी […]
अहमदनगर : सध्या लग्न म्हंटले की पाच- दहा लाखांचा चुराडा ठरलेलाच असतो. त्यात लाखाचा डीजे, उडत्या चालीची गाणी, मद्यधुंद मित्रमंडळींचे धुडगूस घालणारे नृत्य, मुहूर्त टळून गेला. तरी रस्त्यावरच रेंगाळणारी नवरदेवाची वरात असे चित्र पाहायला मिळते. परंतु याला फाटा देत नगर तालुक्यातील हातवळण (देवीचे) येथे शिंदे परिवाराचा विवाह सोहळा वारकरी परंपरेत पूर्ण धार्मिक पद्धतीने पार पडला. […]