मुंबई : सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित यशराज फिल्म्सचा ( Yashraj Films) पठान ( Pathan) हा एक ऐतिहासिक ब्लॉकबस्टर चित्रपट आहे. या सिनेमाने आजपर्यंत 1041.25 कोटींची कमाई केली आहे. जगभरात सर्वाधिक कमाई करणारा पठाण हा पहिला हिंदी चित्रपट ठरला आहे. ‘पठान’ प्रदर्शित झाल्यापासून देशांतर्गत आणि परदेशी बॉक्स ऑफिसवर शानदार कामगिरी करत आहे. सहाव्या गुरूवारीही ‘पठान’ने बॉक्स ऑफिसवर […]
मुंबई : अनेक प्रकारचे फिल्म फेस्टिवल पाहतो मात्र आता मुंबईकरांना एका अनोख्या फिल्म फेस्टिवलची मेजवानी मिळणार आहे. तसं पाहिलं तर असे खूप कमी लोक असतात जे घाबरत अंधाराला किंवा भूत या कल्पनेला घाबरत नाहीत. पण हॉरर फिल्म पाहायला आवडणारे अनेक लोक असतात. त्यामुळे अशाच भयावह, अंगावर काटा आणणाऱ्या हॉरर फिल्म आता मुंबईकरांना पाहायला मिळणार आहे. […]
मुंबई : ख्यातनाम अभिनेते आणि दिग्दर्शक सतीश कौशिक (Satish Kaushik) यांनी काल रात्री वयाच्या 67 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला आहे. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाल्याची माहिती आहे. त्यांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा पसरली. दरम्यान, कौशिक यांनी निधनाच्या एक दिवस आधी आपल्या निकटवर्तीयांसोबत होळी साजरी केली होती. मात्र, काल रात्री अचानक त्यांची तब्येत खालावली. त्यामुळे त्यांना […]
अहमदनगर : ‘पवारसाहेब माझी ताकद आहेत. ते परिस आहेत. त्या परिसाचा माझ्या अंगाला स्पर्श झाला मी भाग्यवान झालो. म्हणून माझ्या मागच्या वर्षीच्य वाढदिवसालाही पवारसाहेब आले आणि या वाढदिवसालाही शरद पावर आले. मागच्या वर्षी 10 मार्चला त्यांचं शेड्युल्ड व्यस्त होत पण माझा वाढ दिवस म्हटल्यावर ते वेळात वेळ काढून आले होते. त्यानंतर आता देखील नाशिक दौरा […]
बिजिंग : चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग तिसऱ्यांदा चीनचे राष्ट्रपती झाले आहेत. अधिकृत रित्या त्यांना चीनचे राष्ट्रपती म्हणून निवडण्यात आले आहे. त्यामुळे ते पहिले असे राष्ट्रपती झाले आहेत ज्यांनी सलग तिसऱ्यांदा चीनच्या राष्ट्रपती पदाचा पदभार स्विकारला आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये चीनमधील पीपल्स पार्टीच्या वार्षिक नॅशनल पीपल्स कॉंग्रेसचं आयोजन करण्यात आलं होत. यामध्ये शी जिनपिंग यांना सर्वोच्च […]
अहमदनगर : बारावीच्या पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे आता थेट अहमदनगर जिल्ह्यापर्यंत पोहचले आहेत. ही पेपरफुटी मुंबईत झाली होती. मात्र आता या प्रकरणी अहमदनगर जिल्ह्यातून मुंबईच्या गुन्हे शाखेच्या पथकाने पाच आरोपींना ताब्यात घेतले आहे. तर एका अल्पवयीन मुलाची बालसुधारगृहात रवानगी केली आहे. आश्चर्य म्हणजे या प्रकरणामध्ये एका प्रचार्यासह शिक्षकांचा देखील समावेश आहे. अटक केलेल्या आरोपींमध्ये अहमदनगर जिल्ह्यातील […]
मुंबई : बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते सतीश कौशिक (Satish Kaushik Passes Away)यांचं निधन झालं आहे. सतीश कौशिक यांनी वयाच्या 66 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराच्या झटक्यानं (Heart Attack)त्यांचा मृत्यू झाला आहे. कौशिक यांच्या निधनानं संपूर्ण बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. सतीश कौशिक यांचा मृतदेह सध्या गुडगावमधील फोर्टिस रुग्णालयात ठेवला आहे. शवविच्छेदनानंतर आज दुपारी त्यांचं पार्थिव मुंबईमधील […]
मुंबई : बॉलिवूड (Bollywood)क्षेत्रातून एक दु:खद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेते सतीश कौशिक (Satish Kaushik Passes Away)यांचं निधन झालं आहे. सतीश कौशिक यांनी वयाच्या 66 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराच्या झटक्यानं (Heart Attack)त्यांचा मृत्यू झाला आहे. कौशिक यांच्या निधनानं संपूर्ण बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. सतीश कौशिक यांचा मृतदेह सध्या गुडगावमधील फोर्टिस रुग्णालयात ठेवला […]
अहमदाबाद : भारत आणि ऑस्टेलिया यांच्यात सुरू असलेल्या बॉर्डर गावस्कर या ट्रॉफिमधील आज अखेरचा सामना खेळला जाणार आहे. या सामन्याचं आजचं वैशिष्ट्ये म्हणजे आजचा सामना हा अहमदाबादच्या मोटेरा येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडणार आहे. तर या सामन्याला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्टेलियाचे पंतप्रधान अॅंथनी अल्बनीज हे देखील उपस्थित आहेत. या स्टेडिअममध्ये हे दोन्ही […]
मुंबई : आज जागतिक महिला दिन त्यानिमित्त महिलांवर आधारित असणाऱ्या चित्रपटाची घोषणा होणे म्हणजे चांगला योग. पण या चित्रपटाची घोषणा थेट सचिन तेंडुलकरने करणे हे त्याहून मोठा दुग्धशर्करा योगच म्हणावा लागेल. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल ना की कोणत्या चित्रपटाची घोषणा झाली आहे.’बाईपण भारी देवा’ असं या चित्रपटाचं नाव आहे. खुद्द सचिन तेंडुलकरने आपल्या सोशल […]