मुंबई : दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रूथ प्रभू ही सध्या तिच्या आगामी चित्रपटामुळे चांगलीच चर्चेत आली आहे. शाकुंतलम असं या चित्रपटाचं नाव आहे. हा चित्रपट शकुंतला या महाकाव्यामधील महिले भोवती फिरणारी आहे. त्यामुळे या चित्रपटाच्या टीमने महिला दिन सादर करण्यासाठी एक खास पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ज्यामध्ये समांथाचं शकुंतलाच्या […]
कोहिमा : भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस हे पक्ष म्हणजे राज्यातील एकमेकांचे विरोधीपक्ष पण आता हे समीकरण बदलताना दिसतय. याचं कारण असं की, नुकत्याचं ईशान्य भारातातील तीन राज्यांतील विधानसभा निवडणुका पार पडल्या यामध्ये मेघालय, त्रिपुरा आणि नागालॅंड यांचा समावेश होता. यापैंकी नागालॅंड या राज्यामध्ये महाराष्ट्रात विरोधक असणारे भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस हे पक्ष एकत्र येत सरकार […]
छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद शहराचं नामांतर छत्रपती संभाजीनगर असं झाल्यानंतर आता शिंदे गटाचे आमदारांनी आता औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबाद येथील औरंगजेबाची कबर देखील हलवण्यात यावा अशी मागणी केली जात आहे. त्यावर आता एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी त्यावर टीका करायला सुरूवात केली आहे. अशा प्रकारे कबरी हलवता येतात का ? असा सवाल जलील यांनी उपस्थित केला […]
छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद शहराचं नामांतर छत्रपती संभाजीनगर असं झाल्यानंतर आता एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी त्यावर टीका करायला सुरूवात केली आहे. यावेळी बोलताना त्यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल एकेरी उल्लेख करत आक्षेपार्ह वक्तव्य केलं आहे. त्यावरून राजकीय वातावरण तापलेलं पाहायला मिळालं. मात्र यावर ठाकरे गटाकडून त्यांना उत्तर देण्यात आलं नसल्याच्या देखील चर्चा झाल्या […]
मुंबई : बॉलिवूडची बोल्ड अभिनेत्री स्वरा भास्कर नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते आता ती आणकी एका कारणामुळे चर्चेत आली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी ती विवाह बंधनात अडकली आहे. याबद्दल तिने स्वतः ट्वीट करत माहिती दिली होती. तीने सांगितले की, तीने समाजावादी पार्टीचे नेते फहाद अहमद यांच्याशी लग्नगाठ बांधली आहे. त्यांचा हा विवाह सोहळा […]
अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी येथे महाविकास आघाडीच्या वतीने शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होत. यावेळी महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांनी या शेतकरी मेळाव्याला उपस्थिती दर्शवली. या मेळाव्याला ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी देखील हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी विविध विषयांवर शिंदे आणि भाजपला सुनावले. ‘खेडच्या सभेमध्ये उद्धव ठाकरे यांनी सांगितलं होत की, उद्या शिमगा […]
मुंबई : मराठीतील प्रसिद्ध अभिनेता जितेंद्र जोशी आपल्या अभिनयाच्या जोरावर नेहमीच चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवतो. त्याचबरोबर तो नेहमीच सोशल मिडीयावर देखील चर्चेत असतो. मात्र यावेळी तो थेट शेफ बनून एका हॉटेलच्या किचनमध्ये स्वयंपाक करताना दिसला. तो अशा प्रकारे स्वयंपाक करताना दिसल्याने चाहते देखील आवाक् झाले आहेत. जितेंद्र जोशीने नुकतचं त्याच्या इंन्स्टाग्राम अकाउंटवर एका हॉटेलच्या किचनमधला […]
मुंबई : बॉलिवूडचे जेष्ठ्य अभिनेते अमिताभ बच्चन हे शूटिंग दरम्यान जखमी झाले आहेत. हैदराबादमध्ये शूटिंग सुरू असताना ही दुर्घटना घडली. दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभासच्या आगामी चित्रपटाचं शूटिंग सुरू असताना ही दुर्घटना घडली. यामध्ये अभिनेते अमिताभ बच्चन एका अॅक्शन सीनचं शूटिंग करत होते. या अपघातामध्ये त्यांच्या बरगड्यांना मार लागला आहे. हैदराबादमध्ये त्यांच्यावर प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना तातडिने […]
मुंबई : मराठी चित्रपटांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने दर्जेदार मराठी चित्रपट निर्मितीस अर्थसहाय्य योजना राबवली जाते. यावर्षीच्या अनुदानाचे वाटप सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांच्या हस्ते पार पडणार आहे. बुधवारी 8 मार्चला मंत्रालयातील समिती सभागृहात हा कार्यक्रम करण्यात येणार आहे. शासनाने नियुक्त केलेल्या चित्रपट परीक्षण समितीने यंदाच्या अनुदानासाठी 41 चित्रपटांना पात्र ठरवले […]
छत्रपती संभाजीनगर : हवामान विभागानं येत्या काही महाराष्ट्राच्या विविध भागात ढगाळ वातावरण तसेच अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवलाय. त्यानुसार राज्यात अनेक ठिकाणी वादळी वारा, गारपिटीसोबत पावसाच्या सरी बरसल्या. यामुळे पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. ऐन होळी सणाच्या दिवशी निसर्गानं शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणलं. वादळी वाऱ्यानं केळी, गहू, हरभरा आणि मका या पिकांचं नुकसान झाल्याचं दिसून येत […]