मुंबई : संक्रांतीचा सण तोंडावर आला आहे. मात्र अद्याप देखील राज्यात 90 हजार एसटी कर्मचाऱ्यांना पगार मिळालेला नाही यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे हे चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. ‘जानेवारी महिना उजाडला तरी एसटी कर्मचाऱ्यांना पगार मिळाला नाही. आता गुणरत्न सदावर्ते आणि गोपीचंद पडळकर यांना एसटीच्या कर्मचाऱ्यांचा कळवळा आला नाही का? आता […]
मुंबई : भूल भूलैय्या 2 च्या दमदार यशानंतर बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनचा ‘शहजादा’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक दाक्षिणात्य चित्रपटांचे बॉलिवूडमध्ये रिमेक केले जात आहेत त्यामध्ये आता कार्तिक आर्यनचा शहजादा दाक्षिणात्य चित्रपटाचा रिमेक आहे. शहजादा हा अल्लू अर्जुनच्या गेल्या वर्षी रिलीज झालेल्या ‘अला बैकुंठपुरमलो’ या दाक्षिणात्य चित्रपटाचा ऑफिशियल हिंदी रिमेक […]
मुंबई : झी स्टुडिओज् आणि नागराज पोपटराव मंजुळे नवाकोरा चित्रपट घेऊन येत आहेत. ‘घर, बंदूक, बिरयानी’ असं या चित्रपटाचं नाव आहे. हा चित्रपट 30 मार्च 2023 पासून सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. नुकतच या चित्रपटाचं पोस्टर दिग्दर्शक नागराज पोपटराव मंजुळे यांनी सोशल मिडीयावर शेअर केले आहे. या चित्रपटात यांच्या स्वत: नागराज मंजुळे प्रमुख भूमिका साकारणार आहे. […]
अहमदनगर : सस्पेंस असलेल्या नाशिक पदवीधर मतदारसंघातून अखेर डॉ. सुधीर तांबे यांनी माघार घेत महाविकास आघाडीकडून सत्यजित तांबे यांचा उमेदवारी अर्ज दाखल भरण्यात आला आहे. मात्र यामध्ये थोरात होते तरी कुठे ? असा सवाल उपस्थित केला जात आहे. आतापर्यंत यावर माजी महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांची काहीही प्रतिक्रिया आलेली नाही. नाशिक पदवीधर मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार […]
मुंबई : गोडसे यांनी गांधीजींना का मारलं ? हा वाद भारतीय राजकारणात दो विचारधारांमध्ये कायम सुरू असतो. यावर अनेक चित्रपट बनवण्यात आले आहेत. त्यापैकी काही यशस्वी झाल्या तर काही अयशस्वी ठरल्या. विचारधारेच्या या वादावर आणखी एक चित्रपट रिलीज होणार आहे. राजकुमार संतोषी या चित्रपटातून ‘गांधी गोडसे एक युद्ध’ 9 वर्षांनंतर दिग्दर्शनात पुनरागमन करत आहेत. दिग्दर्शक […]
अहमदनगर : विधानपरिषदेच्या नाशिक पदवीधर मतदार संघ निवडणुकीसाठी काँग्रेसचे माजी नगरसेवक धनंजय जाधव यांनी भाजपकडून उमेदवारसाठी फिल्डिंग लावली होती. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस होता. त्यामुळे भाजपकडून उमेदवारी मिळेल या आशेने त्यांनी अर्जही दाखल केला मात्र एबी फॉर्म न मिळाल्याने त्यांना नाईलाजाने अपक्ष म्हणून दुसरा उमेदवारी अर्ज दाखल करावा लागला. धनंजय जाधव हे […]
मुंबई : राज्यात 20 हजार अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भरती होणार आहे. यामध्ये अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांचा समावेश असेल. लवकरच ही भरती सुरु करण्यात येईल. त्याशिवाय मानधनवाढीसह नवीन मोबाईल, विमा, अंगणवाड्यांसाठी वर्ग आदी विषयांवर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर चर्चा करण्यात आली त्यावेळी असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी […]
नगर : महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी एकांकिका स्पर्धा म्हणून ओळख असलेली ‘अहमदनगर महाकरंडक’ ही एकांकिका स्पर्धा बुधवारपासून सावेडीतील माऊली सभागृहात सुरू झाली. यंदाचं स्पर्धेचं हे दहावं वर्ष आहे. या स्पर्धेसाठी राज्यभरातील 27 संघ सहभागी झाले आहेत. कलर्स मराठी वाहिनीवरील ‘सुंदरा मनामध्ये भरली’ मालिकेतील लतिका म्हणजेच अक्षया नाईक हिच्या हस्ते दीप प्रज्वलन व नटराज पूजन करून स्पर्धेचे […]
नवी दिल्ली : ऑटो एक्सपोच्या दुसऱ्या दिवशी मारुतीने ऑफ रोडर एसयूव्ही जिमनी ही गाडी लॉन्च केली आहे. जिमनी इंटरनॅशनल मार्केटमध्ये अनेक वर्षांपासून आहे. तर भारतात गेल्या पाच वर्षांत अनेक वेळा वेगवेगळ्या इव्हेंट्समध्ये दिसली आहे. आता अखेर 2023 मध्ये ही गाडी लॉन्च करण्यात आली आहे. भारतात मारुतीची 4 व्हील ड्राइव्ह ऑफ रोडर एसयूव्ही जिमनी 5 डोअर […]
मुंबई : महाविकास आघाडीच्या नेत्यांना भाजपमध्ये घेण्यासाठी आणि महाविकास आघाडी कमकुवत करण्यासाठी भाजपकडून ईडीचे छापे टाकले जात आहेत. तर एकीकडे राष्ट्रीय स्वयं सेवक संघाचे संचालक भारतात मुस्लिमांना घाबरण्याचे कारण नाही. असं म्हणतात पण २४ तासांत मुस्लिम नेते हसन मुश्रीफांवर ईडीचे छापे टाकतात. राष्ट्रीय स्वयं सेवक संघाचे संचालक यांनी एका कार्यक्रमात यांनी भारतात मुस्लिमांना घाबरण्याचे कारण […]