- Letsupp »
- Author
- Vishal Aarde
Vishal Aarde
Vishal Aarde
पत्रकारिता आणि डिजिटल माध्यम क्षेत्राची आवड जपत मी गेल्या ४ वर्षांपासून कन्टेन्ट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. राजकारण, सामाजिक घडामोडी, गुन्हे, मनोरंजन, क्रीडा आणि जनहिताच्या विषयांवरील बातम्या अचूक, विश्वासार्ह आणि वाचकाभिमुख पद्धतीने सादर करण्याचा माझा प्रयत्न असतो. ताज्या घडामोडींचे विश्लेषण, बातम्यांचे पुनर्लेखन, विशेष लेखन आणि डिजिटल प्रेक्षकांच्या गरजेनुसार दर्जेदार आशय निर्मिती ही माझी प्रमुख कार्यक्षेत्रे आहेत. माहितीची सत्यता, भाषेची शुद्धता आणि प्रभावी मांडणी यांना प्राधान्य देत वाचकांपर्यंत वेगवान आणि विश्वासार्ह बातम्या पोहोचवण्यासाठी मी कटिबद्ध आहे.
-
अजितदादांचा घातपात? उमेश पाटलांचा मोठा गौप्यस्फोट! म्हणाले, एक दिवस सर्व सांगणार!
अजित पवार यांच्या मृत्यूमागे घातपात असण्याची शक्यता असल्याचा संशय राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी व्यक्त केला आहे.
-
भाऊबीजेच्या दिवशी सिंह राशीसाठी कुटुंब महत्त्वाचे आहे, कन्या राशीचे प्रलंबित काम पुढे जाऊ शकते.
कन्या राशीसाठी, जुने संपर्क प्रलंबित काम पुढे नेण्यास मदत करू शकतात, तर धनु राशीसाठी, सणाच्या खर्चाचा हिशेब पाहण्याचा दिवस आहे.
-
दिवाळीच्या रात्री जुगार खेळण्याची परंपरा नेमकी काय? माता पार्वती आणि भगवान शंकर यांच्याशी जोडली आहे पौराणिक कथा!
दिवाळीच्या रात्री लक्ष्मीपूजन झाल्यानंतर कुटुंबातील सदस्य एकत्र येऊन जुगार खेळण्याची परंपरा काही ठिकाणी पाळली जाते.
-
दिवाळीच्या खरेदीत डिजिटल क्रांती, किराणा सामानासोबत आता सोन्या-चांदीची नाणीही काही मिनिटांत घरपोच!
लोक घरबसल्या मोबाईल अॅपच्या माध्यमातून सोन्या-चांदीची नाणी ऑर्डर करत असून, काही मिनिटांतच ही नाणी त्यांच्या दारात पोहोचत आहेत.
-
पेट्रोलमध्ये 30 टक्क्यांपर्यंत इथेनॉल? राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल, ‘E20 को 420’ म्हणत साधला निशाणा!
राज्यातील 7 जिल्ह्यांमधून गोळा केलेल्या 14 नमुन्यांपैकी 11 नमुन्यांमध्ये इथेनॉलचं प्रमाण 20 टक्क्यांपेक्षा जास्त आढळल्याचा दावा त्यांनी केला.
-
गोकुळच्या सत्तासंघर्षावर फडणवीसांचं मोठं विधान, मुश्रीफ, कोरे आणि बंटी पाटलांनी एकत्र बसून निर्णय घ्यावा!
हसन मुश्रीफ, विनय कोरे आणि सतेज पाटील यांनी बसून निर्णय घेतला, तर सरकारला कोणालाही नॉमिनेट करण्याची किंवा हस्तक्षेप करण्याची गरज पडणार नाही.
-
वैभव चव्हाण मृत्यू प्रकरणावरून मनोज जरांगे आक्रमक, CID किंवा SIT चौकशीची मागणी, सरकारला दिला इशारा!
वैभव याच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त करत या प्रकरणाचा तपास सीआयडी किंवा एसआयटीमार्फत करण्याची मागणी मनोज जरांगे यांनी केली.
-
‘मातृभूमी’च्या ट्रेलरची खास झलक मुंबईतील माध्यमांसमोर सादर, सलमान खान यांच्या दमदार लूकला मिळाली दाद
चित्रपटाबद्दलची उत्सुकता दिवसेंदिवस वाढत असताना, बहुप्रतीक्षित ट्रेलर पाहण्यासाठीही प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
-
समर खळतकरचं मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण! क्रांती रेडकर वानखेडे यांच्या ‘मैत्रेया’मधून मोठ्या पडद्यावर नवी सुरुवात!
मॉडेलिंगच्या दुनियेतून आपल्या प्रवासाला सुरुवात करणारा समर खळतकर आता अभिनयाच्या क्षेत्रात नवी झेप घेण्यासाठी सज्ज झाला आहे.
-
दिवाळीच्या खरेदीचा महास्फोट! यंदा 5 लाख कोटींच्या व्यापाराचा अंदाज, एकट्या दिल्लीत 80 हजार कोटींची उलाढाल होणार!
दिवाळीच्या सणासुदीच्या खरेदीसह विविध सेवांच्या माध्यमातून देशभरात तब्बल 5 लाख कोटी रुपयांची उलाढाल होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.









