- Letsupp »
- Author
- Vishal Aarde
Vishal Aarde
Vishal Aarde
पत्रकारिता आणि डिजिटल माध्यम क्षेत्राची आवड जपत मी गेल्या ४ वर्षांपासून कन्टेन्ट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. राजकारण, सामाजिक घडामोडी, गुन्हे, मनोरंजन, क्रीडा आणि जनहिताच्या विषयांवरील बातम्या अचूक, विश्वासार्ह आणि वाचकाभिमुख पद्धतीने सादर करण्याचा माझा प्रयत्न असतो. ताज्या घडामोडींचे विश्लेषण, बातम्यांचे पुनर्लेखन, विशेष लेखन आणि डिजिटल प्रेक्षकांच्या गरजेनुसार दर्जेदार आशय निर्मिती ही माझी प्रमुख कार्यक्षेत्रे आहेत. माहितीची सत्यता, भाषेची शुद्धता आणि प्रभावी मांडणी यांना प्राधान्य देत वाचकांपर्यंत वेगवान आणि विश्वासार्ह बातम्या पोहोचवण्यासाठी मी कटिबद्ध आहे.
-
डॉक्टरला मारहाण प्रकरण भोवलं, रमेश म्हात्रेंचा जामीन रद्द, 3 दिवसांत शरण येण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश
डोंबिवलीतील शासकीय रुग्णालयात डॉक्टरला मारहाण केल्याच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने म्हात्रे यांचा जामीन रद्द केला आहे.
-
जामखेडच्या कला केंद्रातील वाद अन् गर्भवती महिलेची हत्या, पिंकी काटकर हत्या प्रकरणात चौघांना अटक
चाळीसगाव-धुळे महामार्गालगत गरताडबारी येथील निर्जन परिसरात या महिलेचा जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला होता.
-
तुम्ही वार केल्यावर आम्ही पेटून उठू, सहकाऱ्यांना नोटीस आल्यानंतर मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
आपल्या विरोधात मोठं षडयंत्र सुरू असल्याचा आरोप करत जरांगे पाटील म्हणाले की, सरकारला तीन महिन्यांचा वेळ दिला आहे
-
जे पाहिलंस ते विसर, नाहीतर तुलाही… केतन अग्रवाल प्रकरणात प्रत्यक्षदर्शीच्या जबाबातून धक्कादायक दावा
प्रत्यक्षदर्शीलाच तू शांत बस, नाहीतर तुलाही किल्ल्यावरून असाच फेकून देईन, अशी धमकी दिल्याचा दावा त्याने पोलिसांकडे केल्याची माहिती आहे.
-
शेतकऱ्यांच्या संवाद मेळाव्यात आमदार सुरेश धस यांच्याकडून मुख्यमंत्र्यांचा जाणता राजा म्हणून उल्लेख
फडणवीस सरकारने घेतलेल्या निर्णयांचा उल्लेख करत सुरेश धस यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ‘शेतकऱ्यांचा खरा जाणता राजा’ असे संबोधले.
-
कोपर्डी प्रकरणात मोठी घडामोड; मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती घटनास्थळाची करणार प्रत्यक्ष पाहणी
न्यायमूर्ती भारती डांगरे, आशीष चव्हाण यांच्या खंडपीठाने 2 ऑक्टोबर रोजी कोपर्डी येथील घटनास्थळाची प्रत्यक्ष पाहणी करण्याचा निर्णय घेतला आहे.
-
मनोज जरांगेंच्या कोअर कमिटीतील सदस्य अडचणीत, कोट्यवधींचा वाळू दंड वसूल करण्याचे आदेश
आंदोलनाच्या कोअर कमिटीतील सदस्य संजय नानासाहेब कटारे यांच्याशी संबंधित अवैध वाळू उत्खनन प्रकरणात मोठी प्रशासकीय घडामोड समोर आली आहे.
-
राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार, पुणे, सातारा, कोल्हापूरसह अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट
आज पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांत वादळी वारे, मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
-
बँक ग्राहकांसाठी मोठी बातमी! 28 ते 30 सप्टेंबरचा तीन दिवसांचा देशव्यापी बँक संप स्थगित
संप सुरू होण्याच्या अवघ्या काही तास आधी इंडियन बँक्स असोसिएशन आणि युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स यांच्यात रात्री उशिरा महत्त्वाची बैठक झाली.
-
चंद्र सकाळी 10:17 वाजता मेष राशीत येईल, या राशींचे काम जलद होईल
सकाळी 10:17 वाजता चंद्र मेष राशीत प्रवेश करताच कामाची गती बदलेल. मेष राशीच्या लोकांना जुन्या आर्थिक बाबतीत दिलासा मिळू शकतो.









