- Letsupp »
- Author
- Vishal Aarde
Vishal Aarde
-
कल्याण-डोंबिवलीत रवींद्र चव्हाण यांचा करिष्मा; तब्बल 15 जागांवर भाजपचे उमेदवार बिनविरोध
अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेत भाजपच्या बिनविरोध विजयी उमेदवारांची संख्या वाढत गेली असून, आता एकूण 15 भाजप उमेदवार बिनविरोध.
-
24 व्या पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलच्या मराठी सिनेमा कॉम्पिटिशनमध्ये ‘तिघी’ची निवड
आई-मुलींच्या नात्यातील न बोललेल्या भावना व स्त्रियांच्या भावविश्वाचा हळुवार वेध घेणारा 'तिघी' चित्रपट येत्या 6 मार्च रोजी प्रदर्शित होणार.
-
अहिल्यानगरमध्ये भाजपची गाडी सुसाट; भाजपच्या 3 तर राष्ट्रवादीच्या 2 जागा बिनविरोध
भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्षासाठी परिस्थिती अनुकूल असल्याचं चित्र; एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मोठा धक्का.
-
संविधान धोक्यात असल्याच्या चर्चा पण कधीही गदा येणार नाही; साहित्य संमेलनात मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन
99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे औपचारिक उद्घाटन सातारा येथे ज्येष्ठ हिंदी साहित्यिक डॉ. मृदुला गर्ग यांच्या हस्ते पडले पार.
-
‘कसे आहात भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनो…’, उमेदवारी न मिळालेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांसाठी सुषमा अंधारेंच पत्र
भाजपातील नाराज आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांना उद्देशून शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांचं पत्र; पत्रामुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला उधाण
-
पालकमंत्री शहरातील गुन्हेगारी संपवण्याची भूमिका घेतात, त्यांच्या पक्षाची उमेदवारी यादी पाहिली, तर…केंद्रीय मंत्री मोहोळ यांचा सवाल
गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या कुटुंबीयांना उमेदवारी दिली जात असल्याचा आरोप करत केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी स्पष्ट केली भूमिका.
-
पुण्यातील सिग्नल स्कूलमधील विद्यार्थ्यांसाठी ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ चित्रपटाचा शो आयोजित
पुण्यातील राहुल थिएटर येथे विद्यार्थ्यांनी ‘क्रांतिज्योती विद्यालय - मराठी माध्यम’ चित्रपट पाहिला; त्यांच्यासाठी हा अनुभव अविस्मरणीय ठरला.
-
महापालिका निवडणुकीत शिवसेनेची जोरदार सुरुवात; कल्याण डोंबिवलीत 3 उमेदवार बिनविरोध
कल्याण डोंबिवलीतील प्रभाग क्र. 24 मधून शिवसेनेचे रमेश म्हात्रे, विश्वनाथ राणे आणि वृषाली जोशी हे तीन उमेदवार बिनविरोध विजयी.
-
‘हॅप्पी पटेल: खतरनाक जासूस’ची टीम पोहोचली आयकॉनिक गेम शो ‘कौन बनेगा करोडपती’च्या सेटवर
आमिर खान प्रोडक्शन्सच्या हॅप्पी पटेल: खतरनाक जासूसची टीम खुमासदार अंदाजासह आयकॉनिक गेम शो कौन बनेगा करोड़पतिच्या सेटवर.
-
हिंदुत्ववादी गुंड म्हणून उमेदवारी नाकारल्याने शिवसेनेत नाराजी; अमोल हुंबेंचा स्थानिक नेतृत्वावर आरोप
उमेदवारी नाकारल्याच्या रागातून शिंदे गटाचे कट्टर समर्थक अमोल हुंबे यांची थेट नेतृत्वाविरोधात आक्रमक भूमिका.










