- Letsupp »
- Author
- Vishal Aarde
Vishal Aarde
-
भाजपकडून प्रभाग क्र. 25 मध्ये ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या पाद्यपूजन सोहळ्याने निवडणूक कचेरीचे अनोखे उद्घाटन
पक्षासाठी निस्वार्थपणे आयुष्य वेचलेल्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांचे पाद्यपूजन करून त्यांच्या त्यागाला, निष्ठेला, सेवेला वंदन करत प्रचाराचा शुभारंभ
-
बांगलादेश भारतात वर्ल्डकप मॅच खेळणार नाही!; मुस्तफिजूरला आयपीएलमधून बाहेर केल्यानंतर BCB चा मोठा निर्णय
भारतात होणाऱ्या T20 विश्वचषकातील कोणतेही सामने खेळण्यासाठी भारत दौऱ्यावर जाणार नसल्याची बीसीबीची अधिकृत माहिती.
-
बिग बॉस मराठी 3 चा उपविजेता जय दुधाणेला लग्नानंतर काही दिवसांतच मुंबई एअरपोर्टवरून अटक
पाच कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणात बिग बॉस मराठी 3 चा उपविजेता जय दुधाणेला मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अटक.
-
तब्बल 20 वर्षांनंतर राज ठाकरे शिवसेना भवनात; उद्धव आणि राज ठाकरेंनी संयुक्तरित्या जाहीर केला वचननामा
आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उबाठा आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संयुक्तरित्या वचननामा जाहीर.
-
पात्रता नसताना निवडणूक लढवणं म्हणजे घराणेशाही; गिरीराज सावंत यांनी स्पष्टचं सांगितलं
शिवसेनेचे माजी मंत्री तानाजी सावंत यांचे पुत्र गिरीराज सावंत हे पहिल्यांदाच पुणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 37 मधून निवडणुकीच्या रिंगणात.
-
आयकॉनिक म्युझिक चॅनेल एमटीव्हीच्या तब्बल 44 वर्षांच्या प्रवासाला कायमचा ब्रेक
अविस्मरणीय क्षणांमुळे संपूर्ण पिढी घडवणाऱ्या क्लब एमटीव्ही आणि एमटीव्ही लाईव्ह हे संगीतप्रधान चॅनेल तब्बल 44 वर्षांनंतर बंद.
-
महायुतीच्या विकासकामांवर विश्वास ठेऊन 5 उमेदवार बिनविरोध; आमदार जगताप यांचं मतदारांना आवाहन
आमदार संग्राम जगताप म्हणाले की, मतदारांच्या मनात भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस (महायुती)च्या उमेदवारांबाबत ठाम विश्वास आणि शाश्वती आहे.
-
जनतेसमोर स्पष्ट जाहीरनामा मांडूनच भाजप निवडणूक लढवत असल्याचं प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांच्याकडून स्पष्ट
जनतेसमोर स्पष्ट जाहीरनामा मांडूनच भाजप निवडणूक लढवत असल्याचे मत भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्याकडून व्यक्त.
-
पुण्यात केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक; रवींद्र चव्हाण यांची माहिती
केंद्र आणि राज्य सरकारमध्ये भाजप सत्तेत असून, पुणे शहराचा गतिमान विकास करण्यासाठी जनतेने भाजपला साथ द्यावी - रवींद्र चव्हाण
-
न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी अखेर भारतीय संघाची घोषणा; संघात कोण आउट आणि कोण इन
वनडे मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्व शुभमन गिल करणार आहे. उपकर्णधारपदाची जबाबदारी श्रेयस अय्यरकडे सोपवण्यात आली आहे.










