- Letsupp »
- Author
- Vishal Aarde
Vishal Aarde
Vishal Aarde
पत्रकारिता आणि डिजिटल माध्यम क्षेत्राची आवड जपत मी गेल्या ४ वर्षांपासून कन्टेन्ट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. राजकारण, सामाजिक घडामोडी, गुन्हे, मनोरंजन, क्रीडा आणि जनहिताच्या विषयांवरील बातम्या अचूक, विश्वासार्ह आणि वाचकाभिमुख पद्धतीने सादर करण्याचा माझा प्रयत्न असतो. ताज्या घडामोडींचे विश्लेषण, बातम्यांचे पुनर्लेखन, विशेष लेखन आणि डिजिटल प्रेक्षकांच्या गरजेनुसार दर्जेदार आशय निर्मिती ही माझी प्रमुख कार्यक्षेत्रे आहेत. माहितीची सत्यता, भाषेची शुद्धता आणि प्रभावी मांडणी यांना प्राधान्य देत वाचकांपर्यंत वेगवान आणि विश्वासार्ह बातम्या पोहोचवण्यासाठी मी कटिबद्ध आहे.
-
Garjana Morcha : ‘जो डाले वोट पे डाका, उसका नाम ज्ञानू काका’, अनिल देशमुखांची डायलॉगबाजी
निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करत विरोधकांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
-
मुश्रीफांची 10 जागांची मागणी, मात्र 9 जागांचा फॉर्म्युला; गोकुळच्या जागावाटपावरून महायुतीत वादाची शक्यता
मंत्री हसन मुश्रीफ यांनी मागणी केलेल्या दहा जागांऐवजी त्यांच्या वाट्याला नऊ जागा येत असल्याने हा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
-
‘ज्ञानेश कुमारच नाही, मोदी-शाहांनाही घरी जावं लागेल’, संजय राऊतांचा मोठा दावा
मोर्चापूर्वी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगासह केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला.
-
‘मला नमाज पठण करायचंय…’ विचारलं अन को-पायलटचा हल्ला; कॅप्टन स्मित मच्छारांनी सांगितला थरारक अनुभव
को-पायलटने नमाज पठण करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर काही मिनिटांतच कॉकपिटमध्ये कॅप्टन मच्छार यांच्यावर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला केला.
-
तामिळनाडूत मोठी राजकीय घडामोड, थलपती विजय यांच्या टीव्हीकेचा ‘इंडिया’ आघाडीत प्रवेश
टीव्हीकेच्या आगमनामुळे आघाडी अधिक मजबूत होईल आणि तामिळनाडूमध्ये भाजप आणि आरएसएसविरोधातील राजकीय लढ्याला नवे बळ मिळेल.
-
निवडणूक आयोगाविरोधात ठाकरे बंधूंची गर्जना, गर्जना मोर्च्याच्या माध्यमातून आज राज-उद्धव ठाकरे रस्त्यावर
निवडणूक प्रक्रियेतील कथित अनियमितता आणि निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीविरोधात हा मोर्चा काढण्यात येत असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे.
-
पुण्यातील एमपीएससी सत्याग्रह आंदोलनाला राहुल गांधींचा जाहीर पाठिंबा, विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर सरकारला घेरलं
एमपीएससीमधील रखडलेल्या भरती प्रक्रिया आणि विविध गैरव्यवहारांविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला आता राष्ट्रीय पातळीवरूनही बळ मिळताना दिसत आहे.
-
मातृ नवमीच्या संध्याकाळी चंद्राचे कर्क राशीत संक्रमण, जाणून घ्या 12 राशींचे आजचे राशीभविष्य
कर्क राशीच्या लोकांसाठी सुरुवातीच्या धावपळीनंतर दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत आणि मकर राशीला भागीदारीत सहकार्य मिळू शकते.
-
‘डेथ कॅप मशरूम’ काय आहे? केतन अग्रवाल हत्या प्रकरणात विषारी मशरूमचा उल्लेख का?
पोलिसांच्या तपासानुसार, सिया गोयल आणि चेतन चौधरी यांनी विषारी मशरूम आणि त्याच्या वापरासंदर्भात इंटरनेटवर माहिती शोधली होती.
-
‘दृश्यम : द कन्क्लूजन’ : निर्णायक पूर्णविराम… अखेर रहस्य उलगडलं …
डोकं चालवायला लावणारी कथा, पोलिस-तपासाची गुंतागुंत, कुटुंबासाठी काहीही करण्याची तयारी आणि शेवटच्या क्षणापर्यंत टिकणारा थरार हे सगळं आलंच.









