- Letsupp »
- Author
- Vishal Aarde
Vishal Aarde
Vishal Aarde
पत्रकारिता आणि डिजिटल माध्यम क्षेत्राची आवड जपत मी गेल्या ४ वर्षांपासून कन्टेन्ट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. राजकारण, सामाजिक घडामोडी, गुन्हे, मनोरंजन, क्रीडा आणि जनहिताच्या विषयांवरील बातम्या अचूक, विश्वासार्ह आणि वाचकाभिमुख पद्धतीने सादर करण्याचा माझा प्रयत्न असतो. ताज्या घडामोडींचे विश्लेषण, बातम्यांचे पुनर्लेखन, विशेष लेखन आणि डिजिटल प्रेक्षकांच्या गरजेनुसार दर्जेदार आशय निर्मिती ही माझी प्रमुख कार्यक्षेत्रे आहेत. माहितीची सत्यता, भाषेची शुद्धता आणि प्रभावी मांडणी यांना प्राधान्य देत वाचकांपर्यंत वेगवान आणि विश्वासार्ह बातम्या पोहोचवण्यासाठी मी कटिबद्ध आहे.
-
फ्लायदुबईच्या कॉकपिटमध्ये हल्ल्याचा आरोप, हमाम अलहमामी कोण? उड्डाणबंदीपासून कॉकपिटपर्यंतचा प्रवास
भारतीय कॅप्टन स्मित मच्छर यांच्यावर कथित हल्ला करून विमानाला धोकादायकरीत्या खाली नेण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सहवैमानिकाची ओळख समोर आली आहे.
-
पावसामुळे भारत-पाकिस्तान फायनल रद्द झाली तर कोणाला मिळणार गोल्ड? जाणून घ्या काय आहेत नियम
अंतिम सामन्यात गोल्ड मेडलसाठी दोन्ही संघांमध्ये थरारक लढत पाहायला मिळणार असून, या महामुकाबल्याकडे जगभरातील क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.
-
दुष्काळाच्या सावटाखालील धरणांची पातळी खालावली, उजनी-जायकवाडीतून दररोज लाखो लिटर पाण्याचे बाष्पीभवन
महत्त्वाच्या धरणांमधून मोठ्या प्रमाणावर पाण्याचे बाष्पीभवन होत असल्याने उपलब्ध जलसाठ्यावर अतिरिक्त ताण निर्माण झाला आहे.
-
मिथुन राशीतील चंद्र बदलेल या राशींचे दिवस, अष्टमी श्राद्ध-जितीयेला कोणाचे भाग्य चमकेल?
पितृ पक्षातील अष्टमी श्राद्ध आणि बालकांच्या दीर्घायुष्यासाठी पवित्र जीवितपुत्रिका (ज्युतिया) व्रतही साजरे केले जात आहेत.
-
सिप्लाच्या पुण्यातील गोदामावर एफडीएची मोठी कारवाई, घाऊक औषध विक्री परवाने रद्द
सिप्ला फार्मा अँड लाईफ सायसेन्स लिमिटेडच्या पुणे जिल्ह्यातील वडकी येथील गोदामाचे घाऊक औषध विक्री परवाने रद्द केले आहेत.
-
44 वर्षांनंतर भारतीय महिला हॉकी संघाचा सुवर्ण पराक्रम, चीनला हरवत आशियाई क्रीडा स्पर्धेत इतिहास
जपानमधील आयची-नागोया येथे सुरू असलेल्या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने गतविजेत्या चीनचा 1-0 असा पराभव करत सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं आहे.
-
डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये सहावा राष्ट्रीय फार्माकोविजिलन्स सप्ताह उत्साहात संपन्न
यावर्षीच्या सप्ताहाची थीम “औषध दक्षतेद्वारे औषधांच्या योग्य व विवेकपूर्ण वापरास प्रोत्साहन: सुरक्षित आरोग्यसेवेच्या दिशेने एक पाऊल”अशी होती.
-
पारनेरमध्ये राजकारण तापणार…महायुतीचा नगराध्यक्ष होणार…
नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात नगरपंचायत निवडणूक पार पडणार आहे मात्र आता त्यापूर्वीच मतदार संघात राजकारण तापणार असे चित्र दिसू लागले आहे.
-
‘भाईला काही येवो अगर न येवो फॅशन सेन्स जबरदस्त आहे’, अभिजित दीपके यांची पंतप्रधान मोदींवर जहरी टीका
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतःच व्हिक्टिम असल्याचा दावा करत दीपके यांनी काही घटनांवरून सरकारच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले.
-
कॅप्टन स्मित मछार कोण आहेत? त्यांच्या आडनावाचा उगम आणि गुजरातशी असलेला संबंध चर्चेत
गुजराती साहित्यिक नीलकंठ विनोदिनी यांनी त्यांच्या गुजराती अटकोंनो इतिहास या पुस्तकात विविध गुजराती आडनावांच्या उगमाचा मागोवा घेतला आहे.









