- Letsupp »
- Author
- Vishal Aarde
Vishal Aarde
Vishal Aarde
पत्रकारिता आणि डिजिटल माध्यम क्षेत्राची आवड जपत मी गेल्या ४ वर्षांपासून कन्टेन्ट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. राजकारण, सामाजिक घडामोडी, गुन्हे, मनोरंजन, क्रीडा आणि जनहिताच्या विषयांवरील बातम्या अचूक, विश्वासार्ह आणि वाचकाभिमुख पद्धतीने सादर करण्याचा माझा प्रयत्न असतो. ताज्या घडामोडींचे विश्लेषण, बातम्यांचे पुनर्लेखन, विशेष लेखन आणि डिजिटल प्रेक्षकांच्या गरजेनुसार दर्जेदार आशय निर्मिती ही माझी प्रमुख कार्यक्षेत्रे आहेत. माहितीची सत्यता, भाषेची शुद्धता आणि प्रभावी मांडणी यांना प्राधान्य देत वाचकांपर्यंत वेगवान आणि विश्वासार्ह बातम्या पोहोचवण्यासाठी मी कटिबद्ध आहे.
-
57 वा इफ्फी सर्वांसाठी प्रवेश योग्य आणि समावेशक बनवण्यासाठी एनएफडीसी ची ‘स्वयं’ बरोबर भागीदारी
चित्रपटप्रेमींसाठी अधिक प्रवेशयोग्य आणि समावेशक बनवण्यासाठी राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाने 'स्वयम' या संस्थेबरोबर भागीदारी केली आहे.
-
इंटरनॅशनल मेन्स डे निमित्त गौरव खन्नाचा पुरुषांना भावनिक सवाल, म्हणाला, ‘शेवटचं स्वतःचं स्वप्न कधी पूर्ण केलं?’
प्रत्येकाची काळजी घेणारे, कुटुंबाच्या आनंदासाठी सतत धडपडणारे पुरुष स्वतःच्या स्वप्नांसाठी वेळ कधी काढतात, यावर गौरवने प्रकाश टाकला आहे.
-
JCB वर जवळपास दीड तास मनसोक्त नाचलो! भूमिकेबद्दल हर्षदने व्यक्त केला धमाल अनुभव
‘सातारी भाषा, रांगडा स्वॅग आणि बिनधास्त अंदाज... अभिजीत थोरात साकारणं माझ्यासाठी खास आहे! भूमिकेबद्दल हर्षदने व्यक्त केला धमाल अनुभव.
-
नरेंद्र मोदींचा बारामती दौरा तूर्तास रद्द! शरद पवार 12 डिसेंबरला करणार प्रेरणास्थळाचे उद्घाटन
पंतप्रधान मोदी यांचा बारामती दौरा तूर्तास तरी रद्द करण्यात आला आहे. या दौऱ्याच्या निमित्ताने राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले होते.
-
विजय सरकारला सुप्रीम कोर्टाचा दणका! कावेरीच्या 11 टीएमसी पाण्याची मागणी फेटाळली, कर्नाटकाला दिलासा
कावेरी नदीच्या पाणीवाटपावरून सुरू असलेल्या वादात सर्वोच्च न्यायालयाने तामिळनाडू सरकारची याचिका फेटाळून लावली आहे.
-
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून ‘जिजाई’ चित्रपटाच्या टीमला शुभेच्छा, नव्या पोस्टरचे अनावरण
स्त्री संरक्षणाच्या लढ्याची थरारक गोष्ट मांडणाऱ्या झी स्टुडिओज प्रस्तुत ‘जिजाई’ या आगामी मराठी चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे.
-
दुष्काळाच्या झळा! फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, उद्याने, सिमेंट रस्त्यांच्या कामांना ब्रेक
नवीन उद्याने, सुशोभीकरण, सिमेंट रस्ते, गटार, नवीन नाले आणि प्रशासकीय इमारतींच्या बांधकामांना यामुळे ब्रेक लागणार आहे.
-
खाकी वर्दीचं स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी मोठी खुशखबर, पोलिस भरतीच्या सरावासाठी राज्यातील मैदाने मोफत
महानगरपालिका, नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या मालकीची मैदाने पोलिस भरतीच्या उमेदवारांना सरावासाठी विनामूल्य उपलब्ध करून दिली जाणार आहेत.
-
एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरमध्ये अचानक बिघाड! पंढरपूरमध्ये 20 मिनिटे ताटकळले, अखेर रस्तेमार्गे पुण्याकडे रवाना
पंढरपूरमध्ये काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. हेलिकॉप्टर सुरू होत नसल्याने शिंदे यांना तब्बल 20 मिनिटे हेलिपॅडवर थांबावे लागले.
-
नाना पटोले थेट मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला! वर्षा निवासस्थानी भेट घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण
भाजपवर टीका करणाऱ्या पटोले यांनी मुख्यमंत्र्यांची घेतलेली ही भेट नेमकी कोणत्या कारणासाठी होती, याबाबत राजकीय तर्कवितर्क लढवले जात आहेत.









