- Letsupp »
- Author
- Vishal Aarde
Vishal Aarde
Vishal Aarde
पत्रकारिता आणि डिजिटल माध्यम क्षेत्राची आवड जपत मी गेल्या ४ वर्षांपासून कन्टेन्ट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. राजकारण, सामाजिक घडामोडी, गुन्हे, मनोरंजन, क्रीडा आणि जनहिताच्या विषयांवरील बातम्या अचूक, विश्वासार्ह आणि वाचकाभिमुख पद्धतीने सादर करण्याचा माझा प्रयत्न असतो. ताज्या घडामोडींचे विश्लेषण, बातम्यांचे पुनर्लेखन, विशेष लेखन आणि डिजिटल प्रेक्षकांच्या गरजेनुसार दर्जेदार आशय निर्मिती ही माझी प्रमुख कार्यक्षेत्रे आहेत. माहितीची सत्यता, भाषेची शुद्धता आणि प्रभावी मांडणी यांना प्राधान्य देत वाचकांपर्यंत वेगवान आणि विश्वासार्ह बातम्या पोहोचवण्यासाठी मी कटिबद्ध आहे.
-
चतुर्दशीच्या श्राद्धात तयार होत आहे ब्रह्मयोग, पहा मेष ते मीन राशीपर्यंतचे आजचे संपूर्ण अंदाज.
व्यावसायिक व्यवहार, प्रलंबित फायलींचा निपटारा आणि जुनी थकबाकी वसूल करण्याच्या दृष्टीने आजचा दिवस अत्यंत व्यस्त असणार आहे.
-
‘दृश्यम: द कन्क्लुजन’ची बॉक्स ऑफिसवर घोडदौड कायम, सहा दिवसांत 363.57 कोटींची कमाई
बुधवारी चित्रपटाने तब्बल 26.22 कोटी रुपयांची कमाई केली असून, यासह चित्रपटाची एकूण कमाई 363.57 कोटी रुपयांवर पोहोचली आहे.
-
नमित मल्होत्रांच्या ‘रामायण’मध्ये अरुण गोविल यांचे नवे रूप, प्रभू रामानंतर आता साकारले राजा दशरथ
प्रभू रामांच्या अजरामर भूमिकेसाठी प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान असलेल्या अरुण गोविल यांच्या कारकिर्दीतील हा महत्त्वाचा नवा अध्याय ठरणार आहे.
-
‘पीएचडी म्हणजे नोकरीची हमी नाही’, कौशल्याधारित शिक्षणावर भर देत सतीश चव्हाणांचा तरुणांना सल्ला
सतीश चव्हाण यांनी मराठवाड्याच्या विकासाचा रोडमॅप, पदवीधरांच्या रोजगाराच्या समस्या आणि मतदारसंघातील राजकीय समीकरणांवर सविस्तर भाष्य केले आहे.
-
‘क्रांतिवीर’ पडद्यावरचे, देशभक्ती रक्तातली, नाना पाटेकरांच्या धाडसी देशभक्तीचा पराक्रम
आपल्या दमदार अभिनयाने रुपेरी पडदा गाजवणाऱ्या नाना पाटेकर यांच्या आयुष्यातील एक वेगळं पैलू म्हणजे त्यांची देशसेवेची तळमळ.
-
बुऱ्हानगर येथील नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आ.अक्षय कर्डिले यांची पाहणी, खड्डे बुजवा, कचरा हटवा
आमदार अक्षय कर्डिले यांनी बेलेश्वर चौक ते बुऱ्हानगर, वारूळवाडीमार्गे अहिल्यानगर-संभाजीनगर महामार्गापर्यंतच्या रस्त्याची पाहणी केली.
-
वय वाढेल तसे काही पुढारी अधिकच वेड्यासारखे वागतात, इंदुरीकर महाराजांचे वक्तव्य चर्चेचा विषय
ज्येष्ठ नेत्यांनी वयाच्या 60 वर्षांनंतर सक्रिय राजकारणातून निवृत्त व्हावे, असे मत त्यांनी व्यक्त केले असून या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.
-
विश्वनाथ पाटेकर ते नाना पाटेकर… हा प्रवास होता संघर्षातून घडलेल्या एका असामान्य व्यक्तिमत्त्वाचा
‘नाना’ होण्याचा प्रवास अजिबात सोपा नव्हता... विश्वनाथ पाटेकर ते नाना पाटेकर... हा प्रवास होता संघर्षातून घडलेल्या असामान्य व्यक्तिमत्त्वाचा.
-
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन, वयाच्या 75 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
राष्ट्रीय पुरस्कार विजेते आणि आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे नाना पाटेकर यांचे वयाच्या 75 व्या वर्षी निधन.
-
कुंभ राशीसाठी भागीदारी महत्वाची आहे, 8 ऑक्टोबर रोजी वाचा सर्व 12 राशींची कुंडली
शुक्ल योगाचा प्रभावही दिसून येईल. सोप्या शब्दात, मालमत्ता, जुने संपर्क आणि अडकलेले संभाषण पुढे नेण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे.








