- Letsupp »
- Author
- Vishal Aarde
Vishal Aarde
Vishal Aarde
पत्रकारिता आणि डिजिटल माध्यम क्षेत्राची आवड जपत मी गेल्या ४ वर्षांपासून कन्टेन्ट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. राजकारण, सामाजिक घडामोडी, गुन्हे, मनोरंजन, क्रीडा आणि जनहिताच्या विषयांवरील बातम्या अचूक, विश्वासार्ह आणि वाचकाभिमुख पद्धतीने सादर करण्याचा माझा प्रयत्न असतो. ताज्या घडामोडींचे विश्लेषण, बातम्यांचे पुनर्लेखन, विशेष लेखन आणि डिजिटल प्रेक्षकांच्या गरजेनुसार दर्जेदार आशय निर्मिती ही माझी प्रमुख कार्यक्षेत्रे आहेत. माहितीची सत्यता, भाषेची शुद्धता आणि प्रभावी मांडणी यांना प्राधान्य देत वाचकांपर्यंत वेगवान आणि विश्वासार्ह बातम्या पोहोचवण्यासाठी मी कटिबद्ध आहे.
-
नीट परीक्षेतील गोंधळानंतर आता महाज्योती परीक्षेवरून वाद, पुण्यात कॉम्प्युटर नसल्याने विद्यार्थिनींची परीक्षा रद्द
परीक्षा देण्यासाठी विद्यार्थिनी केंद्रावर पोहोचल्या, मात्र केंद्रावर आवध्यक सण्णकनची व्यवस्था उपलब्ध नसल्याचा दावा विद्यार्थिनींनी केला.
-
‘दृश्यम द कन्क्लूजन’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, अवघ्या 5 दिवसांत 337.35 कोटींची जगभरात कमाई
चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षकांकडून मिळणाऱ्या सकारात्मक प्रतिक्रिया सोशल मीडिया आणि इतर माध्यमांवर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहेत.
-
ॲड. अभय मराठे मृत्यू प्रकरणाला धक्कादायक वळण, प्रॉपर्टीच्या वादातून आजोबांनीच झाडली नातवाच्या छातीत गोळी
अभय मराठे यांचे आजोबा मोतीराम रावजी मराठे यांनीच परवानाधारक 12 बोअर रायफलमधून गोळी झाडून त्यांचा खून केल्याचे समोर आले आहे.
-
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या ऑफिसवर सीबीआयची छापेमारी, भ्रष्टाचार आणि ‘कॅश-फॉर-ट्रान्सफर’ प्रकरणात मोठी कारवाई
मुख्यमंत्री कार्यालयातील विशेष कार्यकारी अधिकारी राजबीर घुमन यांच्या घरासह त्यांच्याशी संबंधित अनेक ठिकाणी देखील सीबीआयने झडती घेतली.
-
राज्यात पावसाचा जोर ओसरला, ऑक्टोबर हिटमुळे नागरिक हैराण, काही जिल्ह्यांत हलक्या सरींची शक्यता
भारतीय हवामान विभागाने 7 ऑक्टोबरला जारी केलेल्या अंदाजानुसार, कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागांत हलक्या पावसाची शक्यता आहे.
-
आठ तासांच्या आंदोलनानंतर पोलिसांची कारवाई, राहुल गांधी म्हणाले, एकाही देशद्रोहीला सोडलं जाणार नाही
पोलिसांकडून सुटका झाल्यानंतर राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगावर निशाणा साधला.
-
तूळ राशीसाठी संपर्क, वृश्चिक राशीची जबाबदारी… 7 ऑक्टोबर रोजी सर्व 12 राशींची कुंडली वाचा
कन्या राशीच्या लोकांसाठी खर्चाचा आढावा घेणे महत्त्वाचे ठरेल आणि मकर राशीच्या लोकांसाठी व्यवहाराची कागदपत्रे काळजीपूर्वक पाहणे महत्त्वाचे ठरेल.
-
विधानपरिषद निवडणुकीत महायुतीमध्ये फूट ! मंगेश चिवटेंच्या उमेदवारीबाबत शिंदेंची मोठी घोषणा
शिवसेनेकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वीय सहाय्यक मंगेश चिवटे यांना अधिकृत उमेदवारी देण्यात आली आहे.
-
‘दृश्यम: द कन्क्लूजन’ ची बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई, तीन दिवसांत जगभरात 270 कोटींचा टप्पा पार!
पहिल्या दिवसाच्या विक्रमी ओपनिंगनंतर दुसऱ्या दिवशीही चित्रपटाने आपली पकड कायम ठेवली आणि रविवारी कमाईत पुन्हा मोठी वाढ झाली.
-
2022 ला झकमारी केली म्हणून मंत्री झालो, संजय शिरसाटांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
महायुतीच्या प्रचारसभेत बोलताना, आम्ही 2022 ला झकमारी केली म्हणून मी मंत्री झालो. त्यातही खूप स्पर्धा होत्या, असे विधान त्यांनी केले.









