- Letsupp »
- Author
- Vishal Aarde
Vishal Aarde
Vishal Aarde
पत्रकारिता आणि डिजिटल माध्यम क्षेत्राची आवड जपत मी गेल्या ४ वर्षांपासून कन्टेन्ट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. राजकारण, सामाजिक घडामोडी, गुन्हे, मनोरंजन, क्रीडा आणि जनहिताच्या विषयांवरील बातम्या अचूक, विश्वासार्ह आणि वाचकाभिमुख पद्धतीने सादर करण्याचा माझा प्रयत्न असतो. ताज्या घडामोडींचे विश्लेषण, बातम्यांचे पुनर्लेखन, विशेष लेखन आणि डिजिटल प्रेक्षकांच्या गरजेनुसार दर्जेदार आशय निर्मिती ही माझी प्रमुख कार्यक्षेत्रे आहेत. माहितीची सत्यता, भाषेची शुद्धता आणि प्रभावी मांडणी यांना प्राधान्य देत वाचकांपर्यंत वेगवान आणि विश्वासार्ह बातम्या पोहोचवण्यासाठी मी कटिबद्ध आहे.
-
ना ईडीचा तपास, ना मनी लाँड्रिंगची केस, हसन मुश्रीफ आणि त्यांच्या मुलांविरोधातील प्रकरण न्यायालयाकडून बंद
मुंबईतील विशेष पीएमएलए न्यायालयाने हसन मुश्रीफ आणि त्यांच्या मुलांविरोधातील मनी लॉन्ड्रींग प्रकरण बंद करण्यास मंजुरी दिली आहे.
-
सचिन वाझेला मोठा धक्का, जामीन मंजूर करण्याचा सत्र न्यायालयाचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाकडून रद्द
व्यावसायिक मनसुख हिरेन हत्या प्रकरणात वाझे याला जामीन मंजूर करण्याचा विशेष सत्र न्यायालयाचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी रद्द केला.
-
ब्लिंकिटच्या ॲम्ब्युलन्स सेवेत मोठा बदल, नॉन-इमर्जन्सी सेवेसाठी 2,500 रुपये शुल्क, इमर्जन्सीसाठी निशुल्क सेवा
ब्लिंकिंटचे प्रमुख दीपिंदर गोयल यांनी जाहीर केल्यानुसार, यापुढे नॉन इमर्जन्सी ऍम्ब्युलन्स सेवेसाठी 2 हजार 500 रुपये शुल्क आकारले जाणार आहे.
-
आई तू जिथे असशील तिथून परत ये… ‘कोण होणार करोडपती’च्या मंचावर जगदीश कांबळेंचे शब्द ऐकून माधुरीही झाली भावुक!
'कोण होणार करोडपती'च्या मंचावर एका सामान्य डिलिव्हरी बॉयनं आपल्या संघर्षाची आणि विखुरलेल्या कुटुंबाची कहाणी सांगत सर्वांची मनं जिंकली.
-
वयोमर्यादेमुळे एमपीएससीची संधी हुकलेल्या उमेदवारांना दिलासा, समितीने केली एक वर्षाच्या सवलतीची शिफारस
प्रक्रिया पारदर्शक, सुरक्षित आणि विश्वासार्ह करण्यासाठी राज्य सरकारने गठित केलेल्या उच्चस्तरीय समितीने अंतरिम अहवाल सरकारला सादर केला आहे.
-
शेतकरी संघटना आणि साखर कारखानदारांची समन्वय बैठक, कारखान्यांना 9 तारखेपर्यंत निर्णय कळवण्याच्या सूचना
शेतकऱ्यांच्या मागण्या आणि साखर कारखान्यांच्या अडचणी समजून घेत दोन्ही बाजूंमध्ये चर्चा घडवून आणण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून करण्यात आला.
-
‘कोल्हापूरकरांनी दिलेला कौल नाकारण्याचा प्रयत्न’, मंत्रिमंडळाचा निर्णय लोकशाहीविरोधी असल्याचा सतेज पाटलांचा आरोप
गोकुळच्या निवडणुकीत 13 जागांवर विजय मिळवणारे काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन सरकारवर जोरदार टीका केली.
-
ऐन दिवाळीत एसटी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप, वेतनश्रेणी, महागाई भत्ता आणि प्रलंबित आर्थिक मागण्यांसाठी इंटकचा निर्णय
परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस संघटनेने बेमुदत संपाची घोषणा केली.
-
खेडची गावे पिंपरीत नको म्हणणारे माजी आमदार दिलीप मोहिते चाकण महापालिकेसाठी आग्रही, कॅबिनेटमध्ये प्रस्ताव मांडणार
पुढील मंत्रिमंडळ बैठकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या स्वतः चाकण महानगरपालिकेचा विषय मांडणार असल्याची घोषणा माजी आमदार मोहिते यांनी केली आहे.
-
थकीत ई-चलनधारकांना मोठा दिलासा, दंडावर 20 टक्क्यांपर्यंत सवलत, महाराष्ट्रात अभय योजना-2026 लागू
थकीत दंडाची रक्कम भरून वाहन दंडमुक्त करण्यासाठी राज्यात महाराष्ट्र वाहतूक पोलीस चलन अभय योजना-2026 राबवण्यात येणार आहे.









