- Letsupp »
- Author
- Vishal Aarde
Vishal Aarde
Vishal Aarde
पत्रकारिता आणि डिजिटल माध्यम क्षेत्राची आवड जपत मी गेल्या ४ वर्षांपासून कन्टेन्ट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. राजकारण, सामाजिक घडामोडी, गुन्हे, मनोरंजन, क्रीडा आणि जनहिताच्या विषयांवरील बातम्या अचूक, विश्वासार्ह आणि वाचकाभिमुख पद्धतीने सादर करण्याचा माझा प्रयत्न असतो. ताज्या घडामोडींचे विश्लेषण, बातम्यांचे पुनर्लेखन, विशेष लेखन आणि डिजिटल प्रेक्षकांच्या गरजेनुसार दर्जेदार आशय निर्मिती ही माझी प्रमुख कार्यक्षेत्रे आहेत. माहितीची सत्यता, भाषेची शुद्धता आणि प्रभावी मांडणी यांना प्राधान्य देत वाचकांपर्यंत वेगवान आणि विश्वासार्ह बातम्या पोहोचवण्यासाठी मी कटिबद्ध आहे.
-
समृद्धी महामार्गावर मृत्यूचा थरार! भरधाव ट्रकची भीषण धडक; सात कामगारांचा जागीच मृत्यू, तिघे गंभीर
मुंबईच्या दिशेने येणाऱ्या भरधाव ट्रकने जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता एवढी प्रचंड होती की, कामगारांच्या गाडीचा अक्षरशः चक्काचूर झाला.
-
रिल स्टार की गुन्हेगार? सुरेंद्र पाटील अटकेत; घरातून हत्यारांचा मोठा साठा जप्त
सुवेंद्र पाटीलच्या ताब्यातून मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर हत्यारे आणि रोकड जप्त करण्यात आली असून, या कारवाईमुळे ठाणे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
-
नगरसेवक सनी निम्हण यांनी केलेल्या राजभवन रस्त्याच्या रुंदीकरणाच्या मागणीला अतिरिक्त आयुक्तांचा सकारात्मक प्रतिसाद
राजभवन रोड (सद्य: लोकभवन रोड) या अत्यंत महत्त्वाच्या व्हीआयपी मार्गाच्या रुंदीकरणाबाबत प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.
-
पिंग शुन जहाजाची भारतात एंट्री ठरणार गेमचेंजर? तब्बल 7 वर्षांनंतर पहिली इराणी तेल डिलिव्हरी
दक्षिण आशियात वाढलेल्या तेलदरांच्या पार्श्वभूमीवर आणि मध्यपूर्वेतील अस्थिरतेमुळे भारताने हा पर्याय पुन्हा तपासण्यास सुरूवात केल्याचे दिसते.
-
Explainer : ओरॅकलमध्ये ‘ले-ऑफ’चा भूकंप; 30 हजार कर्मचाऱ्यांवर AI मुळे उपासमारीची वेळ
भारतातच जवळपास 30 हजार कर्मचाऱ्यांपैकी सुमारे 12 हजारांवर ओरॅकल कंपनीने गंडांतर आणल्याची माहिती समोर येत आहे.
-
तुला 10 हजार देतो, मुलीला पाठव, तपासादरम्यान पोलीस अधिकाऱ्याची महिला आरोपीकडे घृणास्पद मागणी
राजेश जाधव याने अयोग्य वर्तन करत तुझ्या मुलीला माझ्याकडे पाठव, मी तुला दहा हजार रुपये देतो, अशी अमानवी मागणी केल्याचा गंभीर आरोप झाला आहे.
-
भारत ठरला जगातील दुसऱ्या क्रमांकाचा 5G वापरकर्ता देश; 70% वाढीसह डेटा ट्रॅफिकमध्ये उसळी
भारतातील प्रत्येक वापरकर्ता सरासरी 31GB पेक्षा जास्त मोबाइल डेटा वापरत आहे. 5G ट्रॅफिकमध्ये वर्षागणिक 70 टक्क्यांहून अधिक वाढ नोंदवली आहे.
-
अधिकृत पत्र विरुद्ध व्हायरल पत्र; अक्षय कर्डिले यांना तिकीट, पण सुजय विखेंच्या नावाने पसरली अफवा
एक पत्र वेगाने व्हायरल झाले, ज्यामध्ये माजी खासदार सुजय विखे यांना राहुरी मतदारसंघातून भाजपकडून उमेदवारी दिल्याचा दावा करण्यात आला होता.
-
प्रवास झाला आणखी महाग! टोल दरवाढीचा फटका, फास्टॅगशिवाय पर्याय नाही; डिजिटल पेमेंट अनिवार्य
सरासरी 3 ते 5 टक्क्यांनी टोल दर वाढवण्यात आले असून कार, जीप, बस आणि ट्रक अशा प्रकारच्या वाहनांसाठी नवीन दर लागू झाले आहेत.
-
शरद पोंक्षेंच्या भाषणाने खळबळ; संघ हवे तर दहा भाजप उभा करू शकतो, भाजपच्या भविष्यासंदर्भात मोठं विधान
भाजपची काँग्रेस व्हायला लागली, तर संघ दहा नवीन भाजप उभे करू शकतो, असा सूचक इशारा अभिनेते शरद पोंक्षे यांनी दिला.









