- Letsupp »
- Author
- Vishal Aarde
Vishal Aarde
Vishal Aarde
पत्रकारिता आणि डिजिटल माध्यम क्षेत्राची आवड जपत मी गेल्या ४ वर्षांपासून कन्टेन्ट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. राजकारण, सामाजिक घडामोडी, गुन्हे, मनोरंजन, क्रीडा आणि जनहिताच्या विषयांवरील बातम्या अचूक, विश्वासार्ह आणि वाचकाभिमुख पद्धतीने सादर करण्याचा माझा प्रयत्न असतो. ताज्या घडामोडींचे विश्लेषण, बातम्यांचे पुनर्लेखन, विशेष लेखन आणि डिजिटल प्रेक्षकांच्या गरजेनुसार दर्जेदार आशय निर्मिती ही माझी प्रमुख कार्यक्षेत्रे आहेत. माहितीची सत्यता, भाषेची शुद्धता आणि प्रभावी मांडणी यांना प्राधान्य देत वाचकांपर्यंत वेगवान आणि विश्वासार्ह बातम्या पोहोचवण्यासाठी मी कटिबद्ध आहे.
-
दु:खद! राज्यावर शोककळा उपमुख्यमंत्री अजित पवारांसह 6 जणांचा विमान अपघातात मृत्यू
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. विमानातील काही जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती.
-
दु:खद! राज्यावर शोककळा उपमुख्यमंत्री अजित पवारांसह 6 जणांचा विमान अपघातात मृत्यू
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. विमानातील काही जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती
-
मराठा आरक्षण उपसमितीची मंत्रालयात बैठक; सातारा गॅजेट लागू करण्यासंदर्भात महत्वाचा निर्णय
मराठा समाजातील नागरिकांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षणाचा लाभ देण्यासाठी सातारा आणि औंध गॅझेटियरचा संदर्भ घेण्याची तयारी राज्य सरकारकडून सुरू.
-
संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन बुधवारपासून सुरू; विरोधकांची सरकारविरोधात आक्रमक भूमिका
1 फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार असून, त्यापूर्वीच विरोधी पक्षांनी केंद्र सरकारची चौफेर कोंडी करण्याची रणनीती आखली आहे.
-
मेष, तूळ, कन्या आणि वृश्चिक राशीच्या लोकांनी पैसा आणि व्यवसायात सावधगिरी बाळगावी. सर्व राशींची स्थिती जाणून घ्या.
कोणत्या राशीला करिअर, पैसा, आरोग्य आणि कौटुंबिक जीवनात यश मिळेल आणि कोणाला काळजी घ्यावी लागेल, चला जाणून घेऊया आजचे राशीभविष्य.
-
राहुरी शहरात एकाच दिवशी दोन भीषण अपघात; एका तरुणाचा मृत्यू तर तीन जखमी
प्रजासत्ताक दिनाचा उत्साह असतानाच रस्त्यावर पसरलेली खडी आणि अवजड वाहतुकीच्या बेफिकीर हालचालींमुळे एकाच दिवशी दोन भीषण अपघात झाले.
-
जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून वनविभागाला सुमारे 8 कोटी 26 लाख रुपयांची हायटेक रेस्क्यू सामग्री
जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून वनविभागाला सुमारे 8 कोटी 26 लाख रुपये किमतीची अत्याधुनिक (हायटेक) रेस्क्यू सामग्री देण्यात आली.
-
हर्षवर्धन पाटलांचा मोठा गौप्यस्फोट; अजित पवारांना बोलावून घेत शरद पवार यांनी काय सांगितलं?
शरद पवार यांनी अजित पवार यांना बोलावून घेत एकत्र येण्याचा निर्णय घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमध्ये एकीची प्रक्रिया सुरू.
-
प्रेमाच्या रेशमी धाग्यात गुंफली अभि–कृतिकाची केमिस्ट्री! ‘लग्नाचा शॉट’मधील ‘रेशमी बंध’ गाणं प्रेक्षकांच्या भेटीला
मराठी चित्रपटसृष्टीत लव्हस्टोरीचा नवा रंग भरण्यासाठी आगामी चित्रपट ‘लग्नाचा शॉट’ सज्ज; ‘रेशमी बंध’ हे रोमँटिक गाणं प्रेक्षकांच्या भेटीला.
-
26 जानेवारीला होणार VD14 चा प्री-टीझर रिलीज़, विजय देवरकोंडा–रश्मिका मंदाना स्टारर.
सलग यशस्वी आणि कौतुकास्पद चित्रपटांनंतर आता विजय देवरकोंडा त्याच्या पुढील मोठ्या चित्रपट VD14 साठी सज्ज झाला आहे.









