- Letsupp »
- Author
- Vishal Aarde
Vishal Aarde
Vishal Aarde
पत्रकारिता आणि डिजिटल माध्यम क्षेत्राची आवड जपत मी गेल्या ४ वर्षांपासून कन्टेन्ट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. राजकारण, सामाजिक घडामोडी, गुन्हे, मनोरंजन, क्रीडा आणि जनहिताच्या विषयांवरील बातम्या अचूक, विश्वासार्ह आणि वाचकाभिमुख पद्धतीने सादर करण्याचा माझा प्रयत्न असतो. ताज्या घडामोडींचे विश्लेषण, बातम्यांचे पुनर्लेखन, विशेष लेखन आणि डिजिटल प्रेक्षकांच्या गरजेनुसार दर्जेदार आशय निर्मिती ही माझी प्रमुख कार्यक्षेत्रे आहेत. माहितीची सत्यता, भाषेची शुद्धता आणि प्रभावी मांडणी यांना प्राधान्य देत वाचकांपर्यंत वेगवान आणि विश्वासार्ह बातम्या पोहोचवण्यासाठी मी कटिबद्ध आहे.
-
32 हजार स्पर्धकांमधून कॅथरीनची निवड; डिस्नेच्या ‘मोआना’ला मिळाली नवी नायिका
सिडनीमध्ये राहणारी आणि सामोअन वंशाची असलेली कॅथरीनचा मोआनामधील या पात्राशी अनेक वर्षांपासून भावनिक संबंध आहे.
-
मराठी रसिकांची ‘घबाडकुंड’ला दमदार साथ, दुसऱ्या आठवड्याच्या अखेरीस 8.10 कोटींची कमाई
स्पर्धा असतानाही 'घबाडकुंड' ने आपल्या वेगळ्या आशयाच्या जोरावर प्रेक्षकांची विशेष पसंती मिळवत बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी नोंदवली आहे.
-
महाराष्ट्रात 6 जुलैपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा; CMO कडून हेल्पलाईन क्रमांक जारी, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन
अनेक नद्या आणि ओढ्यांच्या पाणीपातळीत वाढ होत असून काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
-
सरसकट कर्जमाफीची पुन्हा जोरदार मागणी; पारनेरचे आमदार काशिनाथ दाते म्हणाले, शेतकरी निकषांना कंटाळले
पारनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार काशिनाथ दाते यांनी सभागृहात उपस्थित केलेल्या विविध महत्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर भूमिका मांडली.
-
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडली; ठाण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू, सर्व कार्यक्रम रद्द
सध्या एकनाथ शिंदे यांच्यावर ठाण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून डॉक्टरांकडून त्यांची प्रकृती सातत्याने तपासली जात आहे.
-
ई-रिक्षाचालकांना दिलासा! रिक्षा रस्त्यातच बंद करणारे तीन चिनी ॲप्स प्ले-स्टोअरवरून हटवण्याचे केंद्राचे आदेश
ई-रिक्षा बंद करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्यानंतर सरकारने बॅट-बीएमएस, लोसिजी आणि इपॉक लि-आयन ही ॲप्स प्ले-स्टोअरवरून हटवण्याचे आदेश दिले आहेत.
-
गुजरात-मध्य प्रदेशात एकाचवेळी छापे; दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून 8 जणांना अटक
जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे भारतातील जाळे विस्तारण्याचा प्रयत्न करणाऱ्या 8 संशयितांना गुजरात आणि मध्य प्रदेशातून अटक करण्यात आली आहे.
-
प्रीति योग आणि चतुर्थीचा दुर्मिळ योग, या राशींचे नशीब चमकेल, वाचा मेष ते मीन राशीपर्यंतचे आजचे राशीभविष्य.
आजचा दिवस ज्योतिषशास्त्रीय आणि धार्मिक दोन्ही दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे. कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला विशेष महत्त्व आहे.
-
लग्नसराईच्या तोंडावर काश्मीरमध्ये मटण संकट गडद; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्लांनी पंजाब सरकारकडे घेतली धाव
राजस्थान, हरियाणा आणि गुजरातमधून काश्मीरकडे येणाऱ्या पशुधन ट्रकांकडून पंजाबमध्ये काही कंत्राटदारांकडून बेकायदेशीरपणे शुल्क वसूल केले जात आहे.
-
पत्नीच्या वाढदिवशी अभिजीत सावंतचं खास गिफ्ट; दिला नवा फ्लॅट, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
वाढदिवसाच्या दिवशी अभिजित सावंतकडून मिळालेल्या या अनोख्या भेटीमुळे त्याची पत्नी शिल्पाचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.









