- Letsupp »
- Author
- Vishal Rohitkar
Vishal Rohitkar
-
संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल; पोलीसांचे आभार, पण बाकीच्या तक्रारींचं काय? रोहित पवारांचा सवाल
Rohit Pawar; संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर रोहित पवारांनी पोलीसांचे आभार मानले. पण इतर तक्रारींचं काय? असा सवाल उपस्थित केला.
-
BRICSचा दुसरा दिवस मोदींसाठी महत्त्वाचा; महत्त्वाच्या नेत्यांशी जागतिक मुद्द्यांवर चर्चा
BRICS Summit 2026 पंतप्रधान नरेंद्र मोदी सात देशांच्या नेत्यांसोबत द्विपक्षीय बैठका घेणार असून, जागतिक विकास आणि व्यापारावर चर्चा होणार आहे.
-
महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; मुंबईसह अनेक जिल्ह्यांना अलर्ट
Maharashtra Rain Alert पावसाचा जोर वाढला. नंदुरबार, धुळे आणि नाशिकला ऑरेंज अलर्ट, तर मुंबई, ठाणे, पालघर आणि इतर जिल्ह्यांना यलो अलर्ट.
-
जुन्नरचे महिला नेतृत्व हरपले; पुणे जिल्हा परिषदेच्या माजी गटनेत्या आशा बुचके यांचे दुःखद निधन
Asha Buchke Passes Away भाजपा नेत्या आणि पुणे जिल्हा परिषदेच्या माजी गटनेत्या आशा बुचकेंच्या निधनाने राजकीय व सामाजिक क्षेत्रात शोककळा पसरली.
-
“बापासारखं शरीर कुठून आणणार?”;श्वेता महालेंना प्रत्युत्तर देताना संजय गायकवाडांची जीभ घसरली
Sanjay Gaikwad on Shweta Mahale श्वेता महालेंना प्रत्युत्तर देताना गायकवाडांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावरून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला.
-
रविवारचा दिवस कोणासाठी शुभ, कोणाला सावध राहावं लागेल? वाचा राशिभविष्य
Rashibhavishya आजचे राशिभविष्य जाणून घ्या. मेष ते मीन राशींसाठी आर्थिक लाभ, नोकरी, व्यवसाय, प्रेम, आरोग्य आणि दिवसाचे संकेत वाचा.
-
ई-ऑफिसमुळे विधान परिषदेत कामकाजाला वेग; 22 हजार 783 प्रकरणांवर कार्यवाही
Maharashtra Legislative Council E-Office विधान परिषदेत ई-ऑफिस प्रणालीच्या वापरामुळे 22 हजार 783 प्रकरणांवर कार्यवाही झाली.
-
‘शेकडो वर्षे सुद्धा MPSC परीक्षा ऑनलाइन होऊ देणार नाही’; रोहित पवारांचा सरकारला थेट इशारा
Rohit Pawar On MPSC Online Exam; MPSC परीक्षांच्या ऑनलाइन पद्धतीला आमदार रोहित पवार यांनी विरोध केला. परीक्षा होऊ देणार नाही असे म्हणाले.
-
पद्मविभूषण पंडित हरिप्रसाद चौरसियांच्या हस्ते श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा; वाजत-गाजत निघणार आगमन मिरवणूक
Bhau Saheb Rangari Ganpati पद्मविभूषण पंडित हरिप्रसाद चौरसिया यांच्या हस्ते पुण्यात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती प्राणप्रतिष्ठा होणार.
-
आरोपीच्या मुलाच्या बर्थडे पार्टीत पोलिसांची हजेरी; तिघांवर निलंबनाची कारवाई
Pune Police Suspended रेकॉर्डवरील आरोपीच्या मुलाच्या वाढदिवसाच्या पार्टीत सहभागी झाल्याने पुणे शहरातील तीन पोलिसांवर निलंबनाची कारवाई केली.









