- Letsupp »
- Author
- Vishal Rohitkar
Vishal Rohitkar
-
आजचे राशिभविष्य: 2 सप्टेंबरला ‘या’ राशींना आर्थिक लाभ; तर काहींनी आज निर्णय घेताना सावध राहा
Horoscope Today मेष ते मीन राशींसाठी आजचा दिवस कसा असेल? जाणून घ्या आर्थिक लाभ, नोकरी, आरोग्य, कुटुंब आणि प्रेमजीवनाबाबतचे संकेत.
-
लष्करप्रमुखांची दक्षिण कमांडला भेट; माजी सैनिकांचा ‘योद्धा सेवा सन्मान’ने गौरव
Dhiraj Seth Southern Command लष्करप्रमुख जनरल धीरज सेठ यांनी पुण्यातील दक्षिण कमांडला भेट देत माजी सैनिकांचा ‘योद्धा सेवा सन्मान’ने गौरव केला.
-
अण्णा हजारेंच्या प्रकृतीबाबत विखे पाटलांना चिंता; रुग्णालयात जाऊन घेतली भेट
Vikhe Patil Meets Anna Hazare at Hospital अण्णा हजारे रुग्णालयात दाखल; विखे पाटलांनी घेतली भेट आणि डॉक्टरांकडून उपचारांची माहिती घेतली.
-
हिंदी भाषा परीक्षा अखेर रद्द; मराठी अभ्यास केंद्राच्या मागणीला यश
Hindi Language Exam Cancelled मराठी अभ्यास केंद्राच्या पाठपुराव्यानंतर राज्यातील राजपत्रित आणि अराजपत्रित कर्मचाऱ्यांसाठीची हिंदी भाषा निम्न व उच्च श्रेणी परीक्षा रद्द.
-
मोठा राडा; ओबीसी आंदोलकांचा मोर्चा पोलिसांनी अडवला, पाटस टोलनाक्यावर वातावरण पेटलं!
OBC Protesters मुंबईकडे निघालेला लक्ष्मण हाकेंच्या नेतृत्वातील OBC एल्गार मोर्चा पाटस टोलनाक्यावर अडवल्याने तेथे तणावाचं वातावरण निर्माण झालं.
-
“सोनं खरेदी करु नका”; GDP वाढीनंतर मोदींचा देशवासीयांना सल्ला
PM Modi Gold; GDP वाढीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा देशवासीयांना स्वदेशीचा मंत्र; “गरज नसेल तर सोनं खरेदी करू नका” असा सल्ला.
-
डॉ. रुपनवर मृत्यू प्रकरणात माजी मंत्र्यांच्या PAचं कनेक्शन? रोहित पवारांची कठोर कारवाईची मागणी
Dr Rajendra Rupnawar Case माजी मंत्र्यांच्या PAवर धमकीचा आरोप, रोहित पवारांनी दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली.
-
अण्णा हजारेंची प्रकृती बिघडली; मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलच्या ICU मध्ये दाखल
Anna Hazare Hospitalised अण्णा हजारे यांना खोकला, तीव्र ताप आणि अशक्तपणाचा त्रास जाणवत होता. त्यासोबतच त्यांना डिहायड्रेशनचा त्रास झाला.
-
जरांगेंच्या उपोषणाचा चौथा दिवस; सरकारचं शिष्टमंडळ आज अंतरवालीत, तोडग्याची शक्यता?
Manoj Jarange मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा चौथा दिवस; सरकारचे शिष्टमंडळ आज अंतरवालीत भेट घेण्याची शक्यता, चर्चेतून तोडगा निघणार का?
-
आजपासून खिशाला झळ! दूध, CNG, रिक्षा-टॅक्सी महाग; जाणून घ्या आजपासूनचे नवे दर
Financial Changes From September 1 : दर आणि इतर आर्थिक नियमांमध्ये बदल झाले आहेत. जाणून घ्या आजपासून काय महागले आणि काय बदलले.









