- Letsupp »
- Author
- Vishal Rohitkar
Vishal Rohitkar
-
आजचे राशिभविष्य : 5 सप्टेंबरला चंद्राच्या राशीबदलाचा 12 राशींवर परिणाम; कोणाला धनलाभ तर कोणासाठी वाढणार चिंता?
Today’s Horoscope September 5 चंद्राच्या वृषभ राशीतील भ्रमणाचा मेष ते मीन राशींवर कसा परिणाम होईल, कोणत्या धनलाभ आणि कोणाला सावध राहावे लागेल.
-
जसं ‘लष्कर-ए-तोयबा’ तसं ‘लष्कर-ए-उत्सव’ झालाय; बापटांचं सणसणीत उत्तर
Lashkar-e-Utsav’ डीजेवाल्यांना आणि गणेशोत्सावात डीजे लावणाऱ्या गणेशमंडळांना बापटांनी चांगलेच सुनावले, म्हणाले; हा लष्कर-ए-उत्सव आहे.
-
“डीजे हा सॉफ्ट व्हायलन्स, डीजेवाल्यांनी दुसरा उद्योग शोधावा; विद्यानंद बापटांचं डीजेवाल्यांना थेट उत्तर
Vidyanand Bapat Targets DJ नागरिकांना त्रास देणारा व्यवसाय टिकता कामा नये, डीजे व्यावसायिकांच्या रोजगाराच्या मुद्द्यावरही बापटांनी भाष्य केले.
-
विद्यानंद बापटांना शरद पवारांचं समर्थन; बापटांवर झालेल्या हल्ल्याचा पवारांनी केला निषेध
Sharad Pawar on Vidyanand Bapat शरद पवारांनी विद्यानंद बापट यांच्यावर झालेल्या हल्याचा निषेध करत त्यांनी मांडलेल्या मुद्द्यांचे समर्थन केले.
-
सोलापुरात डीजेबंदी; उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
Solapur Bans DJ बंदी घालण्याचे आदेश सोलापुर जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी दिले आहेत. 13 ते 26 सप्टेंबरपर्यंत सोलापुरात ही बंदी असणार आहे.
-
रुग्णालयाच्या PICU मध्ये मध्यरात्री आग; 9 नवजात शिशू सुखरूप, मोठी दुर्घटना टळली
Asian Hospital Chhatrapati Sambhajinagar Fire आग लागल्याचे समजताच हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांनी सर्व नवजात शिशूंना सुरक्षित बाहेर काढले.
-
नेपाळमध्ये अडकलेले 54 भारतीय मुंबईत सुखरूप परतले; माजी खासदार राहुल शेवाळेंकडून स्वागत
54 Indians stranded in Nepal शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मिठाई भरवून भाविकांचे स्वागत केले. यावेळी राहुल शेवाळे यांनी भाविकांशी संवाद साधला.
-
आजचे राशिभविष्य : कोणत्या राशीला धनलाभ, तर कोणाच्या खर्चात वाढ? जाणून घ्या शुक्रवारचे भविष्य
Today’s Horoscope 4 September मेष ते मीन राशींसाठी आजचा दिवस कसा असेल? जाणून घ्या आर्थिक लाभ, नोकरी, आरोग्य आणि कौटुंबिक जीवनाचे राशिभविष्य.
-
विद्यानंद बापट यांच्यावर गुन्हा दाखल करा; हिंदू सेवा संघाची मागणी
Vidyanand Bapat गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदू समाजाच्या धार्मिक भावना दुखावणारी वक्तव्ये केल्याचा आरोप हिंदू सेवा संघाने केला.
-
पाण्यासाठी अहिल्यानगरात शेतकऱ्यांचे अर्धनग्न आंदोलन!
Ahilyanagar Farmers Protest गरज पडल्यास मुख्यमंत्री निवासस्थान ‘वर्षा’ बंगल्यावर जाऊन आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही आंदोलकांनी दिला.








