- Letsupp »
- Author
- Vishal Rohitkar
Vishal Rohitkar
-
“…तर जशास तसं उत्तर देऊ”; भरत गोगावलेंचा मनोज जरांगेंना थेट इशारा!
Bharat Gogawale On Manoj Jarange मनोज जरांगेंनी मंत्र्यांचा एकेरी उल्लेख केल्यामुळे मंत्री भरत गोगावलेंनी जरांगेंना थेट इशारा दिला आहे.
-
मोदींच्या कार्यक्रमातील बनावट आयडी प्रकरणात तिसऱ्या आरोपीचं कनेक्शन समोर; नेमकं कोण आहे प्रथमेश बागुल?
Fake PMO ID at PM Modi’s Event मुंबईतील मोदींच्या कार्यक्रमात बनावट आयडीने प्रवेशाचा प्रयत्न करणारे दोघे ताब्यात, तिसरा आरोपी फरार.
-
फडणवीसांचे 7 महत्त्वपूर्ण निर्णय; खेळाडू, आरोग्य, न्यायव्यवस्था आणि उद्योग क्षेत्राला मोठा लाभ!
Maharashtra Cabinet Decisions मंत्रिमंडळात खेळाडू आरक्षण, आरोग्य, न्यायव्यवस्था आणि उद्योग क्षेत्रासंदर्भात 7 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
-
मुंबईतील गणेशोत्सवात अडचणी निर्माण होतील, असे कृत्य करू नका; उदय सामंतांचे जरांगेंना आवाहन!
Uday Samant on Manoj Jarange ज्यांनी मराठा समाजाला कधीही न्याय दिला नाही, त्यांचे कौतुक केले जात आहे, अशी टीका सामंत यांनी केली.
-
आजपर्यंत मराठा समाजाला जे दिलं, ते आम्हीच दिलं; इथून पुढेही देऊ, फडणवीसांचे आश्वासन!
Devendra Fadnavis on Maratha Reservation मराठा समाजासाठी आवश्यक असलेले निर्णय आमचे सरकारच घेणार असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
-
‘सर्वात आधी गणेश मंडळांशी चर्चा करा’; डीजेबंदीवर ठाकरेंचा सरकारला सल्ला!
Uddhav Thackeray Backs on Pune DJ Ban गणेशोत्सवाचा उत्साह आणि नागरिकांची शांतता या दोन्ही गोष्टींचा समतोल साधत मार्ग काढला पाहिजे.
-
पावसाचं गणित बिघडवून टाकणाऱ्या अल निनोचं संकट; भारतावर आणि महाराष्ट्रावर काय परिणाम होणार?
El Nino Threat Intensifies अल निनोमुळे भारतासह महाराष्ट्रातील पाऊस, हिवाळा आणि उन्हाळ्यावर परिणाम होण्याची शक्यता.
-
अमित ठाकरेंच्या मोदी फोटो वादावर राज ठाकरेंची भूमिका; “फोटो लावा पण तो दुसऱ्या भिंतीवर”
Raj Thackeray Targets Modi Over Photo ठाण्यातील मनसे मेळाव्यात राज ठाकरेंनी मोदींच्या फोटोवरील वादासह धर्म, जीडीपी आणि अमित शाह टीका केली.
-
पुण्यात विद्यानंद बापटांच्या समर्थनार्थ मोर्चा; विद्यानंद बापट सहभागी होण्याची शक्यता?
Vidyanand Bapat विद्यानंद बापटाच्या घराबाहेर पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे. त्यामुळे बापट हे स्वतः मोर्चात सहभागी होतील की नाही?
-
सोलापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी बड्या नेत्यांची धावपळ; 238 कोटींच्या दायित्वामुळे फडणवीसांकडे साकडे
Solapur District Bank Election बँकेतील नियमबाह्य कर्जवाटपामुळे कलम 88 अंतर्गत तत्कालीन संचालक व अधिकाऱ्यांवर 238 कोटींचे दायित्व निश्चित केले.









