चाहत्यांना आदिवी शेष पुन्हा दाखवणार स्पाय थ्रिलरचा ‘जलवा’! ‘या’ दिवशी रिलीज होणार G2

चाहत्यांना आदिवी शेष पुन्हा दाखवणार स्पाय थ्रिलरचा ‘जलवा’!  ‘या’ दिवशी रिलीज होणार G2

Adivi Sesh : आदिवी शेष (Adivi Sesh) यांचा 2018 चा ब्लॉकबस्टर ठरलेला ‘गुडाचारी’ (Goodachari) चित्रपटाचा सिक्वेल ‘G2’ सोबत आदिवी शेष पुन्हा एकदा स्पाय युनिव्हर्सलमध्ये (Spy Universal) परतणार आहे.

गुडाचारीने दक्षिण भारतीय चित्रपट आणि तेलुगु चित्रपटांमध्ये स्पाय थ्रिलरला एक वगेळी ओळख दिल्यानंतर फ्रँचायझी तब्बल 6 वर्षानंतर 100 कोटींच्या मोठ्या बजेटसह नवीन उंची गाठण्यासाठी सज्ज आहे. त्यामुळे हा चित्रपट केवळ आदिवी शेषचा सर्वात महागडा आणि प्रतीक्षित चित्रपट नाही तर भारतीय स्पाय युनिव्हर्सलमधील एक महत्वपूर्ण प्रोजेक्ट आहे.

G2 हिंदी मार्केटमध्ये एंट्री करण्यासाठी तयार आहे. माहितीनुसार, या चित्रपटात इमरान हाश्मी (Emraan Hashmi) लीडमध्ये दिसणार आहे. बॉलीवूडमध्ये इमरान हाश्मी दमदार अभिनयासाठी ओळखला जातो. त्यामुळे फ्रँचायझीला हिंदी मार्केटमध्ये इमरानमुळे एक नवीन उंची मिळू शकते. विनय कुमार सिरीगिनीदी दिग्दर्शित, हा मेगा-बजेट चित्रपट प्रत्येक प्रकारे आपल्या महत्त्वाकांक्षेनुसार तयार होत आहे. मग तो चित्रपटाचा हाय लेव्हल असो किंवा स्टोरी लेखन.

‘G2’ द्वारे निर्माते केवळ हा चित्रपट गुडाचारी सारखा क्रेझ निर्माण करणार नाही तर ‘गुडाचारी’ सारखा एक भावनिक अनुभव आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. या महिन्याच्या सुरुवातील निर्मात्यांनी ‘गुडाचारी’ची 6 वर्षे साजरी केली आणि त्याच बरोबर ‘G2’ च्या 6 स्टायलिश फोटोंसह चाहत्यांना एक जबरदस्त गिफ्ट दिला. या फोटोसमध्ये या चित्रपटाचा आंतरराष्ट्रीय दर्जा, अत्याधुनिक स्टाईल आणि लार्जर देन लाइफला सुनिश्चित करते. त्यामुळे हा चित्रपट मोठ्या पडद्यावर एक उत्तम अनुभव ठरणार आहे.

‘G2’ ग्लोबल व्हिजन आणि टॉप लेव्हल कॉलेटी प्रोडक्शनमध्ये केलेली महत्त्वपूर्ण गुंतवणूक या चित्रपटाचा अप्रोझ दाखवत आहे.हा चित्रपट जबरदस्त ॲक्शन सीक्वेन्स आणि ट्विट्सने भरली आहे. ज्यामुळे हा चित्रपट पाहताना चाहत्यांना एक वेगळा अनुभव मिळणार आहे.

DMK खासदाराला ईडीचा दणका! ठोठावला 908 कोटींचा दंड, काय आहे प्रकरण?

तसेच या चित्रपटाचा बजेट पॅन इंडिया रिलीज स्टॅटेजीला दाखवत आहे. पीपल मीडिया फॅक्टरी, अभिषेक अग्रवाल आर्ट्स आणि एके एंटरटेनमेंट निर्मित हा चित्रपट देशातील सर्व प्रमुख भाषांमध्ये 2025 च्या उत्तरार्धात रिलीज होणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube