Ishq Vishq Rebound च्या टीझरची प्रतीक्षा संपली; रोहित सराफ पुन्हा प्रेक्षकांना आपलंसं करणार!

Ishq Vishq Rebound च्या टीझरची प्रतीक्षा संपली; रोहित सराफ पुन्हा प्रेक्षकांना आपलंसं करणार!

Ishq Vishq Rebound Teaser Release : रोहित सराफ स्टारर ‘इश्क विश्क रिबाउंड’ ( Ishq Vishq Rebound ) या बहुप्रतिक्षित टीझरची प्रतीक्षा संपली आहे. कारण नॅशनल क्रश रोहित सराफ हा आणखी एका हृदयस्पर्शी रोम-कॉमसह परतला आहे. टीझरमध्ये रोहित आणि त्याच्या सहकलाकारांमधील गोंडस प्रेमकथा आणि मैत्रीची एक परिपूर्ण झलक दिसते. या चित्रपटात त्याची जोडी पश्मिना रोशनसोबत दिसणार आहे. रोहितने त्याचा सोशल मीडिया वरून हा खास टीझर शेयर केला आहे.

Ground Report : रावेरच्या सोप्या पेपरचेही भाजपला टेन्शन; श्रीराम पाटलांनी शेवटच्या टप्प्यात आणली रंगत

निपुण धर्माधिकारी-दिग्दर्शनात पहिल्यांदाच रोहित सराफ आणि पश्मिना रोशन यांची धमाल केमिस्ट्री पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. हा चित्रपट 21 जून रोजी थिएटरमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Tu Bhetashi Punha: ‘तू भेटशी पुन्हा’ या मालिकेच्या विशेष प्रोमो BTSने वेधले प्रेक्षकांचे लक्ष!

‘इश्क विश्क रिबाउंड’ च्या पलीकडे जाऊन रोहित सराफकडे ‘मिसमॅच 3’ देखील आहे. तो प्राजक्ता कोळी सोबत ऋषी शेखावतच्या भूमिकेत पुन्हा दिसणार आहे. ‘ सनी संस्कार की तुलसी कुमारी’ या रोम-कॉमसाठी रोहित सज्ज होताना दिसतोय ज्यामध्ये तो वरुण धवन, सान्या मल्होत्रा ​​आणि जान्हवी कपूरसोबत स्क्रीन स्पेस शेअर करताना दिसेल.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज