Nikita Gokhale Braless Video: मराठमोळ्या अभिनेत्रीचं बोल्ड फोटोशूट; कामयानी बांधा आणि मादक अदांनी वेधलं लक्ष

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 05 17T125249.944

Nikita Gokhale Braless Video: मराठी अभिनेत्री निकिता गोखलेने (Nikita Gokhale ) तिच्या नवीन बोल्ड फोटोशूटने इंटरनेटवर आग लावली आहे, अभिनेत्रीने बोल्ड अवतारात घायाळ करणारी पोज दिली आहे. सोशल मीडियावर (Social media) व्हिडिओ शेअर करून अभिनेत्रीने सर्व यूजर्सचे लक्ष वेधून घेतले आहे. मराठी चित्रपटसृष्टीत (Marathi movies) सक्रियपणे काम करणारी ही अभिनेत्री तिच्या बेधडक भूमिकांसाठी ओळखली जाते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Nikita Gordijn (@nikitagokhale)


या फोटोशूटने तिच्या बोल्डनेसला एका नवीन स्तरावर नेले आहे. (Braless Video) सध्या सोशल मीडियावर सध्या एका मराठमोळ्या अभिनेत्री-मॉडेलने धुमाकुळ घातला आहे. या अभिनेत्रीचे न्यूड फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मराठी अभिनेत्री निकिता गोखलेने तिच्या बोल्ड आणि सेक्सी अवताराने कायमच सोशल मीडियावर कहर करत असते.

तिच्या या व्हिडिओमध्ये निकिता खूपच बोल्ड दिसत आहे आणि तिची सेक्सी फिगर दाखवत असतानाचा दिसून येत आहे. इंस्टाग्रामवर पोस्ट केलेल्या व्हिडिओने चाहत्यांना मोठ्या प्रमाणात घायाळ केले आहे. निकिताने तिच्या बोल्डनेसने सर्व चाहत्यांना आश्चर्यचकित करण्याची ही पहिलीच वेळ नाही. तर याआधी देखील तिने चाहत्यांना आश्चर्यचकित केले आहे.

Adipurush: ‘आदिपुरुष’ चित्रपटाच्या वादात अभिनेता प्रभासच्या पोस्टरनं वेधलं लक्ष

या अभिनेत्री-मॉडेलचे नाव निकिता गोखले असे असून तिच्या फोटोमुळे अनेकांची दांडी गूल झाली आहे. ज्याप्रकारचे बोल्ड फोटोशूट निकिताने केले आहे तशाप्रकारचे फोटोशूट आजवर कोणत्याही मराठी अभिनेत्री अथवा मॉडेलने क्वचितच केले असावे. सोशल मीडियावर निकिता गोखलेचा बोल्ड अंदाज तिच्या चाहत्यांसह अनेकांना भलताच आवडला असून, तिचे फोटो अनेकांनी शेअर केले आहेत.

Tags

follow us