अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने अमृता फडणवीस यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत एका प्रश्नावर उत्तर देताना अमृता फडणवीस यांनी हे उत्तर दिलं आहे.
अभिनेत्री सोनम कपूरचं मनमोहक फोटोशूट सध्या जोरदार व्हायरल झालेल पाहायला मळालं आहे. चाहत्यांच्या अनेक कमेंट्स आल्या.
मोझेज सिंग या चित्रपट निर्मात्याचे चित्रपट अनेकदा लोकांसमोर आरसा म्हणून उदयास आले आहेत. मोजेझ सिंग अभिनय क्षेत्रात पदार्पण करताना दिसणार आहे.
पुन्हा नव्याने मैत्री करणाऱ्या जान्हवी आणि आर्यामध्ये जोरदार वादावादी झाली आहे. बिग बॉस मराठी'चा नवा सीझन सुरू होऊन 44 दिवस पूर्ण झाले आहेत.
Bigg Boss Marathi Season 5 Day 44: 'बिग बॉस मराठी'च्या घरात नेहमीच (Bigg Boss Marathi Season 5) गंमतीजमती होत असतात.
Deepika Padukone Baby Photo : अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या ( Deepika Padukone Photo) मुलीचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.