Marathi Film कॉलेज जीवनातील राजकारण, प्रेम यांची गोष्ट गुंफून साकारलेल्या "नेता गीता" या चित्रपटातून प्रेक्षकांना म्युझिकल ट्रीट मिळणार आहे.
Maharaja हा चित्रपट सध्या जोरदार चर्चेत आहे. त्यानंतर आता या चित्रपटाचा हिंदी रिमेक देखील बनवण्यात येणार आहे.
The Rings of Power 2 Trailer : प्राइम व्हिडिओचा पहिला सीझन आणि जगातील सर्वात लोकप्रिय सिरीज 'द लॉर्ड ऑफ द रिंग्सला' जगभरातून खूप प्रेम मिळाले.
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (TMKOC) हा टीव्हीवरील लोकप्रिय कॉमेडी शो आहे. ज्याचे प्रत्येक पात्र आज प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे.
Bigg Boss OTT 3 Grand Finale: 'बिग बॉस ओटीटी 3' हा ( Bigg Boss OTT 3) स्पर्धा शो आता अंतिम टप्प्यात आहे.
Varvarche Vadhu Var: सखी-सुव्रत सुव्रतने सोशल मीडियावर या नाटकाचा टीझर शेअर केला आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.