अभिनेत्री शर्वरी वाघने तिची भूमिका असलेला आगामी 'अल्फा' या ॲक्शन चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली. अलिया भट्टसोबत झळकणार
ओडेला 2' या चित्रपटामध्ये अभिनेत्री तमन्ना भाटिया 800 ज्युनियर कलाकारांसह 'इंटेन्स क्लायमॅक्स' साठी शूट करणार
बिग बॉस मराठी’चा नवा सीझन सुरू झाला असून यंदा घरात 16 महारथी दाखल झाले आहेत. ‘बिग बॉस मराठी’च्या घरात सदस्यांना चिडचिड सुरू.
Janhavi Kapoor च्या 'गुड लक जेरी' (Good Luck Jerry) या चित्रपटाला 2 वर्ष पूर्ण झाली असून निर्मात्यांनी खास गोष्ट या निमित्तानं शेयर केली आहे.
Bigg Boss मराठी'चा (Bigg Boss) नवा सीझन सुरू झाला असून वर्षा उसगांवकर आणि निक्की तांबोळीत पहिल्या दिवशीच 'तू तू मै मै' होणार आहे.
Binny and Family लवकरच प्रेक्षकांची मन जिंकणार आहे. हा चित्रपट सर्व वयोगटातील प्रेक्षकांना आवडणार यात शंका नाही.