Salman Khan House Firing Case: बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या वांद्रे येथील निवासस्थानाबाहेर झालेल्या गोळीबाराच्या घटनेसंदर्भात एक मोठे अपडेट समोर आले आहे.
51 Years Of Abhimaan: 27 जुलै 1973 रोजी प्रदर्शित झालेल्या अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि जया बच्चन (Jaya Bachchan) स्टारर चित्रपट 'अभिमान'ला (Abhiman Movie) 51 वर्षे पूर्ण होत आहेत.
Ayushmann Khurrana आणि केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांनी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये टीम इंडियाला समर्थन देण्याचे आवाहन केले आहे.
Chandu Champion OTT Release : अभिनेता कार्तिक आर्यन स्टारर चित्रपट 'चंदू चॅम्पियन' हा 2024 मधील सर्वात चर्चेत चित्रपटांपैकी एक आहे.
Dharmaveer 2: बहुचर्चित "धर्मवीर - 2" या चित्रपटाचं प्रदर्शन आता लांबणीवर पडले आहे. 9 ऑगस्टला "धर्मवीर - 2" चित्रपट जगभरात मराठी आणि हिंदी भाषांमध्ये प्रदर्शित होणार होता.
Mr and Mrs Mahi on OTT : रोमँटिक स्पोर्ट्स ड्रामा 'मिस्टर अँड मिसेस माही' 31 मे रोजी थिएटरमध्ये रिलीज झाल्यानंतर आता ओटीटी रिलीजसाठी सज्ज आहे.