Anil Kapoor अलीकडेच त्याच्या बालपणीच्या गोड आठवणींना उजाळा देण्याचा आनंद अनुभवला.
Amitabh Bachchan: अमिताभ बच्चन यांनी एक मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. अमिताभ बच्चन यांची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते.
Sidharth Aanand च्याकडे ॲक्शन चित्रपटांसाठीची वेगळी दृष्टी आहे. सिद्धार्थ आता त्याच्या आगामी प्रोजेक्टसाठी तयारी करत आहे.
Poulomi Das: अतिशय वादग्रस्त पण तितकाच आवडीने पाहिला जाणारा शो म्हणजे 'बिग बॉस'. सध्या 'बिग बॉस ओटीटी'चं तिसरं पर्व चांगलंच चर्चेत आहे.
Rohit Shetty On Singham Again Exclusive: रोहित शेट्टीचा (Rohit Shetty) हा 'सिंघम अगेन' (Singham Again) चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे.
Salman Khan च्या घरावर गोळीबार करण्यात आला होता. या प्रकरणाची सध्या मुंबई पोलिसांकडून (police) कसून चौकशी सुरू आहे.