Bigg Boss Marathi Season 5 Day 55 : 'बिग बॉस मराठी'च्या (Bigg Boss Marathi Season 5) घरात सतत कोणा ना कोणामध्ये वाद होत असतात.
Shreya Chaudhary : बोमन इराणी यांच्या दिग्दर्शकीय पदार्पणाची चित्रपट ‘द मेहता बॉयज’ 20 सप्टेंबर रोज शिकागो साऊथ एशियन फिल्म फेस्टिवच्या 15व्या आवृत्तीत प्रीमियर होणार आहे.
The Sabarmati Report : विक्रांत मॅसी यांच्या प्रमुख भूमिका असलेला 'द साबरमती रिपोर्ट’ची रिलीज डेट जाहीर करण्यात आली.
Meet Binny And Family: सिनेमागृहांमध्ये 'बिन्नी अँड फॅमिली' या स्लाईस ऑफ लाईफ सिनेमाचे साक्षीदार होण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहे.
Tamannaa Bhatia: तमन्ना भाटिया तिच्या निर्दोष फॅशन स्टेटमेंटसाठी ओळखली जाते तिच्या फॅशनच्या अनोख्या अदा सगळ्यांनी आजवर अनुभवल्या.
Emergency : इमर्जन्सी हा कंगनाचा चित्रपट अद्याप प्रदर्शित होऊ शकलेला नाही. याबाबत २५ तारखेपर्यंत निर्णय घ्या असं मुंबई उच्च न्यायालयाने म्हटलंं आहे.